शहरं
Join us  
Trending Stories
1
Padma Awards: क्रिकेटपटू आर अश्विनला पद्मश्री, हॉकीपटू श्रीजेशला पद्मभूषण; येथे पाहा संपूर्ण यादी!
2
पहलगाम हल्ल्याचा नवीन व्हिडिओ समोर; पर्यटकाच्या कॅमेऱ्यात कैद झाली संपूर्ण घटना, पाहा...
3
'शरिया कोर्ट', 'कोर्ट ऑफ काजी'ला कायदेशीर मान्यता नाही; त्यांचे निर्देश बंधनकारक नाहीत: सर्वोच्च न्यायालय
4
पावसाळ्याआधी मृदा व जलसंधारणाविषयी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी घेतला 'हा' महत्त्वाचा निर्णय
5
मुलगी आयएएस अधिकारी झाली, आनंदोत्सवात वडिलांना ह्रदयविकाराचा झटका
6
युरोपात ब्लॅकआउट! फ्रान्स, स्पेनसह अनेक देशांमध्ये वीजपुरवठा खंडित; विमान, मेट्रोसेवा ठप्प
7
पहलगाम हल्यानंतर जम्मू-काश्मीरमध्ये ट्रेकिंगवर बंदी; पर्यटकांसाठी सूचना जारी...
8
मुंबईकरांचे जगणेच कठीण व्हावे, असाच सत्ताधाऱ्यांचा विचार; बेस्ट दरवाढीवरून आदित्य ठाकरे संतापले
9
आयपॅडमुळे विमानात उडाला गोंधळ, आणीबाणीची परिस्थिती, करावं लागलं एमर्जन्सी लँडिंग, कारण काय? 
10
कर्नाटकचे मुख्यमंत्री सिद्धारामैय्या भर सभेत पोलीस अधिकाऱ्यावर भडकले, मारण्यासाठी उगारला हात, त्यानंतर...  
11
दिल्ली बिहारपासून लांब आहे का? सर्वपक्षीय बैठकीला उपस्थित न राहिल्याने खरगेंचा PM मोदींवर निशाणा
12
यशस्वी जैस्वालकडे सर्वांचं लक्ष, गुजरातविरुद्ध मोलाचा पल्ला गाठणार
13
भाजपने अध्यक्षपदाची निवडणूक पुढे ढकलली; पहलगाम हल्ल्यामुळे घेतला निर्णय
14
ही खिंड आहे पाकिस्तानचं ‘चिकन नेक’, PoKमधील या एंट्री पॉईंटवर भारताने कब्जा केल्यास होईल जबर कोंडी, कारवायांना लागेल लगाम
15
स्टायलिश लूकसह रॉयल एनफील्ड हंटर ३५० बाजारात; बघताच प्रेमात पडाल!
16
'आता चर्चा नाही, पाकिस्तानशी अखेरची लढाई...', पहलगाम हल्ल्यावरुन फारुख अब्दुल्ला संतापले
17
पहलगाम हल्ल्याबाबत काँग्रेस नेत्यांच्या विधानांवर राहुल गांधी नाराज; मल्लिकार्जुन खरगे समज देणार
18
मुकेश अंबानी यांच्या एका शेअरने मार्केट फिरवलं; बाजाराची जोरदार उसळी; कुठे सर्वाधिक वाढ?
19
जसं त्याला कळलं, आम्ही हिंदू आहोत, त्याने...; लेफ्टिनंटच्या पत्नीचा पहिल्यांदाच खुलासा
20
पर्यटकांच्या सुरक्षेसाठी 'महाराष्ट्र पर्यटन सुरक्षा दल' स्थापना; राज्य सरकारचा निर्णय

सरकार स्थापनेचा भाजप कार्यकर्त्यांकडून जल्लोष

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 24, 2019 06:00 IST

देवेंद्र फडणवीस यांनी मुख्यमंत्री पदाची शपथ घेतल्याचे माहित होताच खासदार सुनील मेंढे यांच्या घरासमोर सकाळी ८.३० वाजता फटाक्यांची आतिषबाजी करण्यात आली. तसेच गांधी चौकातही सकाळी फटाके फोडण्यात आले. त्यानंतर दुपारी १ वाजता जिल्हा भाजपच्यावतीने गांधी चौकात विजयोत्सव साजरा करण्यात आला.

