शहरं
Join us  
Trending Stories
1
विधानसभेत भाजपा किती जागा लढवणार, मित्रपक्षांना काय देणार? भुजबळांच्या दाव्यानंतर फडणवीसांनी स्पष्टच सांगितलं
2
फोन जप्त करून राजीनामा घ्या; दमानियांचा हल्लाबोल: खुलासा करत अजित पवार म्हणाले...
3
कर्नाटक सेक्स स्कँडलमधील मुख्य आरोपी भारतात येणार; ३१ मे रोजी SIT ला सामोरं जाणार
4
तुम्ही आंधळे आहात का? तुमच्यावर विश्वास नाही म्हणत कोर्टानं गुजरात सरकारला फटकारलं
5
"अडवाणी पाकिस्तानी आहेत, भारतात येऊन स्थायिक झाले", राबडी देवींचा भाजपावर निशाणा
6
योगेंद्र यादवांचा पुन्हा दावा; भाजपाचं टेन्शन वाढणार, कुठल्या राज्यात किती जागांचा फटका?
7
प्रेम, शारीरिक शोषण, लग्न अन् तरूणाने काढला पळ; प्रेयसीने भररस्त्यात पकडून दिला चोप
8
Manoj Jarange Patil ...तर आपल्याला सत्तेत जावं लागेल; जातीवादावरून मनोज जरांगे पाटलांचं मोठं विधान
9
शेअर बाजारात मोठी अस्थिरता, ४ जूनला भाजप सरकार आलं नाही तर काय असेल स्थिती?
10
राहुल गांधींच्या सभेमध्ये मंच कोसळला, नेतेमंडळींचा एकच गोंधळ उडाला
11
KKR चे विजेतेपद ठरणार गौतम गंभीरच्या टीम इंडियाचा प्रशिक्षक बनण्याचा मार्गातील अडथळा!
12
हिरव्या रंगाची पैठणी अन् हाय हिल्स! कान्समधील अभिनेत्रीच्या लूकची चर्चा, सोशल मीडियावर होतंय कौतुक
13
"सोनिया गांधींना तुरुंगात टाकण्याची भाषा करणारे आता...", PM मोदींचा केजरीवालांवर निशाणा
14
कान्समध्ये पुरस्कार पटकावणाऱ्या पायल कपाडिया आहेत आरोपी नंबर 25? पुढील महिन्यात कोर्टात...
15
अरे देवा! पतीने आणल्या 60 प्रकारच्या नेलपॉलिश; सासूने लावताच सून नाराज, ठेवली 'ही' अट
16
"४ जूननंतर ईडीपासून वाचण्यासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदींनी ..."; राहुल गांधींचा हल्लाबोल
17
"ससून रुग्णालय आहे की गुन्हेगारांना वाचवणारा अड्डा?"; ललित पाटीलचा उल्लेख करत काँग्रेसचा सवाल
18
Closing Bell: सेन्सेक्स-निफ्टी उच्चांकी स्तरावरून घसरला; Adani Ent आपटला, डिव्हिस लॅबमध्ये तेजी
19
पापुआ न्यू गिनीत भूस्खलनाने हाहाकार; 2000 लोक जिवंत जमिनीखाली गाडले गेले...
20
"विभव कुमार यांना जामीन मिळाला तर मला आणि माझ्या...", स्वाती मालीवाल यांचा कोर्टात मोठा दावा

पवनीत आंबेडकर चौकाच्या सौंदर्यीकरणाच्या कामाचे भूमिपूजन

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 14, 2019 10:52 PM

भारतरत्न डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांच्या १२८ व्या जयंतीचे औचित्य साधून येथील ऐतिहासिक डॉ.आंबेडकर चौक परिसराचे सौंदर्यीकरण करण्याच्या कामाचे भूमिपूजन करण्यात आले.

ठळक मुद्देऔचित्य बाबासाहेबांच्या जयंतीचे : २४ लाख रूपयांचा निधी मंजूर

लोकमत न्यूज नेटवर्कपवनी : भारतरत्न डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांच्या १२८ व्या जयंतीचे औचित्य साधून येथील ऐतिहासिक डॉ.आंबेडकर चौक परिसराचे सौंदर्यीकरण करण्याच्या कामाचे भूमिपूजन करण्यात आले.येथील डॉ.बाबासाहेब आंबेडकर चौकातील डॉ.बाबासाहेबांच्या पुतळ्यामध्ये बाबासाहेबांच्या पवित्र अस्थी असल्यामुळे या पुतळ्याला पवनीत ऐतिहासिक महत्व प्राप्त झाले आहे.या चौक परिसराचे सौंदर्यीकरण करण्याची अनेक दिवसापासून मागणी होती. ही मागणी सत्तारुढ असलेल्यांच्या निदर्शनास येताच नगर पालिकेच्या सर्वसाधारण फंडातून २४ लक्ष रुपयाचा निधी या कामाकरिता मंजूर करण्यात आला.या सौंदर्यीकरणाच्या कामाचे भूमिपूजन नगरविकास आघाडीचे अध्यक्ष व स्वीकृत सदस्य विलास काटेखाये यांच्या हस्ते व नगर परिषद अध्यक्ष पूनम काटेखाये, उपाध्यक्ष कमलाकर रायपूरकर, उपविभागीय पोलीस अधिकारी प्रभाकर टिक्कस, पोलीस निरीक्षक यशवंत यांच्या प्रमुख उपस्थितीत करण्यात आले.या प्रसंगी नगरसेवक डॉ.आंबेडकर पुतळा समितीचे दिनेश गजभिये, सागर खापर्डे, हंसराज रामटेके, सतीश शेंडे, सोनू रंगारी आदी कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.