शहरं
Join us  
Trending Stories
1
यंदा जूनमध्येच 'अलमट्टी' ६१ टक्के भरले; कृष्णा नदीकाठच्या नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण
2
Raj Thackeray : 'दोन्ही ठाकरे एकत्र न आल्यास मराठी माणूस हताश होईल'; मनसे नेत्याचं मोठं विधान
3
संसाराची स्वप्न रंगवून पतीच्या घरी आली अन्...; लग्नाच्या अवघ्या दोन महिन्यात नवविवाहितेने उचलले टोकाचे पाऊल
4
बी २ बॉम्बर बनविणारा भारतीय इंजिनिअर होता, मती फिरली आणि चीनला गेला...
5
अरबी समुद्र, बंगालच्या उपसागराबाबत WMO चा भयानक रिपोर्ट; भारताच्या किनारपट्टीवरील शहरांना धोका
6
Turmeric Glow Trend: हळद ट्रेंड फॉलो कराल तर भयंकर संकट ओढावून घ्याल; ज्योतिषांचा अनोखा दावा!
7
'ही' कंपनी दिवाळखोर होण्यापासून वाचवणार सरकार! गुंतवणूकदारांच्या शेअरवर उड्या, ₹७ आहे किंमत
8
विमान प्रवास स्वस्त होणार! इंधन भरण्याचा त्रास संपणार, पहिल्यांदाच 'या' तंत्रज्ञानाचा वापर करुन विमान उड्डाण करणार
9
IND vs ENG: ऋषभ पंतची दोन डावात दोन शतकं, पण ICC ने केली कारवाई, कारण काय?
10
इराणच्या हल्ल्यात प्रचंड वित्तहानी, आयरन डोमच्या मर्यादा उघड, युद्धातून इस्राइलला मिळाले हे पाच धडे 
11
Raigad Boat Capsizes: रायगडमध्ये सावित्री नदीत बोट उलटली; काळजाचा ठोका चुकवणारा व्हिडीओ समोर!
12
कमी व्याजदरावर होम लोन घ्यायचंय? 'या' सरकारी बँका ठरू शकतात बेस्ट; ७.५०% पेक्षाही कमी आहेत दर 
13
ड्रॅगनची वळवळ; पँगाँग सरोवराजवळ चीन नेमकं करतोय काय? सॅटेलाईट फोटोंमधून झाली पोलखोल  
14
Raipur Crime: रायपूरमध्ये 'नीळ्या ड्रम'सारखी घटना, सुटकेसमध्ये सिमेंट भरुन गोठवला तरुणाचा मृतदेह
15
'ऑपरेशन सिंदूर'ची माहिती देण्यासाठी पाकिस्तानने पैसे दिले'; लष्करातील गद्दार जवानाने उघड केले गुपित, बँके खात्यांची चौकशी सुरू
16
खासगी कंपन्यांना मिळणार वीजपुरवठ्याचा परवाना, अदानीचा ठाणे, नवी मुंबईवर दावा
17
Zerodha च्या कामथ बंधूंनी 'या' कंपनीचे २५० कोटींचे शेअर्स खरेदी केले; मार्केटमध्ये उतरण्यापूर्वी खेळला मोठा डाव 
18
"हिंदी भाषा काश्मीर ते कन्याकुमारीपर्यंत बोलली गेलीच पाहिजे, केंद्राने..."; अबू आझमींकडून हिंदीची वकिली
19
'ट्रॅजेडी क्वीन'वर येणार सिनेमा, 'या' अभिनेत्रीला ऑफर झाली मीना कुमारींची भूमिका
20
पहलगामच्या हल्ल्यात ३ नव्हे ४ दहशतवादी होते सामील; चौथा काय करत होता? ऐकून येईल चीड!

स्टोव्हचा भडक्यात महिलेसह चिमुकला भाजला

By admin | Updated: April 26, 2015 00:42 IST

स्टोव्हवर स्वयंपाक करताना भडका उडाला. यात महिलेसह तिचा दोन वर्षीय मुलगा भाजला.

रूग्णालयात उपचार सुरू : तुमसर तालुक्यातील देवरीदेव येथील घटनातुमसर : स्टोव्हवर स्वयंपाक करताना भडका उडाला. यात महिलेसह तिचा दोन वर्षीय मुलगा भाजला. सध्या त्यांच्यावर तुमसर येथील सुभाषचंद्र बोस शासकीय उपजिल्हा रुग्णालयात उपचार सुरू आहे. ही घटना शुक्रवारी रात्री ८ वाजताच्या सुमारास देवरीदेव येथे घडली. नशीब बलवत्तर म्हणून मायलेक थोडक्यात बचावले.रात्रीचा स्वयंपाक करण्याकरिता स्वाती अमृत कटरे (२२) या स्टोव्ह सुरू करीत होत्या. अचानक स्टोव्हचा भडका उडाला. यात स्वाती गंभीर भाजल्या गेल्या. यावेळी त्यांच्याजवळ दोन वर्षीय मुलगा रूद्र होता. या भडक्यात तोही गंभीर भाजला गेला. सुमारे १५ ते १७ टक्के ते दोघे भाजले गेले. घटनेची माहिती होताच नागरिकांनी त्यांना सुभाषचंद्र बोस शासकीय उपजिल्हा रुग्णालयात दाखल केले. त्यांची प्रकृती धोक्याबाहेर असल्याची माहिती उपचार करणाऱ्या डॉक्टरांनी दिली.सिहोरा येथे ग्रामीण रुग्णालय आहे. या रुग्णालयात आकस्मीक भाजणे, अपघातग्रस्त रुग्णांवर उपचारासाठी सोयीसुविधा उपलब्ध करण्याची गरज आहे. परंतु उपचाराकरिता येथे तितकीच सोयी सुविधा पुरविण्याची गरज आहे. स्थानिक लोकप्रतिनिधींनी लक्ष देण्याची गरज आहे. कोट्यवधींचे रुग्णालय केवळ शोभेची वास्तू ठरता कामा नये, याची दक्षता घेणे तितकेच महत्वाचे आहे. (तालुका प्रतिनिधी)