शहरं
Join us  
Trending Stories
1
१०० कमांडर, १२ हेलिकॉप्टर अन्...; १९७९ सारखी नाचक्की टाळण्यासाठी अमेरिकेने इराणमध्ये काय काय केले?
2
इराणमध्ये 'सत्तापालट' करायला निघालेल्या ट्रम्प यांची स्वतःची खुर्ची धोक्यात? जनता विरोधात, लोकप्रियताही तळाला
3
आधीच २ तास उशीर, त्यात एक कोच न घेताच ट्रेन सुटली; CSMT स्थानकात अजब प्रकार, प्रवाशांचे हाल
4
आता झाडे बोलणार, स्वतःची ओळखही सांगणार! सोलापुरातील शाळेचा अनोखा प्रयोग, नक्की काय आहे हा प्रकार?
5
हातात लाखोंची रोकड, चक्क THAR मधून घरकामाला यायची 'पारो' मोलकरीण; कोट्यवधीचं गौडबंगाल उघड
6
पेट्रोल-डिझेलनंतर गॅस सिलेंडरच्या किमतीही मोठी वाढ! व्यावसायिक आणि घरगुती एलपीजीचे आजचे दर काय?
7
चारही बाजूंनी गोळीबार, मृत्यू समोर; तरी सुरक्षित पडला बाहेर; अमेरिकन पायलटचा थरारक अनुभव
8
विधान परिषदेसाठी शरद पवारांचा उद्धव ठाकरेंना पाठिंबा?; काँग्रेसने मात्र अंतर राखले! पुढे काय?
9
शेतकरी कर्जमाफी अहवाल लवकरच राज्य सरकारकडे; सदस्यांच्या अभिप्रायानंतर होणार शिक्कामोर्तब
10
Uber: उबर चालकांच्या उत्पन्नात वाढ; कंपनीकडून कमिशन कपात, भाडं वाढणार का?
11
"...तर नरकाचे दरवाजे उघडतील"; ट्रम्प यांच्या ४८ तासांच्या अल्टीमेटमवर इराणची थेट 'अणुयुद्धाची' धमकी!
12
पेट्रोल ७.४१ रुपयांनी महागले तर डिझेलमध्ये २५ रुपयांची वाढ; 'या' कंपनीने अचानक वाढवल्या किमती
13
रणबीर कपूरच्या 'रामायण'मध्ये अमिताभ बच्चन यांच्या जावयाची एन्ट्री, देवराज इंद्रची भूमिका साकारणार, कोण आहे तो?
14
"बायकोसोबत रेड कार्पेटवर चालताना भीती वाटते...", ऐश्वर्याबद्दल असं का म्हणाला अभिषेक बच्चन?
15
रात्री झोपूनही दिवसभर झोप - सुस्ती जाणवत राहते? पाहा काय आहे यामागचं कारण आणि उपाय
16
मतदान की स्वप्नभंग? फोंड्याचे भवितव्य अधांतरी; ९ रोजीच्या निवडणुकीबद्दल साशंकता
17
लोकल ट्रेनच्या दरवाजाजवळ उभे राहणे हा निष्काळजीपणा नव्हे; उच्च न्यायालयाचा निर्णय
18
आजचे राशीभविष्य, ०५ एप्रिल २०२६: चांगली बातमी, धनलाभ, नशिबाची साथ; हर्षोल्लासाचा दिवस
19
सुनेत्रा पवारांविरोधात शरद पवारांनी उमेदवार दिल्यास काँग्रेसचा पाठिंबा; प्रदेशाध्यक्षांचा नवा प्रस्ताव
20
'धुरंधर'नंतर हाच सिनेमा पाहणार, मृणाल ठाकुरच्या 'डकैत'वर प्रेक्षकांच्या कमेंट्स; ट्रेलर रिलीज
Daily Top 2Weekly Top 5

भाजपने हितोपयोगी योजना बंद केल्या

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 24, 2017 00:26 IST

शेतकऱ्यांकडून २० हजार कोटी रूपये शासनाने व पिक विम्याचा प्रिमीयम म्हणून जमा केले व खाजगी कंपनीकडे ५ हजार कोटी दिले. उर्वरित १५ हजार कोटी रूपये कुठे गेलेत, असा सवाल खासदार प्रफुल पटेल यांनी केला.

ठळक मुद्देप्रफुल पटेल : शासनाच्या ध्येय धोरणामुळे जनता त्रस्त

लोकमत न्यूज नेटवर्कपवनी : शेतकऱ्यांकडून २० हजार कोटी रूपये शासनाने व पिक विम्याचा प्रिमीयम म्हणून जमा केले व खाजगी कंपनीकडे ५ हजार कोटी दिले. उर्वरित १५ हजार कोटी रूपये कुठे गेलेत, असा सवाल खासदार प्रफुल पटेल यांनी केला. काँग्रेसचे सरकार असताना १२०० कोटी रूपये गोसे धरणाला देण्यात आले परंतु त्यानंतर गोसे धरणाला एकही पैसा केंद्र सरकारने दिला नाही. मुख्यमंत्री फडणवीस यांनी गोसे धरणाला भेट दिली असता केवळ आश्वासने दिली. २०१९ मध्ये होणाऱ्या निवडणुकीत देशात निश्चीतच परिवर्तन होईल व त्याकरिता सर्व राष्ट्रवादी कार्यकर्त्यांनी याकरिता सज्ज राहवी व जनजागृती करावी, असे आवाहन खासदार प्रफुल पटेल यांनीकेले.नालंदा वसतीगृहात आयोजित कार्यकर्ता मेळाव्यात ते बोलत होते. यावेळी माजी आमदार राजेंद्र जैन, प्रदेश सचिव धनंजय दलाल, सभापती नरेश डहारे, माजी नगराध्यक्ष मुकेश बावनकर, मोहन सुरकर, नगरसेवक सानू बेग, शोभना गौरशेट्टीवार, जि.प. सदस्य तोमेश्वर पंचभाई, नगरसेविका माया चौसरे व कार्यकर्ते उपस्थित होते.यावेळी खासदार प्रफुल पटेल यांच्या हस्ते नवनिर्वाचित सरपंच ग्रामपंचायत सदस्यांचा शाल देऊन सत्कार करण्यात आला. यावेळी शिवसेनेच्या माजी नगरसेवकांनी व अनेक कार्यकर्त्यांनी राष्ट्रवादी कॉंग्रेसमध्ये प्रवेश केला. त्याचा शाल व दुपट्टा देऊन सत्कार करण्यात आला. पं.स. सदस्य तोमेश्वर पंचभाई यांनी शेतकºयांची व्यथा मांडली.संचालन डॉ.विजय ठक्कर यांनी तर आभारप्रदर्शन मुकेश बावनकर यांंनी केले.