साकोली येथील स्टेट बँकेसमोर बसला भरधाव ट्रकने धडक दिली. यात ट्रक आणि बसच्या दर्शनी भागाचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले. ही घटना शनिवारला सकाळी ११ वाजता घडली.
बसला ट्रकची धडक :
By admin | Updated: June 14, 2015 01:50 IST