भेंडी तोडा : पालांदूर परिसरात नगदी पीक म्हणून अनेक शेतकऱ्यांनी भेंडीचे उत्पादन घेतले आहे. एका शेतातील भेंडी विक्री योग्य झाल्याने मजुरांच्या माध्यमातून त्याचा तोडा सुरू आहे. यातून अनेकांना रोजगार उपलब्ध झालेला आहे.
भेंडी तोडा :
By admin | Updated: June 19, 2016 00:19 IST