शहरं
Join us  
Trending Stories
1
होर्मुझ सामुद्रधुनी पुन्हा बंद! तेल जहाजांची वाहतूक थांबली, इस्रायलच्या हल्ल्यानंतर इराणचा दणका
2
DC vs GT : मिलरची एक चूक नडली! दिल्ली कॅपिटल्सविरुद्ध गुजरात टायटन्सनं शेवटच्या चेंडूवर मारली बाजी
3
"...तर आम्ही युद्धविराम करार धुडकावून लावू", लेबनानवरील हल्ल्यानंतर इराणचा थेट अमेरिकेला इशारा
4
थरकाप उडवणारा रक्तपात! दहा मिनिटांत ८९ ठार, ७०० जखमी; इस्रायलच्या हल्ल्यांनंतरची लेबनानमधील फोटो
5
मोजतबा यांची चिठ्ठी, मुनीर यांना कॉल...युद्धविरामाची रंजक कहाणी; डेडलाइन संपण्याआधी काय घडलं?
6
DC vs GT, David Miller retd hurt : विक्रमी धावसंख्येचा पाठलाग करताना किलर मिलरनं सोडलं मैदान; मग...
7
Israel Strikes: इस्रायलने लेबनानकडे वळवला मोर्चा! भयंकर हल्ले; अनेक शहरांत डागल्या मिसाईल्स, भयावह दृश्ये
8
IPL New Rule: शिस्त पाळा नाहीतर…आयपीएल दरम्यान BCCI चा कडक नियम; फक्त ५ खेळाडूंनाच बाउंड्रीजवळ परवानगी
9
DC समोर बटलर-गिलसह वॉशिंग्टनची सुंदर खेळी! तिघांच्या अर्धशतकाच्या जोरावर GT नं साधला 'द्विशतकी' डाव
10
"बारामतीची बिनविरोध झाली पाहिजे होती, पण काँग्रेसने उमेदवार का दिला? हे त्यांनाच विचारा", श्रीकांत शिंदेंचा निशाणा
11
IPL 2026 DC vs GT: बटलरची उत्तुंग फटकेबाजी! खास विक्रमासह गेल-पोलार्डच्या एलिट क्लबमध्ये एन्ट्री
12
ना टॅरिफ, ना युरेनियम साठा, निर्बंधांमध्ये मिळणार मोठी सूट...; ट्रम्प म्हणाले, "इराणच्या सोबतीने काम करणार"!
13
युद्धविरामानंतर डोनाल्ड ट्रम्प यांचा नवा फर्मान; 'या' देशांवर लावणार ५०% टॅरिफ...
14
९,००० mAh बॅटरी, ६.७८ इंचाचा डिस्प्ले, ३२ MP फ्रंट कॅमेरा; OnePlus Nord 6 चा बाजारात धमाका!
15
Latest Marathi News Live: इराणची मदत करणाऱ्या 'त्या' देशांवर ५० टक्के टॅरिफ लावणार; डोनाल्ड ट्रम्प यांचे विधान
16
वैभव सूर्यवंशी ठरला IPL मधील नवा 'सिक्सर किंग'! ईशान किशनसह रिषभ पंतचा रेकॉर्ड मोडला
17
MPSC निकालात सोलापूरचा डंका! विजय लामकाने राज्यात प्रथम तर, आरती जाधव महिलांमध्ये अव्वल
18
मध्यपूर्वेतील संघर्षानंतर भारताची नवी संरक्षण रणनीती; समुद्री मार्ग, ड्रोन अन् अणु पाणबुड्यांवर भर
19
रोहित शर्मा नव्हे तर, 'हा' खेळाडू आहे जगातील पहिला हिटमॅन; ज्याच्या नावानं गोलंदाज थरथरायचे!
20
'वंडर बॉय' Vaibhav Suryavanshi पुढच्या हंगामात Mumbai Indians कडून खेळणार? 'ती' पोस्ट चर्चेत
Daily Top 2Weekly Top 5

महागाईच्या झटक्याने भंडाराकर बेजार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 1, 2018 00:56 IST

राज्यातील अन्य जिल्ह्यांप्रमाणेच भंडारा जिल्हावासियांना पेट्रोलची सर्वाधिक भावाने खरेदी करावी लागत आहे. इंधन दरवाढीमुळे उडालेल्या महागाईच्या भडक्याने भंडाराकर चांगलेच धास्तावाले आहे.

ठळक मुद्देदुष्काळात तेरावा महिना : पेट्रोल, डिझेल जीएसटीमध्ये आणण्याची गरज, इंधर दरवाढीवर नियंत्रण आवश्यक

इंद्रपाल कटकवार ।लोकमत न्यूज नेटवर्कभंडारा : राज्यातील अन्य जिल्ह्यांप्रमाणेच भंडारा जिल्हावासियांना पेट्रोलची सर्वाधिक भावाने खरेदी करावी लागत आहे. इंधन दरवाढीमुळे उडालेल्या महागाईच्या भडक्याने भंडाराकर चांगलेच धास्तावाले आहे. त्यातच पावसाअभावी धान उत्पादक शेतकऱ्यांचे धान पीक संकटात आले आहे. परिणामी नागरिकांना दुष्काळात तेरावा महिना म्हणण्याची वेळ आली आहे.पेट्रोलडिझेलच्या दरांमध्ये दिवसेंदिवस वाढ होत असल्याने महागाईच्या झळा सर्वसामान्यांना चांगल्याच बसू लागल्या आहेत. पेट्रोलच्या दराने नव्वदी पार केली आहे. त्यामुळे नागरिकांना आपला खिसा अधिकच खाली करावा लागत आहे. रविवारी जालना शहरात ९१.५५ रुपयाने पेट्रोलची तर ७८.६८ रुपये या दराने डीझेलची विक्री झाली. मागील पंधरा ते वीस दिवसांपासून पेट्रोल व डीझेलचे भाव सातत्याने वाढत आहे.दररोज पेट्रोल व डीझेलचे भाव वाढत असून, याचा परिणाम, शहरातील वाहतुकीच्या दरांमध्ये होत आहे. यामुळे आॅटोचालकही भाव वाढ करण्याच्या विचारात दिसून येत आहेत. यानंतर आता बाजारातील भाजीपाल्यांचे दरही वाढण्याची शक्यता आहे. या भावाढीमुळे सामान्य नागरिक अडचणीत आले आहे. त्यातच जिल्ह्यावर दुष्काळाचे सावट असल्याने शेतकरीही चिंतेत सापडला आहे.त्यामुळे केंद्र शासनाने इंधन दरवाढीवर आळा घालून इंधनाचे दर जीएसटीमध्ये आणावेत, अशी मागणी नागरिक करीत आहे. या दरवाढीमुळे जनसामान्यांचे आर्थिक बजेट मात्र चांगलेच डगमगले आहे.

टॅग्स :Petrolपेट्रोलDieselडिझेल