ठळक मुद्देमिठाई वाटून आनंदोत्सव । जिल्हाभर फटाक्यांची आतषबाजी आणि ढोलताशांचा गजर

लोकमत न्यूज नेटवर्कभंडारा : अनपेक्षितपणे पुन्हा एकदा देवेंद्र फडणवीस यांनी मुख्यमंत्री पदाची शपथ घेतली. भंडारा जिल्ह्यात शपथविधीचे वृत्त धडकताच भाजप कार्यकर्त्यात उत्साह संचारला. ठिकठिकाणी फटाक्यांची आतिषबाजी आणि ढोलताशांच्या गजरात मिठाई वाटत आनंदोत्सव साजरा करण्यात आला. भंडारा शहरात गांधी चौकात भाजप कार्यकर्त्यांनी जल्लोष केला.देवेंद्र फडणवीस यांनी मुख्यमंत्री पदाची शपथ घेतल्याचे माहित होताच खासदार सुनील मेंढे यांच्या घरासमोर सकाळी ८.३० वाजता फटाक्यांची आतिषबाजी करण्यात आली. तसेच गांधी चौकातही सकाळी फटाके फोडण्यात आले. त्यानंतर दुपारी १ वाजता जिल्हा भाजपच्यावतीने गांधी चौकात विजयोत्सव साजरा करण्यात आला. यावेळी खासदार सुनील मेंढे, भाजप जिल्हाध्यक्ष प्रदीप पडोळे, म्हाडाचे सभापती मो. तारिक कुरैशी, नगरपरिषद उपाध्यक्ष आशु गोंडाने, भाजपचे महामंत्री डॉ. हेमंत देशमुख, मुकेश थानथराटे, चैतन्य उमाळकर, शेखर रोकडे, तुशार काळबांधे, नगरसेवक संजय कुंभलकर, अजय ब्राम्हणकर, मनोज बोरकर, रूबी चढ्ढा, कैलास तांडेकर, मिलिंद मदनकर, शमीमा शेख, आशा उईके, वनिता कुथे, चंद्रकाला भोपे, माला बगमारे, स्रेहा श्रावणकर, आबिद सिद्धीकी, मयुर बिसेन, चंद्रप्रकाश दुरगकर, श्याम धुर्वे, सुनील पारधी, रोशन काटेखाये, अमित बिसने, उमेश थोटे, महेश मोहतूरे, दीपक थोटे यांच्यासह शेकडो भाजप पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते.तुमसर येथील नेहरू चौकात भाजप जिल्हाध्यक्ष प्रदीप पडोळे यांच्या उपस्थितीत जल्लोष करण्यात आला. यावेळी योगेश सिंगनजुडे, आशिष कुकडे, मतिन शेख, कांचन पडोळे, नगरसेवक पंकज बालपांडे, सचिन बोपचे, सुनील पारधी, श्याम धुर्वे, किशोर भवसागर, कैलास पडोळे, प्रमोद घरडे, गीता कोंडेवार, रोशना नरवने, वंदना आकरे, नैयशी येळणे, ममता गजभिये, स्वाती कांबळे, संजय मलेवार, एजाज सैय्यद, शरद पडोळे, लक्ष्मीकांत सलामे आदी उपस्थित होते. पवनी येथील गांधी चौकात आनंदोत्सव साजरा करण्यात आला. त्यावेळी माजी आमदार रामचंद्र अवसरे, विलास काटेखाये, अमोल तलवारे, दत्तू मुनरत्तीवार, डॉ. संदीप खंगार, अनुराधा बुराडे, निर्मला तलमले, डॉ. राजेश नंदूरकर, विजया नंदूरकर, डॉ. सुनील जीवनतारे, मच्छिंद्र हटवार, कविता कुडमते, सुरेश अवसरे, महादेव शिवरकर, भास्कर उरकुडकर, हरीष बुराडे आदी उपस्थित होते.साकोलीत आनंदोत्सवमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी शपथ घेतल्याचे वृत्त साकोली येथे येताच माजी आमदार बाळा काशिवार यांच्या नेतृत्वात आनंदोत्सव साजरा करण्यात आला. यासोबतच भंडारा तालुक्यातील ठाणा येथेही जल्लोष करण्यात आला. जिल्हा परिषद सदस्य चंद्रप्रकाश दुरगकर, राजेश मेश्राम, डॉ. दिलीप फटीक, बळीराम कुकवासे, डॉ. डी. गौतम, तुळशीराम बांगडकर, विनोद दनगने, उपसरपंच विनोद तिरपुडे, प्रशांत ढोमणे, शारीख शेख, विशाल देशमुख, निखिल तिजारे, दर्शन फंदे आदी उपस्थित होते. पालांदूर येथे भाजप उपाध्यक्ष भरत खंडाईत, तुळशीराम भुसारी, आनंद मदनकर, स्वप्नील खंडाईत, नितीन रणदिवे, रत्नाकर नागलवाडे, दयाराम हटवार आदी उपस्थित होते.

टॅग्स :BJPभाजपा