शहरं
Join us  
Trending Stories
1
अमरावतीच्या धारणी तालुक्यात भूकंपाचा सौम्य धक्का; ३.८ रिक्टर स्केलची नोंद
2
"शब्दच नाही, अस्वस्थ झालोय..." ; चेंगराचेंगरीच्या दुर्घटनेवर विराट कोहली भावूक
3
"माझी जगायची इच्छा संपली..."; आयटी अभियंता तरुणीने २१व्या मजल्यावरून मारली उडी
4
कराड-लातूर एसटी बस उलटली, १७ प्रवाशी जखमी; ५३ जण सुखरुप, लातूर-मुरुड मार्गावरील घटना
5
"तामिळ माझं जीवन, माझं अस्तित्व..."; मी माफी मागणार नाही, 'त्या' विधानावर कमल हासन ठाम
6
"३५ हजार क्षमता, ३ लाख लोक आले...": चेंगराचेंगरीच्या घटनेवर कर्नाटकचे मुख्यमंत्री काय बोलले?
7
स्टेडियमबाहेर चेंगराचेंगरीत लोकांचा जीव गेला, आतमध्ये १० मिनिटांत RCB खेळाडूंचा सत्कार उरकला
8
IPL चॅम्पियन्सना बघण्याच्या नादात रक्त सांडलं! RCB च्या विजयी मिरवणुकीदरम्यान नेमकं काय घडलं? VIDEO
9
चायनामन प्रेमात पडला अन् गुपचूप साखरपुडा उरकला; कुलदीप यादवची होणारी पत्नी LIC कर्मचारी...  
10
Video: अख्ख बंगळुरू 'हाऊसफुल', मेट्रो स्टेशनवर प्रचंड गर्दी; पाय ठेवायलाही जागा नाही
11
Bengaluru stampede: बंगळुरू चेंगराचेंगरीत आरसीबीच्या चाहत्यांचा मृत्यू, पंतप्रधान मोदींनी व्यक्त केला शोक
12
Bengaluru Stampede: आरसीबीच्या विजयी मिरवणुकीदरम्यान बंगळुरूत चेंगराचेंगरी; ११ जण ठार, ३३ जखमी!
13
₹350 पार जाणार अंबानींचा हा शेअर! कंपनीनं नव्या उद्योगात केलीय 'एंट्री'
14
Mumbai Fire: शॉर्ट सर्किटमुळे झेप्टोच्या गोदामात भीषण आग, सर्व सामान जळून खाक! 
15
एकतर्फी प्रेमात वेडसर झाला युवक; युवतीच्या हत्येनंतर प्रायव्हेट पार्टसह शरीरावर ४५ चाकूचे वार
16
कुटुंबासह अयोध्येत पोहोचले इलॉन मस्क यांचे वडील, प्रभू श्रीराम यांच्या नावानं दुमदुमलं विमानतळ
17
याला म्हणतात परतावा...! शत्रूंचे ड्रोन पाडणारी 'सिस्टिम' तयार करते ही कंपनी, एका महिन्यात ६१% नं वाढला शेअर; ५ वर्षांत दिला ५१५३% परतावा
18
आणखी एक पुरावा; 'ऑपरेशन सिंदूर'मध्ये ठार झालेल्या २१ दहशतवाद्यांच्या कबरीचे फोटो समोर
19
"हे देशद्रोहापेक्षा कमी नाही..."; राहुल गांधींवर का संतापले भाजपा अध्यक्ष जे.पी. नड्डा?
20
वयाच्या ५७ व्या वर्षी अरबाज खान होणार बाबा! पत्नी शूरा प्रेग्नंट, बेबी बंपने वेधलं लक्ष

बीटीबी देणार १०० महिलांना रोजगार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 13, 2020 05:01 IST

सब्जीमंडी भंडारातर्फे विविध नवनविन उपक्रम राबविले जातात. कोरोनाचा संकटात देखील अनेकांना माणुसकीचा हात देत सामाजिक बांधिलकी जोपासण्याचा प्रयत्न केला आहे. बीटीबीतर्फे पंतप्रधान सहायता निधीला तीन लाख २१ हजार रुपये तर मुख्यमंत्री सहायता निधीला एक लाख रुपये देण्यात आले होते.

ठळक मुद्देकोरोना संकटात दिलासा : सहायता निधीसाठीही पुढाकार

लोकमत न्यूज नेटवर्कभंडारा : कोरोना विषाणूचा प्रादूर्भाव दिवसेंदिवस वाढत चालला आहे. अनेकांचा रोजगार बंद झाला आहे. मात्र अशा कठिण परिस्थितीत कृषी विभागासाठी नियमात शिथिलता सरकारने दिली आहे. याअंतर्गत भंडारा बीटीबी सब्जीमंडीत विविध कामांतर्गत महिलांना रोजगार उपलब्ध करुन दिला जाणार आहे. सब्जीमंडी भंडारातर्फे विविध नवनविन उपक्रम राबविले जातात. कोरोनाचा संकटात देखील अनेकांना माणुसकीचा हात देत सामाजिक बांधिलकी जोपासण्याचा प्रयत्न केला आहे. बीटीबीतर्फे पंतप्रधान सहायता निधीला तीन लाख २१ हजार रुपये तर मुख्यमंत्री सहायता निधीला एक लाख रुपये देण्यात आले होते.कोरोनामुळे महिलांचा हाताला काम नसल्याने बीटीबीतर्फे १०० महिला मजुर कामगारांना काम उपलब्ध करुन देण्यात येणार आहे. प्रत्येकाच्या शैक्षणिक पात्रतेनुसार कामाची विभागणी करण्यात येणार आहे. उपाययोजना राबविण्यासाठी स्वच्छता तसेच मालाची प्रतवारी करणे, निर्जंतुकीकरण मोहीम राबविली जाणार आहे.कोरोना संकटामध्ये अनेक कुटुंबाचा रोजगार बंद झाला आहे. अशा कठीण प्रसंगात गरजूंना मदतीचा हात देत सामाजिक बांधीलकी जपणाच्या प्रयत्न आहे. गरजूंनी बीटीबीशी संपर्क साधावा.- बंडू बारापात्रे,अध्यक्ष, बीटीबी सब्जी भंडारा

टॅग्स :corona virusकोरोना वायरस बातम्याWomenमहिला