शहरं
Join us  
Trending Stories
1
बारामतीची लढत थांबणार? पोटनिवडणुकीत काँग्रेसने उमेदवारी मागे घेण्यासाठी ठेवली 'ही' अट!
2
होर्मुजच्या समुद्रधुनीत इराणनं रस्ता रोखला? केवळ १५ जहाजांनाच एन्ट्री; ट्रम्प यांचा अल्टीमेटम! म्हणाले..
3
मेल, एक्स्प्रेस तक्रारी ‘कमी’ दाखवण्यासाठी १३९ हेल्पलाईन ऐवजी व्हॉट्सॲपचा वापर
4
Gold Silver Price Today: सोन्या-चांदीच्या किमतीत मोठी घसरण; मोठ्या चढ-उतारादरम्यान पाहा दिल्ली, मुंबई, चेन्नईतील नवे दर
5
"उद्या सुट्टी आहे, माझ्या अंत्ययात्रेला या"; पतीसाठी भावनिक चिठ्ठी लिहून विवाहितेने संपवलं जीवन!
6
सुरक्षित आणि करमुक्त गुंतवणुकीसाठी PPF उत्तम पर्याय; दरमहा ११,००० रुपयांच्या गुंतवणुकीवर मिळवा इतका परतावा
7
जागतिक संकेतांमुळे शेअर बाजारात घसरण; सेन्सेक्स ३८४ अंकांनी तर निफ्टी ११६ अंकांनी कोसळला
8
उन्हाच्या तडाख्यामुळे मुंबईकरांचा जलसाठा १० टक्क्यांनी घटला, आता ३७ टक्केच शिल्लक
9
११५ वर्षे जुना एल्फिन्स्टन पूल अखेर इतिहासजमा; महारेलच्या विलंबामुळे ब्लॉक दीड तासांनी लांबला
10
'तुमच्या तपस्येतच नाही तर फोटोशॉपमध्येही उणीव', हिमंता बिस्वा सरमांच्या पत्नीचा पवन खेडा यांना टोला
11
‘मेट्रो २ बी, मेट्रो ९’ला पुन्हा नवीन तारीख; आता मंगळवारपासून दोन्ही मार्गिका सेवेत
12
वैद्यकीय महाविद्यालयाचा कारभार कसा आहे, फीडबॅक द्या! राष्ट्रीय वैद्यकीय आयोगाची मोहिम
13
Crude Oil Price Hike: कच्च्या तेलाच्या किमतीत जोरदार तेजी; ट्रम्प यांच्या धमक्यांनी सातत्यानं बिघडतंय सामान्यांचं बजेट
14
मुंबई पालिका क्षेत्रात महिलांकरता मोफत स्वच्छतागृहांच्या सुधारित धोरणासाठी प्रयत्नशील! - महापौर
15
आजचे राशीभविष्य, ०६ एप्रिल २०२६: घरात शांती व समाधानाचे वातावरण; अचानक पैसा खर्च होईल
16
भोंदू अशोक खरात प्रकरणाची EDमार्फत चौकशी; CDR प्रकरणातही मुख्यमंत्र्यांचे चौकशीचे आदेश
17
Gaurav More: 'हास्यजत्रा' फेम गौरव मोरेने गुपचुप केलं लग्न? ऋतुजा बागवे लिहिते- "Mr. & Mrs मोरे"
18
लेख: मुंबईकरांची लोकलराणी वारंवार का अडखळतेय? आजकाल धाप लागल्यासारखी करतेय...
19
होर्मुझ उघडा, अन्यथा तुम्ही नरकात सडाल! ट्रम्प यांची शिवराळ भाषेत इराणवर जबर हल्ल्याची धमकी
Daily Top 2Weekly Top 5

खोकरला येथे देहव्यापार अड्डयावर धाड

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 11, 2018 23:03 IST

शहरालगत असलेल्या खोकरला येथील देहव्यापार अड्डयावर पोलीसांनी घातलेल्या धाडीत देहविक्री करण्याचे उद्देशाने चार महिला व एक इसम आढळून आला. ही कारवाई गुरुवारी सायंकाळच्या सुमारास स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने केली.

ठळक मुद्देस्थानिक गुन्हे शाखेची कारवाई : चार महिला,एका पुरुषाविरोधात गुन्हे दाखल

लोकमत न्यूज नेटवर्कभंडारा: शहरालगत असलेल्या खोकरला येथील देहव्यापार अड्डयावर पोलीसांनी घातलेल्या धाडीत देहविक्री करण्याचे उद्देशाने चार महिला व एक इसम आढळून आला. ही कारवाई गुरुवारी सायंकाळच्या सुमारास स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने केली.पोलीस अधीक्षक विनीता साहू यांना भंडारा शहरालगत असलेल्या खोकरला शिवारात वेश्या व्यवसाय सुरू असल्याची गोपणीय माहिती मिळाली. त्यानंतर त्यांनी हा प्रकार स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक सुरेशकुमार घुसर यांना सांगून कारवाई करण्याचे निर्देश दिले. त्यानुसार स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने खोकरला शिवारात सुरू असलेल्या देहव्यापाराचे ठिकाणी शिताफीने सापळा रचून धाड घातली. दरम्यान, भाड्याच्या घरात राहणारी ४२ वर्षीय महिला घरी स्वत:चे मुलींना देहविक्री करण्यासाठी प्रवृत्त करताना आढळून आली. या ठिकाणी चार महिला व एक इसम आढळून आला. याप्रकरणी भंडारा पोलिसांनी चार महिला व एका इसमाविरुध्द भादंवि ३, ४, ५ (क) अनैतीक व्यापार प्रतिबंधक कायदा सन १९५६ अन्वये गुन्हा नोंदविला. देहविक्री करण्याचे उद्देशाने मिळून आलेल्या त्या चार महिलांना महिला सुधारगृहात पाठविण्यात आले आहे.ही कारवाई पोलीस निरीक्षक पोलीस निरिक्षक सुरेशकुमार घुसर, सहायक पोलीस निरिक्षक विजय पोटे, हवालदार वामन ठाकरे, सुधिर मडामे, पोलीस नायक रोशन गजभिये, शिपाई वैभव चामट, चेतन पोटे स्नेहल गजभिये, महिला शिपाई योगीता जांगळे, चालक हवालदार रामटेके यांनी केली.