शहरं
Join us  
Trending Stories
1
"वैष्णवी हगवणे प्रकरणातील निलेश चव्हाणला पकडून ठेवलंय, त्याच्याकडे दोन पिस्तुल"; पोलिसांना फोन आला, अन्...
2
'PoK मधील लोक आपले आहेत, किती दिवस दूर राहतील...', राजनाथ सिंह यांचे सूचक विधान
3
IPL 2025: २५०० हून जास्त जवान, ६५ अधिकारी अन् मॉकड्रिल... पंजाब-RCB सामन्यासाठी चोख बंदोबस्त
4
हृदयद्रावक! मीटिंगमध्ये जोरात खोकला, घाम आला... अधिकाऱ्याने हार्ट अटॅकने जीव गमावला
5
यशने सुरु केलं 'रामायण'चं शूट, आंतरराष्ट्रीय स्टंट दिग्दर्शकासोबतचे सेटवरील फोटो व्हायरल
6
देशातील एकमेव मंदिर, इथे भाविक देवाकडे करतात मृत्यूची मागणी, अशी आहे आख्यायिका
7
प्राची पिसाट प्रकरण मिटवण्यासाठी सायबर क्राइमने केला फोन, पण सुदेश म्हशिलकर यांनी केलं असं काही की...
8
हनिमूनला गेलेलं कपल अजूनही बेपत्ता; ड्रोनच्या मदतीने घेतला जातोय शोध; काय आहे हे प्रकरण?
9
'ससुराल सिमर का' फेम अभिनेत्रीने दिली गुडन्यूज, लग्नानंतर ६ वर्षांनी घरी पाळणा हलणार
10
अमिताभ बच्चन यांची अयोध्येत मोठी गुंतवणूक; खरेदी केला 40 कोटी रुपयांचा भूखंड...
11
प्रसिद्ध अभिनेत्याने पत्नी आणि सासूविरोधात केली पोलिसात तक्रार, प्रकरण नेमकं काय?
12
Jyoti Malhotra : "पप्पा, तुम्ही खंबीर राहा, मी बेकायदेशीर काम केलेलं नाही"; जेलमध्ये काय म्हणाली ज्योती मल्होत्रा?
13
"अभिमान वाटतोय की माझे काका...", पद्मश्री पुरस्कारानंतर अशोकमामांना विमानात मिळालं खास सरप्राइज
14
Post Office मध्ये RD सुरू केली असेल तर करू नका 'ही' चूक, २.७% पर्यंत कमी होऊ शकतं व्याज
15
लातूर: ट्रॅव्हल्स बसचा उदगीरकडे जाताना पहाटेच्या वेळी अपघात, दोन ठार, ३४ जण जखमी
16
शाहबाज म्हणे, भारतानेच सीझफायरसाठी फोन केलेला; तुर्की, अझरबैजानच्या राष्ट्राध्यक्षांसमोर शेखी मिरविली
17
Stock Markets Today: मंथली एक्सपायरीवर निफ्टीत तेजी, सेन्सेक्समध्ये ४०० अंकांची वाढ; IT Stocks सुस्साट
18
तुमची RC हरवलीये? काळजी करू नका! आता घरबसल्या डाऊनलोड करा तुमचं वाहन नोंदणी प्रमाणपत्र
19
बिहार-नेपाळ सीमेवर खळबळ! नो मॅन्स लँडचे व्हिडीओ काढताना दोन चिनी तरुणांना अटक
20
डोनाल्ड ट्रम्प यांच्या डॉजमधून मस्क यांची अचानक एक्झिट; राष्ट्राध्यक्षांचे सल्लागार पद सोडले...

समाजभूषण पुरस्काराने बन्सोड सन्मानित

By admin | Updated: May 9, 2015 00:44 IST

जेष्ठ सामाजिक कार्यकर्ते अमृत बन्सोड यांना महाराष्ट्र शासनाने त्यांना राज्यस्तरीय डॉ. बाबासाहेब आंबेडकर समाजभूषण ....

भंडारा : जेष्ठ सामाजिक कार्यकर्ते अमृत बन्सोड यांना महाराष्ट्र शासनाने त्यांना राज्यस्तरीय डॉ. बाबासाहेब आंबेडकर समाजभूषण पुरस्कार प्रदान करून सन्मानित केले आहे. मुंबई येथील मंत्रालयासमोरील यशवंतराव चव्हाण प्रतिष्ठान सभागृहात ६ मे रोजी आयोजित पुरस्कार वितरण समारंभात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या उपस्थितीत व सामाजिक न्यायमंत्री राजकुमार बडोले व राज्यमंत्री दिलीप कांबळे यांच्या हस्ते त्यांना हा पुरस्कार प्रदान करण्यात आला. स्मृतिचिन्ह, प्रमाणपत्र, शाल, १५ हजार व चंदनाचा हार असे या पुरस्काराचे स्वरूप आहे. याप्रसंगी सामाजिक न्याय विभागाचे प्रधान सचिव उज्ज्वल उके, समाज कल्याण संचालक रणजित सिंह देवोल, मुंबईच्या महापौर स्रेहल आंबेकर, सिंधु सपकाळ, डिक्कीचे संस्थापक मिलिंद कांबळे, पत्रकार यदू जोशी व प्रभाकर धाकडे आदी उपस्थित होते. अनुसूचित जाती-जमाती, विमुक्त जाती जनजाती, बुद्धिस्ट-आंबेडकरी समाज व इतर मागासवर्गीयांबरोबरच दलित पीडित व वंचितांचे प्रश्न, त्यांच्या समस्या, कल्याण व उत्थानाकरिता केलेल्या उत्कृष्ट कार्याची दखल घेऊन गौरव म्हणून हा पुरस्कार त्यांना देण्यात आलेला आहे. भंडारा येथील रहिवासी असलेल्या अमृत बन्सोड यांचा मागील ४० वर्षांपासून सामाजिक, धार्मिक, सांस्कृतिक, साहित्यिक, शैक्षणिक यासह प्रबोधन व परिवर्तनवादी चळवळीमध्ये हिरीरीने सहभाग आहे. (प्रतिनिधी)