शहरं
Join us  
Trending Stories
1
बंगालमध्ये परिवर्तनाची लाट; निवडणुकांनंतर TMC च्या पापांचा हिशोब घेतला जाईल...पीएम मोदींचा हल्लाबोल
2
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
3
नेपाळमध्ये इंधनाचा हाहाकार! आठवड्यातून २ दिवस सुट्टी जाहीर; युद्धामुळे पुरवठा साखळी विस्कळीत!
4
करोडपती होण्याचा 'सुपर हिट' फॉर्म्युला! १०X१२X३० च्या जोरावर उभा करा ३ कोटींचा फंड; निवृत्तीचे नो टेन्शन
5
SRH vs LSG : २६ धावांवर ४ विकेट्स! संघ अडचणीत असताना नितीशकुमार रेड्डी अन् हेन्री क्लासेन जोडीनं दाखवला क्लास अन्...
6
VIDEO: पायलटला वाचवण्यासाठी आलेले अमेरिकेचे विमान पाडले; इराणचा मोठा दावा
7
अचानक अकाशातून कोसळली वीज, क्षणात संपूर्ण गाव जळून खाक, माय-लेकीचा दुर्दैवी मृत्यू!
8
"विनम्र रहा आणि...", इराणने स्वत: होर्मुझ संकटावर सांगितला उपाय; अमेरिकेला दिला इशारा
9
४८ तासांचा अल्टिमेटम, ९३० किमी रेंज असणाऱ्या JASSM-ER मिसाइल सज्ज; अमेरिका इराणमध्ये गेम बदलणार?
10
Video: ढोल-ताशावर डान्स, लोकांना लाडू वाटले; घटस्फोटानंतर मुलीचं वडिलांनी असं केलं स्वागत
11
इराणचा खळबळजनक दावा! अमेरिकेची १ नव्हे ४ विमाने पाडली; ट्रम्पना रेस्क्यू मिशन कितीला पडले...
12
₹६.२५ लाखांच्या कारचा धुमाकूळ...! ५-स्टार सेफ्टी अन् ३३ किमी मायलेज, विक्रीत ठरली नंबर-१
13
IPL 2026 : Ex टीम विरुद्ध मोहम्मद शमीचा रुबाब! अभिषेक शर्मासह टॅविस हेडचा अचूक टप्प्यावर ‘करेक्ट कार्यक्रम’
14
अजितदादांच्या अपघाताचा ‘तो’ रिपोर्ट मान्य नाही; चौकशीवर सुनील तटकरे यांनी व्यक्त केला असंतोष
15
CNG Car: देशातील सर्वात परवडणारी सीएनजी कार, क्रॅश टेस्टमध्ये मिळाले ५ स्टार सेफ्टी रेटिंग!
16
कच्च्या तेलाची शंभरी, पण भारतात 'जैसे थे' दर! सरकारी तेल कंपन्यांची तोटा भरून काढण्यासाठी नवी रणनीती
17
खरातचे सीडीआर बाहेर आलेच कसे? कोणाला टार्गेट करण्यासाठी हे सर्व सुरू आहे?"; शशिकांत शिंदेंचे गंभीर आरोप
18
बारामतीत उमेदवार देणार का? शरद पवारांसोबत काय चर्चा झाली?; शशिकांत शिंदेंनी सगळे सांगितले
19
युद्धातून ट्रम्प पुत्रांची मोठी कमाई? इराणच्या भीतीचा फायदा घेत खाडी देशांना ड्रोन्स विकल्याचा आरोप
20
BSNL ग्राहकांसोबत मोठा गेम खेळली; रिचार्ज वाढविले नाही, हळूच प्लॅनची व्हॅलिडिटी कमी केली
Daily Top 2Weekly Top 5

बेटी बचाओ, बेटी पढाओ संकल्प

By admin | Updated: February 14, 2017 00:20 IST

पंचायत समितीच्या सर्व शिक्षा अभियानांतर्गत बेटी बचाओ, बेटी पढाओ संकल्प उत्सवाचे आयोजन नगर पालिका विद्यालय व कनिष्ठ महाविद्यालयाचे सभागृहात करण्यात आले.

पवनी : पंचायत समितीच्या सर्व शिक्षा अभियानांतर्गत बेटी बचाओ, बेटी पढाओ संकल्प उत्सवाचे आयोजन नगर पालिका विद्यालय व कनिष्ठ महाविद्यालयाचे सभागृहात करण्यात आले. पथनाट्य व विविध उपक्रमांद्वारे विद्यार्थिनी व पालकांचे प्रबोधन करण्यात आले. याप्रसंगी शाळा व्यवस्थापन समिती अध्यक्ष अंजली भाजीपाले यांचे अध्यक्षतेखाली संकल्प उत्सवाचे उद्घाटन करण्यात आले. याप्रसंगी सामाजिक कार्यकर्त्या प्रा. रजनी थोटे, पोलीस उपनिरीक्षक धनश्री डहाके, वैद्यकिय अधिकारी माधूरी खोब्रागडे, अ‍ॅड. साधना येळणे, गट शिक्षणाधिकारी स्वर्णलता घोडेस्वार, शिक्षण विस्तार अधिकारी शिल्पा निखाडे, दिपाली झिलपे यावेळी उपस्थित होत्या. महिलांची सुरक्षा व विद्यार्थीनींनी शैक्षणिक जीवनात घ्यावयाची काळजी या विषयावर पोलीस उपनिरीक्षक धनश्री डहाके यांनी मार्गदर्शन केले. मुलींच्या आरोग्यविषयक समस्या व उपायांची माहिती डॉ. माधुरी यांनी दिली. स्त्री भृणहत्या व कायदेविषयक बाबी यावर अ‍ॅड. येळणे यांनी मार्गदर्शन केले. रजनी थोटे यांनी स्त्रीयांच्या सामाजिक समस्या व महिलांना मिळणारी वागणूक या विषयावर विचार प्रगट केले. प्रास्ताविक प्राचार्य आर. एन. येटे यांनी केले. संचालन एम.पी. कोल्हे, बी. बी. ढोलेवार यांनी तर आभार एस. डी. उताणे यांनी मानले. विद्यार्थीनींनी बेटी बचाओ, बेटी पढाओ विषयावर पथनाट्य सादर केले. शाळेच्या विद्यार्थीनी व त्यांचे पालक उपस्थित होते. पालिका विद्यालयाच्या शिक्षक शिक्षिकांनी कार्यक्रमाला सहकार्य केले (तालुका प्रतिनिधी)