शहरं
Join us  
Trending Stories
1
महाराष्ट्रात ४ आयएएस अधिकाऱ्यांच्या बदल्या; पराग सोमण वर्धा झेडपीचे नवे CEO, सौम्या शर्मा अमरावती पालिकेच्या आयुक्त
2
अहमदाबाद प्लेन क्रॅश : अपघातस्थळावरून किती तोळे सोनं अन् रोख रक्कम मिळाली? प्रत्यक्षदर्शीनं सांगितलं
3
इराणकडे थोडी थोडकी नव्हे, २०,००० मिसाईल, दिवसाला २०० जरी डागली...; धमकीने खळबळ
4
डोनाल्ड ट्रम्प यांच्या एका पोस्टने तेहरानमध्ये भीषण गर्दी, लोक शहर सोडून काढतायत पळ! पाहा व्हिडीओ
5
राजावर पहिला वार कुणी केला...? कुठे उभी होती सोनम...? क्राइम सीनवरून परतलेल्या मेघालय पोलिसांनी सगळंच सांगितलं
6
लेडी डॉन अनुराधा चौधरीला आई व्हायचेय; गँगस्टरने तिहारमधून शुक्राणू पाठविले...
7
"तू नाही, तुझी वहिनी आवडली"; मेहुण्याच्या बायकोवर जडला नवऱ्याचा जीव, लग्नाच्या एका महिन्यातच बायकोला सोडून पसार!
8
"त्यांना केवळ प्रसिद्धी हवी आहे...!"; G7 समिट अर्ध्यावर सोडून अमेरिकेत पोहोचताच फ्रान्सच्या राष्ट्रपतींवर भडकले ट्रम्प, नेमकं काय घडलं?
9
आता केवळ रामलला नाही, तर श्रीराम दरबाराचेही करा दर्शन; १ दिवसात किती भाविकांना पाहता येणार?
10
'संधी-साधूपणाच्या राजकारणाला प्रोत्साहित करायचे नाही,भाजपसोबत..' शरद पवार स्पष्टच बोलले
11
सुधाकर बडगुजर भाजपात येताच नितेश राणेंचे सूर बदलले; दहशतवादाबाबत केले होते आरोप
12
५०, १०० नाही, तब्बल ‘इतकी’ विमाने रद्द! ‘असा’ आहे एअर इंडियाचा ३ वर्षांचा रेकॉर्ड, आकडे पाहाच
13
व्हिसा नाकारल्याचा राग, तरुणाने अमेरिकन दूतावासाला बॉम्बने उडवण्याची धमकी दिली! पोलिसांकडून अटक
14
पीएमजीपी वसाहतीमधील रहिवाशांना ४५० फुटांचे घर मिळणार! म्हाडामार्फत कंत्राटदार नियुक्तीसाठी निविदा प्रक्रिया सुरू
15
'हुकूमशहा-पाकिस्तानचा खुनी..', अमेरिकेत गेलेल्या असीम मुनीरच्या विरोधात जोरदार घोषणाबाजी
16
“सुधाकर बडगुजर यांच्या प्रवेशाने भाजपाची ताकद वाढली, आता महापालिका निवडणूक...”: गिरीश महाजन
17
राजा रघुवंशी हत्याकांडाची पुनरावृत्ती; पैसे देऊन गुंड बोलावले, पत्नीने प्रियकरासोबत मिळून पतीला संपवलं!
18
आम्ही मोसादचं हेडक्वार्टर उडवलं, इस्रायली मिलिट्री इंटेलिजन्सलाही निशाणा बनवलं; इराणचा मोठा दावा
19
IND vs ENG : तेंडुलकर-अँडरसन ट्रॉफीसह आता मालिका विजेत्या कर्णधाराला दिले जाणार 'पतौडी मेडल'
20
मस्करीची झाली कुस्करी! मित्राने चिडविले म्हणून ठोसा मारला, त्याने हॉस्पिटलमध्ये जीव सोडला

भाजपच्या उमेदवाराची घोषणा ७ मे रोजी होणार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 6, 2018 00:57 IST

येत्या २८ मे रोजी होणाऱ्या लोकसभा पोटनिवडणुकीसाठी भाजपची संपूर्ण तयारी झालेली असून आता पक्षाच्या अधिकृत उमेदवाराची घोषणा ७ मे रोजी करण्यात येणार आहे. या पोटनिवडणुकीत शिवसेनेशी युतीसंदर्भात आतापर्यंत कोणताही निर्णय झालेला नसून पक्षश्रेष्ठींची चर्चा सुरू आहे.

ठळक मुद्देचंद्रशेखर बावनकुळे : शिवसेनेच्या युतीबाबत चर्चा सुरू

लोकमत न्यूज नेटवर्कभंडारा : येत्या २८ मे रोजी होणाऱ्या लोकसभा पोटनिवडणुकीसाठी भाजपची संपूर्ण तयारी झालेली असून आता पक्षाच्या अधिकृत उमेदवाराची घोषणा ७ मे रोजी करण्यात येणार आहे. या पोटनिवडणुकीत शिवसेनेशी युतीसंदर्भात आतापर्यंत कोणताही निर्णय झालेला नसून पक्षश्रेष्ठींची चर्चा सुरू आहे. यासंदर्भात अंतिम निर्णय प्रदेशाध्यक्ष घेणार असल्याचे राज्याचे ऊर्जामंत्री तथा भंडारा जिल्ह्याचे पालकमंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी सांगितले.शनिवारला आयोजित पत्रपरिषदेत ना. बावनकुळे म्हणाले, ज्यांना प्रशासकीय कामकाजाची माहिती आहे, असा उमेदवार या पोट निवडणुकीत भाजपकडून राहणार आहे. उमेदवारांविषयी असलेला निर्णय ७ मे रोजी होणार आहे. ९ मे रोजी भाजप उमेदवार नामांकन दाखल करणार असून त्यांच्या प्रचारासाठी केंद्रीय रस्ते वाहतूक मंत्री नितीन गडकरी, राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या दोन जाहिरसभा होतील. आपण पालकमंत्री या नात्याने लोकसभा क्षेत्रात ५० ठिकाणी सभा घेणार असल्याचे सांगितले.माजी खासदार नाना पटोले यांनी दिलेला राजीनामा हा दुर्भाग्यपूर्ण असल्याचे सांगून ना.बावनकुळे म्हणाले, मागील साडेतीन वर्षात विकासाचे कोणतेही काम त्यांनी केले नाही. राजीनामा देऊन जनतेचा विश्वासघात केला.साकोली येथील महत्त्वाकांक्षी ‘भेल’ प्रकल्पाबाबत ते म्हणाले, सरकार या प्रकल्पाला ‘रिडिजाइन’ करीत आहे. ज्या मापदंडावर ‘भेल’ प्रकल्प सुरू करण्यात आला त्या पूर्वीच्या सरकारने पूर्ण केलेल्या नाहीत. परिणामी हा प्रकल्प सुरू होऊ शकला नाही. विरोधी पक्ष अभ्यासाविना ‘भेल’ प्रकल्पाचे अपयश भाजप सरकारवर करीत आहे. परंतु ते संपुर्णत: चुकीचे आहे. पत्रपरिषदेला आ.बाळा काशीवार, आ.रामचंद्र अवसरे, नगराध्यक्ष सुनिल मेंढे, तारीक कुरेशी, मुकेश थानथराटे उपस्थित होते.

टॅग्स :BJPभाजपा