शहरं
Join us  
Trending Stories
1
Top Marathi News LIVE Updates: काँग्रेसने बारामतीची निवडणूक बिनविरोध करावी; शरद पवारांचा सल्ला
2
“इराणच्या १० कलमी प्रस्तावाला ट्रम्प यांनी दाखवली केराची टोपली”; व्हाइट हाऊसने सगळे सांगितले
3
पाकिस्तानचा पोपट झाला, युद्धविरामाच्या अटींबाबत शाहबाज शरीफ यांचा दावा जेडी वेन्स यांनी फेटाळला
4
Gold Silver Price Today: बाजार उघडताच सोन्या-चांदीच्या दरात मोठी घसरण; Silver ₹४,७०० नं स्वस्त, Gold चे दर काय?
5
केजचे तहसीलदार राकेश गिड्डे यांचा अपघाती अंत; कार्यक्षम अधिकाऱ्याच्या मृत्यूने बीड जिल्हा सुन्न!
6
३९ दिवसांच्या युद्धानंतर इराण, अमेरिका, इस्रायल... कुणी काय कमावले, काय गमावले?
7
STतील सफाईचा प्रवाशांना भूर्दंड; आधी दरवाढ केली, आता ‘स्वच्छता अधिभार’ लावला, प्रवास महागला
8
Post Office च्या 'या' स्कीममध्ये व्याजाद्वारेच मिळतील ४.४० लाख; ३०० रुपयांच्या बचतीतून तयार होईल १५ लाखांचा फंड
9
Share Market: शेअर बाजारात घसरण: सेन्सेक्स ५०० हून अधिक अंकांनी घसरला, निफ्टी २३,९०० च्या खाली
10
नाशिकमध्ये नामांकित कंपनीतील ८ जणींचा विनयभंग; एकीवर 'अतिप्रसंग'; ६ जणांना अटक
11
एक डॉलर प्रति बॅरल, त्यासोबत..., होर्मुझवरील टोलसाठी इराणने तयार केला असा नियम   
12
आजचे राशीभविष्य, ०९ एप्रिल २०२६: योग्य क्षेत्रातील गुंतवणूक आज लाभदायक; रागावर नियंत्रण ठेवावं लागेल
13
पाकला बळीचा बकरा बनवले, इराणला राजी करायला भाग पाडले, ट्रम्प यांनाच हवा होता युद्धविराम?
14
NATO देशांना ट्रम्प यांनी सुनावले, मदत न केल्याने व्यक्त केली तीव्र खंत; इशारा देत म्हणाले...
15
राज्य निर्मितीआधीपासूनच मराठा आरक्षण; उच्च न्यायालयात राज्य सरकारचा युक्तिवाद
16
१० मिनिटं, १०० ठिकाणं अन् १६० बॉम्ब; लेबनॉनवर इस्रायलचा सर्वात मोठा हल्ला; बेरूतमध्ये रक्ताचा सडा
17
शस्त्रसंधीमुळे अदानी-अंबानींवर डॉलर्सचा पाऊस; जगातील श्रीमंतांच्या यादीत स्थान वधारले
18
युद्ध की शांतता? अमेरिकेला काहीतरी एक निवडावं लागेल, इराणचा थेट इशारा; लेबनॉनवरून पेच वाढला!
19
अजूनही ५०% जुन्या वाहनांना HSRP नंबर प्लेट नाही; कालमर्यादेबाबत स्पष्टता नसल्याने अनेकांची पाठ
20
एलिफंटा उत्खननात दोन विशाल साठवण भांड्यांचा शोध; ऐतिहासिक महत्त्वात भर
Daily Top 2Weekly Top 5

भंडारा: पेढ्यातून गुंगीचे औषध देऊन अल्पवयीन मुलीच्या अपहरणाचा प्रयत्न

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 27, 2018 14:31 IST

येथील पवनी तालुक्यात १७ वर्षांच्या मुलीला प्रसादाच्या पेढ्यातून गुंगीचे औषध देऊन पळवून नेण्याची घटना सोमवारी घडली.

ठळक मुद्देमुलीने करून घेतली सुटका

लोकमत न्यूज नेटवर्कभंडारा: येथील पवनी तालुक्यात १७ वर्षांच्या मुलीला प्रसादाच्या पेढ्यातून गुंगीचे औषध देऊन पळवून नेण्याची घटना सोमवारी घडली. पवनी येथील नुजत बेगम (३५) हिने गौतम वॉर्डात राहणाऱ्या १७ वर्षांच्या एका अल्पवयीन मुलीला प्रसादातून गुंगीचे औषध दिले व उमरेड तालुक्यातील नांद बेसूर येथे पळवून नेले. तेथे आझाद खान (४५) या दुसºया आरोपीने तिच्यासोबत अत्याचार करण्याचा प्रयत्न केला. या मुलीने प्रतिकार केल्यानंतर ते तिला भद्रावती येथे घेऊन गेले. या ठिकाणाहून सदर मुलीने धाडस करून स्वत:ची सुटका करून घेतली व पवनीला येऊन पोलीस ठाण्यात तक्रार दिली.पवनी पोलिसांनी सोमवारी रात्री उशीरा गुन्हा दाखल करून घेतला असून पुढील तपास सुरू आहे.

टॅग्स :Rapeबलात्कारCrimeगुन्हा