शहरं
Join us  
Trending Stories
1
Two-Wheeler New Rules : नवीन सर्व दुचाकींना 'एबीएस आणि दोन हेल्मेट' सक्तीचे; केंद्रीय परिवहन मंत्रालयाचा मोठा निर्णय
2
एअर इंडियानं रद्द केली ८ उड्डाणं, आता काय घडलं? पुणे, मुंबई, दिल्लीसह अनेक मोठ्या शहरांतील प्रवाशांची अडचण
3
इराण-इस्त्रायल युद्ध आता ट्रम्प विरुद्ध पुतिन; चीन, नॉर्थ कोरियाचा हुकुमशाह उघडपणे पुढे आले
4
'वर्षभरापूर्वीच एअर इंडियाच्या बोईंगमधील खराबीची माहिती दिलेली'; अहमदाबाद विमान अपघातावर खळबळजनक दावा
5
“पप्पा, आम्हाला भारतात बोलवा अन् फोन कट”; इराणमध्ये अडकली लेक, वडिलांना सतावतेय भीती
6
अभिषेक-करिश्मा कपूरचा झालेला साखरपुडा, पण लग्न का मोडलं? बिग बींनी केलेला खुलासा
7
बँकेत जाताय? थांबा! जुलैमध्ये १३ दिवस बँका बंद राहणार; पहा तुमच्या शहरातील सुट्ट्यांची यादी
8
मुंबई महापालिकेची निवडणूक मविआ एकत्र लढणार की नाही? शरद पवार म्हणाले, "उद्धव ठाकरेंच्या शिवसेनेची..."
9
Ashadhi Wari 2025: वारी म्हणजे केवळ पंढरपूरला चालत जाणं नव्हे, तर वारी म्हणजे सदेह वैकुंठाची वाट चालणं!
10
प्रियकरासोबत मिळून पतीची केली हत्या, लग्नाआधीपासून सुरू होते अफेअर; हत्येनंतर रचला बनाव
11
Corona Virus : बापरे! कोरोनाने वाढवलं टेन्शन, अवघ्या ४ दिवसांच्या बाळाला आणि एका महिन्यांच्या मुलीला लागण
12
मारन कुटुंबाचा वाद आला समोर, SunTV मधील हिस्स्यावरून दोन भाऊ आमने-सामने
13
Maharashtra Rain: आषाढीपुर्वीच पंढपुरात पुराचा धोका! भीमा नदीकाठच्या गावांना सतर्कतेचा इशारा
14
भारताचा उल्लेख करत पाकिस्तानी संसदेत 'गजवा ए हिंद'चा नारा; खासदाराचं चिथावणीखोर भाषण
15
१ लाखाचे झाले १४ लाख! 'या' ५ मिडकॅप म्युच्युअल फंडांचा बंपर नफा, SIP मधूनही गुंतवणूकदार कोट्यधीश!
16
"६०-७० वर्षांच्या महिलांनाही रोमान्स हवा असतो, पण...", नीना गुप्तांचं बोल्ड वक्तव्य
17
HDB Financial Services IPO चा प्राईज बँड ठरला; 'या' तारखेपासून लावता येणार बोली, पाहा डिटेल्स
18
SNB report: स्विस बँकेंत भारतीयांचा पैसा वाढला तिप्पट, आकडा ऐकून चक्रावून जाल!
19
'दक्षिणायन' ही देवांची रात्र का समजली जाते? या काळात कोणत्या गोष्टी टाळायला हव्या? वाचा!
20
Sonam Raghuvanshi : "सोनम रघुवंशी समलैंगिक, तिला..."; ज्योतिषाचा खळबळजनक दावा, भविष्यवाणी ठरलीय खरी

भीमा कोरेगाव शौर्यदिनी मानवंदना

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 2, 2020 05:00 IST

१ जानेवारी हा दिवस नववर्षाची सुरुवात, परंतु आंबेडकरवादी जनतेसाठी हा ऐतिहासिक शौर्याचा दिवस आहे. पराक्रमाची प्रेरणा देणारा दिवस होय. १ जानेवारी १८१८ रोजी पुण्याजवळील भीमा नदीच्या तिरावर कोरेगाव येथे तत्कालीन अस्पृश्य महारांच्या ५०० सैन्याने पेशव्यांच्या अवाढव्य २८००० सैन्यांचा पराभव केला होता. विजयी ध्वज रोवला होता. या ऐतिहासिक दिनाचे स्मरण करण्यासाठी भंडारा शहरात भीमा कोरेगाव शौर्यदिनाचे आयोजन करण्यात आले होते.

ठळक मुद्देअभिवादन सभा : समता सैनिक दलाची भंडाऱ्यात रॅली

लोकमत न्यूज नेटवर्कभंडारा : भीमा कोरेगाव शौर्यदिनानिमित्त येथील त्रिमूर्ती चौकातील डॉ.बाबासाहेब आंबेडकर स्मारकासमोर अभिवादन आणि मानवंदना कार्यक्रमाचे बुधवारी आयोजन करण्यात आले होते. भंडारा शहरातून समता सैनिक दलाच्या वतीने काढण्यात आलेल्या रॅलीने सर्वांचे लक्ष वेधले होते.१ जानेवारी हा दिवस नववर्षाची सुरुवात, परंतु आंबेडकरवादी जनतेसाठी हा ऐतिहासिक शौर्याचा दिवस आहे. पराक्रमाची प्रेरणा देणारा दिवस होय. १ जानेवारी १८१८ रोजी पुण्याजवळील भीमा नदीच्या तिरावर कोरेगाव येथे तत्कालीन अस्पृश्य महारांच्या ५०० सैन्याने पेशव्यांच्या अवाढव्य २८००० सैन्यांचा पराभव केला होता. विजयी ध्वज रोवला होता. या ऐतिहासिक दिनाचे स्मरण करण्यासाठी भंडारा शहरात भीमा कोरेगाव शौर्यदिनाचे आयोजन करण्यात आले होते.भंडारा येथील डॉ.बाबासाहेब आंबेडकर स्मारकासमोर डॉ.आंबेडकर सार्वजनिक जयंती समारोह समितीतर्फे भीमा कोरेगाव येथील विजयी युद्धात शहीद झालेल्या शूरविरांना मानवंदना देण्यात आली.यावेळी माजी नगराध्यक्ष महेंद्र गडकरी, समितीचे अध्यक्ष सचिन बागडे, सल्लागार अमृत बन्सोड, प्रशांत सूर्यवंशी, अजय तांबे, असित बागडे, सुशील नगराळे, दीपक गजभिये, नरेंद्र बन्सोड, पायल गाणार, अमीत उके यांच्यासह शेकडो नागरिक उपस्थित होते. तत्पूर्वी भंडारा शहरातून समता सैनिक दलाच्या वतीने शिस्तबद्ध रॅली काढण्यात आली. रॅलीच्या अग्रभागी भीमा कोरेगाव येथील विजय स्तंभाची प्रतीकृती होती. या रॅलीने संपूर्ण शहरवासीयांचे लक्ष वेधून घेतले. 

टॅग्स :Socialसामाजिक