शहरं
Join us  
Trending Stories
1
विजय रुपाणींच्या मृतदेहाची DNA चाचणीनं ओळख पटली; संध्याकाळी कुटुंबाला सोपवणार मृतदेह
2
"हे गोंधळ पसरवण्यासारखे ..."; एअर इंडियाच्या विमान अपघातावर तुर्कीचे विधान; मेंटनन्स कंपनीवर स्पष्टीकरण दिले
3
तिरुअनंतपुरममध्ये ब्रिटिश लढाऊ विमान F-35 चे आपत्कालीन लँडिंग; धोकादायक विमान भारतात का आले?
4
केंद्र सरकारतर्फे ५ लाखांपर्यंत मोफत उपचार! 'आयुष्मान ॲप'वरून कार्ड कसं डाउनलोड करायचं?
5
नीट-यूजीमध्ये महाराष्ट्रातील सव्वा लाख विद्यार्थी उत्तीर्ण!
6
पार्टीसाठी अपहरण करुन अज्ञाताची केली हत्या; एकाच्या चुकीने सात अल्पवयीन मुले ताब्यात
7
बापहो, काळजी फक्त कमाईची नको; मुलांच्या यशासाठी त्यांना वेळ देणंही तितकंच मोलाचं! 
8
"आता तरी 'चोकर्स' म्हणू नका..."; WTC Finalच्या विजयानंतर भावूक झाला शतकवीर एडन मार्करम
9
Donald Trump : "जर आमच्यावर हल्ला केला तर अमेरिकन सैन्य..."; डोनाल्ड ट्रम्प यांचा इराणला कडक इशारा
10
केदारनाथहून परतताना कोसळलं हेलिकॉप्टर; महाराष्ट्रातल्या जयस्वाल दाम्पत्यासह २ वर्षाची चिमुरडी ठार
11
Israel Iran War: इराणचा ड्रोन, क्षेपणास्त्रांनी प्रतिहल्ला; इस्रायलचा हल्ले निकामी 
12
माळेगाव कारखान्याचा चेअरमन मीच होणार..! भर सभेत अजित पवार नेमकं काय म्हणाले ?
13
Bachchu Kadu: ...तर आम्ही मंत्रालयात घुसणार, बच्चू कडू यांचा सरकारला इशारा!
14
खुल्लम खुल्ला प्यार... 'चॅम्पियन' एडन मार्करमने भरमैदानात सर्वांसमोर पत्नीला केलं किस, Photo व्हायरल
15
पहिली गोळी मांडीवर अन् शाहरुख आडवा झाला; असा होता एन्काऊंटरचा थरार...
16
कोल्हार- घोटी राज्यमार्गावर भीषण अपघात; तीन ठार, दहा जखमी
17
पालकांच्या कष्टाची जाण! मराठी अभिनेत्याने आई-बाबांसाठी घेतलं नवीन घर, चाहत्यांकडून कौतुकाचा वर्षाव
18
Maharashtra Rains: राज्यात पावसाचा जोर वाढला, वीज पडून ९ जणांचा मृत्यू; ७ जण भाजले!
19
हेलिकॉप्टर पायलट बनायचंय? किती खर्च, किती पगार? जाणून घ्या A to Z माहिती!
20
Ahmedabad Plane Crash : आईच्या शब्दाखातर 'तो' थांबला अन् विमान अपघातातून जीव वाचला; ऐनवेळी नेमकं काय घडलं?

चालक-वाहकांनी केले मुंडण

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 21, 2017 00:25 IST

राज्य परिवहन महामंडळातील कर्मचाºयांनी सातवा वेतन आयोेग लागू करण्यासह अन्य मागण्यांच्या पुर्ततेसाठी चार दिवसांपासून बेमुदत संप पुकारला आहे.

ठळक मुद्देचालक व वाहकांनी शुक्रवारी साम्ूुहिक मुंडण

लोकमत न्यूज नेटवर्कभंडारा : राज्य परिवहन महामंडळातील कर्मचाºयांनी सातवा वेतन आयोेग लागू करण्यासह अन्य मागण्यांच्या पुर्ततेसाठी चार दिवसांपासून बेमुदत संप पुकारला आहे. या आंदोलनांतर्गत चालक व वाहकांनी शुक्रवारी साम्ूुहिक मुंडण करून मागण्यांची पुर्तता होईपर्यंत संघटना संप मागे घेणार नाहीत, अशी भूमिका स्पष्ट केली.जिल्ह्यात मागील चार दिवसांपासून तीन हजारांपेक्षा जास्त बसफेºया रद्द झाल्याचे सांगण्यात येत आहे. यामुळे रापनिला कोट्यवधी रूपयांचा फटका बसत असल्याची माहिती आहे. संपामुळे बसस्थानक परिसरात शुकशुकाट असून तिथे पोलिसांचा बंदोबस्त लावण्यात आला आहे. दुसरीकडे या संपामुळे प्रवाशांना प्रचंड मनस्ताप सहन करावा लागत आहे. दिवाळीचा सण आटोपताच कर्तव्याच्या ठिकाणी परत जाण्यासाठी अधिकारी, कर्मचारी व खाजगी कंपनीच्या अधिकाºयांसह विद्यार्थ्यांचीही मोठी गर्दी असते. परंतू एसटीच्या संपामुळे रेल्वे सेवेकडे प्रवाशांचा कल वाढला आहे. दुसरीकडे खाजगी वाहनधारकांची चांदी झाली आहे. मागण्यांमध्ये एस.टी. कर्मचाºयांना सातवा वेतन आयोग लागू करावा, १ जुलै २०१६ पासून देय होणारा सात टक्के महागाई भत्ता व जानेवारी २०१७ पासून चार टक्के वाढीव महागाई भत्ता लागू करावा, कनिष्ठ वेतन श्रेणी रद्द करावी, १ एप्रिल २०१६ पासून हंगामी वाढ लागू करावी, सेवानिवृत्त कर्मचारी व त्यांच्या पत्नीला ५०० रूपये याप्रमाणे वर्षभर मोफत पास देण्यात यावी आदी मागण्यांचा समावेश आहे.