शहरं
Join us  
Trending Stories
1
एनआयए ऑन द स्पॉट : हल्ल्याचे धागेदोरे तपासणे सुरू, फॉरेन्सिक टीमही घटनास्थळी
2
आजचे राशीभविष्य, २८ एप्रिल २०२५: नोकरीत पदोन्नती अन् व्यापारात व उत्पन्नात वाढ होईल
3
दहा वर्षांत १७ कोटी भारतीयांची गरिबी हटविण्यात यश, नोकऱ्यांमध्येही वाढ; वर्ल्ड बँकेचा अहवाल
4
वर्दीचा सन्मान राखा; एकनाथ शिंदे यांची आमदार गायकवाड यांना भर सभेत समज!
5
हल्ल्याची छायाचित्रे पाहून भारतीयांचे रक्त उसळते आहे; दहशतवाद्यांना होईल शिक्षा, पीडितांना न्याय मिळेल : मोदी
6
संघर्ष, सीमेच्या ‘आतला’... अंतर्गत संघर्षाचा मुद्दा देशासाठी तेवढाच गंभीर
7
धक्कादायक! लेकीचा प्रेमविवाह, बापाचा गोळीबार, लेक जागीच ठार
8
उल्हासनगर शहरात अजूनही १७ सिंधी पाकिस्तानी नागरिक; आज देश सोडून मायदेशात जाणार
9
बडतर्फ पीएसआय कासलेला हर्सूलला हलविले; कराड अन् कासले एकाच कोठडीत होते
10
सुगंध येण्यासाठी तांदळाला लावत होते केमिकल; एफडीएने दाेन दिवसानंतर दिली कारवाईची माहिती
11
सीईटीच्या मॅथ्स पेपरमध्ये घोळ, निम्मे पर्याय चुकीचे; विद्यार्थ्यांचा गोंधळ, सीईटी पर्यवेक्षकांचे कानावर हात
12
भारत-पाक सीमेवरील पीक काढणी दोन दिवसांत पूर्ण करा, सीमा सुरक्षा दलाचे सीमाभागातील शेतकऱ्यांना निर्देश
13
रक्त संतापाने उसळते आहे, आता बास! आम्ही भारतीय लोक पोकळ धमक्या देत नसतो
14
ईडी कार्यालयाला आग; संशयाचा धूर , मुंबई साखर झोपेत असताना दुर्घटना, कारण अस्पष्ट
15
किती अधिकाऱ्यांना मंत्रालयात सुनावणीसाठी बोलावणार?
16
अत्याचारामुळे आम्ही पाक सोडले, त्यांना धडा शिकवा; भारतीय नागरिकत्वाच्या प्रतीक्षेत असलेले ६० पाकिस्तानी कोल्हापुरात
17
एनसीईआरटीच्या पाठ्यपुस्तकांतून मुघल, दिल्ली सल्तनतचे संदर्भ हटविले
18
गणेश नाईकांचा वारू शिंदेसेना रोखेल काय?; दोघेही एकमेकांना शह देण्याची संधी सोडत नाहीत
19
एकही पाकिस्तानी महाराष्ट्रात राहणार नाही : देवेंद्र फडणवीस
20
भारत-फ्रान्स यांच्यात आज होणार Rafale-M jetsचा करार; भारतीय नौदल होणार अधिक सामर्थ्यवान

ढोलसरच्या तरूणाचा अखेर मृतदेहच आढळला

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 15, 2019 06:01 IST

सोमेश्वर देवराम शिवणकर (३२) असे मृत तरूणाचे नाव आहे. गुरूवारी सकाळी ७ वाजता गावातील गणेश विसर्जन मिरवणुकीत सोमेश्वर सहभागी झाला होता. ही मिरवणूक बाच्छेवाडी-मासळ मार्गावरील नाल्यावर गेली होती. मिरवणुकीत शेकडो स्त्री-पुरूष सहभागी झाले होते. गणरायाला निरोप देत असताना काही तरूण नाल्यात उतरले. त्यावेळी सोमेश्वर शिवणकर हा नाल्याच्या प्रवाहात वाहून गेला.

ठळक मुद्देनाल्याच्या पुरात गेला होता वाहून

लोकमत न्यूज नेटवर्कलाखांदूर : गणपती विसर्जनासाठी गेलेला तरूण नाल्याच्या पुरात वाहून गेल्याची घटना लाखांदूर तालुक्यातील ढोलसर येथे घडली होती. तब्बल तीन दिवसानंतर तरूणाचा मृतदेहच आढळून आला. या घटनेने गावात एकच खळबळ उडाली आहे.सोमेश्वर देवराम शिवणकर (३२) असे मृत तरूणाचे नाव आहे. गुरूवारी सकाळी ७ वाजता गावातील गणेश विसर्जन मिरवणुकीत सोमेश्वर सहभागी झाला होता. ही मिरवणूक बाच्छेवाडी-मासळ मार्गावरील नाल्यावर गेली होती. मिरवणुकीत शेकडो स्त्री-पुरूष सहभागी झाले होते. गणरायाला निरोप देत असताना काही तरूण नाल्यात उतरले. त्यावेळी सोमेश्वर शिवणकर हा नाल्याच्या प्रवाहात वाहून गेला. या घटनेची माहिती पोलिसांसह आपत्ती व्यवस्थापन विभागाला देण्यात आली. गावकऱ्यांच्या मदतीने शोध मोहीम सुरू होती. मात्र सतत पाऊस पडत असल्याने नाल्याच्या प्रवाहात वाढ झाली होती. त्यामुळे सोमेश्वरचा थांगपत्ता लागत नव्हता. तीन दिवसांपासून त्याचा शोध सुरू होता. दरम्यान शनिवारी सकाळी ८ वाजताच्या सुमारास सोमेश्वरचा मृतदेह आढळून आला.या घटनेची माहिती होताच गावकऱ्यांनी घटनास्थळी धाव घेतली. प्रत्येकजण हळहळ करताना दिसत होते. सोमेश्वर शिवणकरच्या मागे पत्नी, तीन मुली असा परिवार आहे. या घटनेची नोंद लाखांदूर पोलिसांनी घेतली आहे. तब्बल तीन दिवस लाखांदूरचे ठाणेदार मनोहर कोरेटी यांच्या मार्गदर्शनात पोलीस कर्मचारी कुरसंगे, मडावी, कुरूडकर, चुटे, वैरागडे शोध मोहिमेत सहभागी झाले होते.

टॅग्स :Ganesh Visarjanगणेश विसर्जनDeathमृत्यू