शहरं
Join us  
Trending Stories
1
युद्धात उतरली महासत्ता! ऑपरेशन मिडनाइट हॅमर, इराणच्या ३ अणुतळांवर अमेरिकेचे १४ बॉम्ब
2
निम्म्या जगावर इंधनाचे संकट? इराण बंद करणार होर्मुझची सामुद्रधुनी; प्रस्ताव मंजूर
3
लेख: कमी जागा कोण घेणार? भाजप की शिंदेंची शिवसेना?
4
Pahalgam Attack: पर्यटकांवर हल्ला करणाऱ्या दहशतवाद्यांना आश्रय देणारे दोघे अटकेत
5
विशेष लेख : ...शेवटी ट्रम्प काका म्हणतील तेच खरे!
6
शरीरात लपविलेले २३ कोटींचे अमली पदार्थ जप्त; मुंबई विमानतळावर पाच जणांना अटक 
7
बघ्यांसमोर प्राण सोडला, मृतदेह २ तास रस्त्यावर; पोलिसांची विनंतीही धुडकावली
8
अग्रलेख: भावना दुखावलेल्यांची झुंड, लोकशाही धोक्यात असल्याची ही लक्षणे
9
कोकणात आणखी सहा ग्रोथ सेंटर्स; १०६ गावांत विकास केंद्रे, पर्यटन, कृषी व्यवसायाला चालना   
10
ENG vs IND : आता अनुभवी KL राहुलसह कॅप्टन शुबमन गिलवर मोठी जबाबदारी
11
भाजपामध्ये जाणार का? एकनाथ खडसे म्हणाले, “मी आजही RSSचा स्वयंसेवक आहे, गिरीश महाजन...”
12
अमेरिकेच्या हल्ल्याला इराण कसे देणार प्रत्युत्तर? आताच्या घडीला खामेनी यांच्याकडे ३ पर्याय
13
अमेरिकेच्या इराणवरील हल्ल्यावर फारूक अब्दुल्लांचे विधान; म्हणाले, “आज जागे झाले नाही तर...”
14
ENG vs IND : जसप्रीत बुमराहचा 'पंजा'! या ३ चुकांमुळे लीड्स कसोटीत टीम इंडियानं गमावली मोठ्या आघाडीची संधी
15
साप्ताहिक राशीभविष्य: ५ राशींना सर्वोत्तम, पदोन्नती योग; बंपर लाभास अनुकूल काळ, शुभ तेच घडेल!
16
पावसाळ्यातही सुरू राहणार नक्षलविरोधी मोहीम; आत्मसमर्पण करा, अन्यथा...शाहांचा अल्टिमेटम
17
अमेरिकेनं इराणवर ज्या B-२ स्टिल्थ बॉम्बर्सनं हल्ला केला त्याची किंमत माहित्येय? तासाला किती खर्च येतो? जाणून थक्क व्हाल
18
Ashadhi Wari : दिवे घाटाची अवघड वाट पार करीत माउलींचा पालखी सोहळा कऱ्हेकाठी विसावला
19
CM देवेंद्र फडणवीसांना पाठवली कायदेशीर नोटीस, असीम सरोदे यांनी दिली माहिती; नेमके प्रकरण काय?
20
"...इराणला आपली अण्वस्त्रे देण्यास तयार!"; रशियाच्या माजी राष्ट्रपतींचा मोठा दावा; उद्या पुतीन यांची खास बैठक

सहा सावकारांविरूद्ध गुन्हे दाखल

By admin | Updated: December 13, 2015 00:32 IST

कर्जदारांना नमुना आठच्या बनावट पावत्या देऊन त्यांची फसवणूक केल्याच्या आरोपाखाली सहा सावकारांविरुद्ध पवनी पोलीस ठाण्यात गुन्हे दाखल करण्यात आले आहेत.

पवनी येथील कारवाई : आणखी काही अवैध सावकार रडारवरपवनी : कर्जदारांना नमुना आठच्या बनावट पावत्या देऊन त्यांची फसवणूक केल्याच्या आरोपाखाली सहा सावकारांविरुद्ध पवनी पोलीस ठाण्यात गुन्हे दाखल करण्यात आले आहेत. पवनी व अड्याळ पोलीस ठाण्यात आणखी सात सावकार ंविरुद्ध तक्रारी आहेत.या सावकारांनी कर्जदारांना महाराष्ट्र सावकारी अधिनियमामधील नमुना आठच्या बनावट पावत्या देऊन फसवणूक केली. या बनावट पावत्या या सावकारांनी अधिकृत म्हणून वापरले. या सावकारांनी यासंबंधी महाराष्ट्र सावकारी अधिनियम २०१४ कलम २४ अनुसार संबंधित रजिस्टरला नोंद न घेतल्याने शासनाचा महसूल बुडवून फसवणूक केल्याचे निदर्शनास आले. त्यामुळे पवनी तालुका निबंधक प्रमोद हुमणे यांनी पवनी पोलीस ठाण्यात सहा सावकारांविरुद्ध तक्रार नोंदविली. या तक्रारीवरुन यशवंत भुरे रा.बाचेवाडी, शालू सावरबांधे व साक्षी लांबट रा.आसगाव या सावकारांविरुद्ध व देवानंद हाडगे, आशिष लांबट, श्यामसुंदर कलंत्री रा. पवनी या सावकारांविरुद्ध भादंवि कलम ४२०, ४६८, ४७१ सहकलम २४, ४३ महाराष्ट्र सावकारी अधिनियम अंतर्गत गुन्हे दाखल करण्यात आले आहेत. या प्रकरणाचा तपास पोलीस उपनिरीक्षक गदादे करीत आहेत. (शहर प्रतिनिधी)