शहरं
Join us  
Trending Stories
1
इथे युद्ध थांबलं, तिथे शेअर बाजार सुस्साट... Sensex २६०० अंकांनी वधारला, Nifty मध्ये ७०० अंकांची तेजी
2
“शस्त्रसंधी वगैरे काही नाही”; इस्रायलने केले स्पष्ट, अमेरिका-इराण युद्ध खरेच थांबणार का?
3
भय इथले संपत नाही! अमेरिका-इराण शस्त्रसंधी झाली तरी आखाती देश हाय अलर्टवर; तणाव कायम
4
अमेरिकेने रोखली क्षेपणास्त्रे, इराणही भूमिकेवर ठाम, अखेर ‘या’ देशाची एंट्री, अन् झाला युद्धविराम
5
HDFC Bank New Rates: एचडीएफसी बँकेच्या व्याजदरात बदल; लोनच्या EMI वर होणार परिणाम, पटापट चेक करा नवे दर
6
आजचे राशीभविष्य, ०८ एप्रिल २०२६: नोकरदारांना ऑफिसमध्ये अनुकूल वातावरण, आर्थिक लाभाची शक्यता
7
भंडाऱ्यात चोरांचे तांडव! ५ तासांत २१ दुकाने फोडली; लाखोंचा मुद्देमाल गायब, टोळी असल्याचा संशय
8
Iran युद्धात शस्त्रसंधीच्या घोषणेनं दिलासा; कच्च्या तेलाच्या किमतीत मोठी घसरण आणि अमेरिकन बाजारात बंपर तेजी
9
रवींद्र एरंडेच्या ऑफिसमध्ये धनादेशांचा खच; वाचवण्यासाठी अहिल्यानगरच्या 'त्या' नेत्यांचा पोलिसांवर दबाव
10
धक्कादायक वास्तव! हा बघा मुंबई विद्यापीठाच्या क्रीडा संकुलातील ‘जलतरण तलाव’
11
अखेर शस्त्रसंधी झाली तरी कशी? अमेरिकेला पाठवला १० कलमी प्रस्ताव; इराणने केली भूमिका स्पष्ट
12
ट्रम्प-इराण युद्धविरामात पाकिस्तानचा गेम? 'कॉपी-पेस्ट' मेसेजने पोलखोल, शाहबाज यांची स्क्रिप्ट कुणी लिहिली?
13
आठ वर्षांच्या चिमुरडीचा डम्परखाली चिरडून मृत्यू; संतप्त नागरिकांचा रास्ता रोको, चालकाला अटक
14
अमेरिका-इराणमध्ये २ आठवड्यांसाठी युद्धबंदी; डोनाल्ड ट्रम्प यांच्याकडून हल्ले थांबवण्याची घोषणा
15
पहिल्या पॉड टॅक्सीचे भूमिपूजन; मात्र कुर्ला ते वांद्रे रेल्वे स्थानक प्रवासासाठी २०३१ची प्रतीक्षा
16
‘टनेल बोरिंग’ मशिनवर 'ठाणेकर' उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे ठेवणार नजर- मुख्यमंत्री फडणवीस
17
बंगालमध्ये मतदारयादीत 'महा-सफाई'! आगामी विधानसभा निवडणुकीआधी वगळली ९१ लाख नावे
18
इशारा : युद्धामुळे महागाई, व्याजदर वाढणार; ‘जेपी मॉर्गन चेस’चे सीईओ जेमी डिमन यांचे भाकीत
19
भोंदूबाबा अशोक खरात संबंधीच्या ४,६५० अश्लील लिंक डिलीट; ६० दिवसांत दोषारोपपत्र
20
पुनर्वसनानंतर १२ हजार कोटींचा बोजा; नवी मुंबईच्या गळ्याला बसणार लोकसंख्येचा फास
Daily Top 2Weekly Top 5

भंडारा जिल्ह्यात आईला वाचविताना मुलाने गमावले प्राण

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 4, 2020 15:04 IST

कुलरजवळून केरकचरा काढताना आईला विजेचा धक्का लागल्याचे पाहताच तिला वाचवण्यासाठी गेलेल्या मुलाचा मात्र विजेच्या धक्क्याने मृत्यू झाल्याची घटना लाखांदूर येथे सोमवारी पहाटे घडली.

ठळक मुद्देकुलरच्या विजेचा जबर धक्कालाखांदुर येथील घटना

लोकमत न्यूज नेटवर्कभंडारा : कुलरजवळून केरकचरा काढताना आईला विजेचा धक्का लागल्याचे पाहताच तिला वाचवण्यासाठी गेलेल्या मुलाचा मात्र विजेच्या धक्क्याने मृत्यू झाल्याची घटना लाखांदूर येथे सोमवारी पहाटे घडली.सकाळी नेहमीप्रमाणे साडेपाचच्या सुमारास अनुसयाबाई तुमन्ने (४५) या घरातील कचरा काढताना कुलरजवळ गेल्या. त्यावेळी कूलर सुरू होता. तिथे अचानक त्यांना विजेचा धक्का बसल्याने त्या ओरडल्या. यावेळी सर्व कुटुंबिय जागे झाले होते. त्यांचा आवाज ऐकून त्यांचा मुलगा राजेश बळीराम तुमन्ने (२०) हा त्यांना सोडवायला धावला. मात्र आईला सोडवतेवेळी त्याला विजेचा धक्का लागून तो जागीच ठार झाला. अनुसयाबाई तुम्मने यांना रुग्णालयात दाखल केले आहे.

टॅग्स :Deathमृत्यू