शहरं
Join us  
Trending Stories
1
अवघ्या २४ तासांतच फुस्सं झाला पाकिस्तानचा प्लॅन?; २५० मृत्यूनंतर तुर्कीनं इस्रायलला फटकारलं
2
वाहनमालकांनो...! उद्यापासून टोल नाक्यावर रोख रक्कम स्वीकारली जाणार नाही! फास्टॅग, युपीआय नसेल तर पुढे जाता येणार नाही...
3
इराण-अमेरिका बैठकीपूर्वी २ दिवस सुट्टी जाहीर, हॉटेलही केले रिकामे; पाकिस्तानात खास तयारी
4
Latest Marathi News LIVE: इस्रायलच्या हल्ल्यात 203 लोकांचा मृत्यू, १००० पेक्षा जास्त जखमी
5
जगातील अजब देश! या १० देशांकडे स्वतःचे 'सैन्य'च नाही; मग संरक्षणाची जबाबदारी कोणाची?
6
सावधान! स्मार्टफोनमध्ये चुकूनही ठेवू नका 'असे' व्हिडिओ, अन्यथा थेट घरून उचलून नेतील पोलीस
7
इराणच्या समुद्रात युद्धाचा भडका! भारत सरकारकडून भारतीयांना इमर्जन्सी अलर्ट; "कुठेही जाण्यापूर्वी आम्हाला सांगा..."
8
युद्धविरामादरम्यान इस्रायलचा लेबनॉनवर हवाई हल्ला; हिजबुल्लाह प्रमुखाचा वैयक्तिक सचिव ठार!
9
‘इराण होर्मुझमध्ये टोल घेणार असेल तर भारतानेही ‘या’ ठिकाणाहून टोल वसूल करावा’, प्रसिद्ध बँकरचा सल्ला   
10
Sanoj Mishra : "जिहादी जेलमध्ये जाणार, महादेव लवकरच माझा वनवास..."; मोनालिसावरुन सनोज मिश्रा आक्रमक
11
ही ५ कारणं ज्यामुळे अमेरिका आणि इराणमधील युद्धविराम तुटणार, तिसरा मुद्दा ठरणार कळीचा
12
विमान प्रवास करताय? चुकूनही घालू नका 'काळे मोजे'; ठरू शकतात धोकादायक, असं आहे कारण
13
Vastu Tips: सावधान! पूर्वजांचे फोटो 'या' दिशेला असतील तर घरात टिकणार नाही पैसा; वेळीच बदल करा!
14
जगात काहीतरी मोठे घडणार? छोटासा देश सोन्याच्या मागे लागला; खरेदीचा आकडा बघून RBI लाही चिंता वाटू लागली...
15
युद्धविरामानंतर फ्रान्सच्या नेतृत्वात १५ देश आले एकत्र; होर्मुझवर आखला 'प्लॅन बी', कसली तयारी?
16
इराणचा अमेरिकेवर खळबळजनक आरोप; "शस्त्रसंधीच्या ३ अटी मोडल्या, आता चर्चा करणे व्यर्थ!"
17
IPL 2026: आता 'या' खेळाडूंना मैदानात एन्ट्री नाही, बीसीसीआयचा कठोर निर्णय!
18
स्मार्टफोन्सच्या दुनियेत या कंपनीचा धमाका! ६९९ रुपयांत इअरबड, ३०००० रुपयांत फ्लिप फोन; बाजार उठवला...
19
इंदूरच्या राजा-सोनमसारखं प्रकरण; "तू दिसायला चांगला नाहीस, मला..";  टोमणे मारत पत्नीनेच पतीला संपवलं
20
आसाममध्ये बहुतेक १०० टक्के मतदान होतेय...! दुपारी १ वाजेपर्यंत ६०% पेक्षा जास्त मतदान; केरळ आणि पाँडिचेरीमध्येही उत्साह
Daily Top 2Weekly Top 5

जिल्हा बँकेला शतकोत्तर वाटचाल पुरस्कार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 22, 2020 06:00 IST

भंडारा जिल्हा मध्यवर्ती बँकेने शासनाच्या अनेक योजना राबवत जिल्ह्यातील शेतकऱ्यांना फायदा मिळून दिला. शेतकऱ्यांची बँक असलेल्या जिल्हा बँकेचे अध्यक्ष सुनील फुंडे यांच्या १५ वर्षाच्या कार्यकाळात बँकेने कीर्तीमान स्थापित केले. आज महाराष्ट्रातील नामवंत बँक म्हणून सहकार क्षेत्रात भंडारा जिल्हा बँकेकडे सन्मानाने पाहिले जाते. अशा या बँकेने शंभर वर्ष पूर्ण करून सहकारी क्षेत्रात परंपरा जपत चांगली सेवा दिली.

ठळक मुद्देमुंबईत गौरव : सहकारक्षेत्रात नावलौकीक करून जिल्ह्यात मानाचा तुरा खोवला

लोकमत न्यूज नेटवर्कभंडारा : सहकार क्षेत्रात केलेल्या कार्याचा गौरव म्हणून महाराष्ट्र राज्य सहकारी बँक असोसिएशनच्यावतीने शतकोत्तर वाटचाल पुरस्कार देवून भंडारा जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेला सन्मानित केले. उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या हस्ते जिल्हा बँकेचे अध्यक्ष सुनील फुंडे यांनी हा पुरस्कार स्वीकारला.भंडारा जिल्हा मध्यवर्ती बँकेने शासनाच्या अनेक योजना राबवत जिल्ह्यातील शेतकऱ्यांना फायदा मिळून दिला. शेतकऱ्यांची बँक असलेल्या जिल्हा बँकेचे अध्यक्ष सुनील फुंडे यांच्या १५ वर्षाच्या कार्यकाळात बँकेने कीर्तीमान स्थापित केले. आज महाराष्ट्रातील नामवंत बँक म्हणून सहकार क्षेत्रात भंडारा जिल्हा बँकेकडे सन्मानाने पाहिले जाते. अशा या बँकेने शंभर वर्ष पूर्ण करून सहकारी क्षेत्रात परंपरा जपत चांगली सेवा दिली. त्याच कार्याचा गौरव म्हणून महाराष्ट्र राज्य सहकारी बँक असोसिएशनच्या वतीने मुंबई येथे झालेल्या कार्यक्रमात नस्मानित करण्यात आले. यावेळी सहकारमंत्री बाळासाहेब थोरात, नरेश माहेश्वरी, डॉ. श्रीकांत वैरागडे आदी उपस्थित होते.

टॅग्स :Ajit Pawarअजित पवार