शहरं
Join us  
Trending Stories
1
अमेरिका-इराण यांच्यात 45 दिवसांचा युद्धविराम? ट्रम्प यांच्या धमकीनंतर आलेल्या वृत्ताने सर्वच चकित; पडद्यामागे नेमकं घडतंय काय? 
2
सामान्य अमेरिकनही होरपळले...! ट्रम्प यांनी इराणवर नाही जगावर युद्ध लादले...
3
"निवडणूक लादली तर शप्पथ सांगतो की..."; बारामतीत सुनेत्रा पवारांसाठी सुनील तटकरेंचा ऐतिहासिक संकल्प
4
ओदिशा-झारखंड सीमेवर नक्षलवाद्यांनी घडवला स्फोट, एक जवान जखमी
5
इरानमध्ये अमेरिकेचे रेस्क्यू मिशन; पण मदतीला धावली इस्रायलची 'सायरेत मतकल'! कोण आहे ही सीक्रेट फोर्स?
6
डोनाल्ड ट्रम्प यांची जीभ घसरली आणि अमेरिकेत राजकीय भूकंप! राष्ट्राध्यक्षपद जाण्याची भीती; काय आहे तो '२५वा घटना दुरुस्ती' नियम?
7
इराणने अमेरिकेची एका दिवसात १० विमाने कशी पाडली? माजी CIA अधिकाऱ्याचा खळबळजनक दावा!
8
नोटांच्या बंडलवर लोळतोय डॉक्टर अफजल; किडनी रॅकेटमधील आरोपीचा धक्कादायक Video व्हायरल
9
रणबीर कपूरच्या 'रामायण'ची निर्मिती करणाऱ्या कंपनीच्या शेअर सुसाट! एका वर्षात २६२% परतावा
10
प्रसिद्ध टीव्ही अभिनेत्रीने उचललं टोकाचं पाऊल, आदल्या रात्रीच झालेला पतीसोबत वाद
11
"बिनविरोध निवडणुकांना विरोध करणं काँग्रेसची भूमिका"; बारामतीत उमेदवार दिल्याने राऊतांनी व्यक्त केली नाराजी
12
Param Ashawar : ग्रामीण भागातील मुलींना नॅशनल फुटबॉल लीगमध्ये पोहोचवण्यासाठी कोचने घेतलं १० लाखांचं कर्ज
13
रिटायरमेंटनंतर दर महिना ५०००० रुपयांची पक्की व्यवस्था! सुरक्षित भविष्यासाठी अशा पद्धतीने करा 'स्मार्ट' गुंतवणूक
14
"होर्मुझच्या चाव्या हरवल्यात!" इराणचा ट्रम्प यांना खोचक टोला; अमेरिकेच्या अल्टिमेटमनंतर जागतिक व्यापारावर टांगती तलवार!
15
३५ दिवसांनी मुलाचे अवशेष मुंबईत आणले; अंत्यसंस्कारापूर्वी कुटुंबाची हायकोर्टात धाव, कारण काय?
16
इस्रायलच्या हायफावर इराणचा भीषण मिसाइल हल्ला! बिल्डिंग जमीनदोस्त; युद्धाचा भडका उडाला
17
लग्नानंतर १२ वर्षांनी शेजाऱ्याच्या प्रेमात पडली पत्नी; पती अडसर ठरत होता म्हणून रचला खळबळजनक कट!
18
इराणविरुद्धच्या युद्धादरम्यान व्हाईट हाऊस जवळ गोळीबार, ट्रम्पसुद्धा जवळच होते उपस्थित
19
कंपनी असावी तर अशी! कर्मचाऱ्याच्या निधनानंतरही १० वर्षांपर्यंत कुटुंबाला देते ५० टक्के सॅलरी, जाणून घ्या
20
Abhishek Banerjee : "बंगालच्या जनतेला उपाशी मारण्यासाठी मोदी सरकारने ५ वर्षांपासून..."; अभिषेक बॅनर्जींचा आरोप
Daily Top 2Weekly Top 5

बीज भांडवल योजनेचा लाभ घ्यावा!

By admin | Updated: April 8, 2017 00:33 IST

अण्णासाहेब पाटील आर्थिक मागास विकास महामंडळातर्फे जिल्हा रोजगार व स्वयंरोजगार मार्गदर्शन केंद्र भंडारा मार्फत आर्थिक दृष्टया दुर्बल घटकातील बेरोजगारासाठी बीज भांडवल योजना राबविल्या जाते.

भंडारा : अण्णासाहेब पाटील आर्थिक मागास विकास महामंडळातर्फे जिल्हा रोजगार व स्वयंरोजगार मार्गदर्शन केंद्र भंडारा मार्फत आर्थिक दृष्टया दुर्बल घटकातील बेरोजगारासाठी बीज भांडवल योजना राबविल्या जाते. दुर्बल घटकातील बेरोजगारांनी या योजनेचा लाभ घ्यावा, असे आवाहन जिल्हा रोजगार व स्वयंरोजगार मार्गदर्शन केंद्राचे सहाय्यक संचालक यांनी केले आहे.या योजनेअंतर्गत अर्जदाराला ५ लाख रुपयांपर्यंत गुंतवणूकीची प्रकल्प मयार्दा असलेल्या व्यवसायाकरीता अर्थ सहाय्य उपलब्ध करुन देण्यात येते. या मध्ये राष्ट्रीयकृत बँकेचा सहभाग ६० टक्के असून अर्जदारास ५ टक्के रक्कम स्वत:चा सहभाग म्हणून भरावयाची आहे. राष्ट्रीयकृत बँकांनी मंजूर केलेल्या प्रकल्प रकमेच्या ३५ टक्के रक्कमेवर महामंडळामार्फत बीज भांडवल म्हणून देण्यात येते. या ३५ टक्के रकमेवर ४ टक्के व्याज आकारण्यात येते. बीज भांडवल कर्ज योजनेच्या परतफेडीचा कालावधी ५ वषार्चा आहे. ज्या प्रवर्गाकरीता कोणतेही महामंडळ कर्ज उपलब्ध करुन देत नाही. अशा उमेदवारांना या महामंडळातर्फे कर्ज पुरवठा केला जातो. महामंडळाच्या योजनांचा लाभ घेण्यासाठी अटी व शर्ती या प्रमाणे आहेत. अर्जदार महाराष्ट्र राज्याचा रहिवासी असावा. त्याचे जिल्हयात मागील ३ वर्ष स्थायी वास्तव्य असावे. वय १८ ते ४५ असावे. अर्जदाराचे नाव रोजगार व स्वयंरोजगार मार्गदर्शन केंद्रात असावे. वार्षिक उत्पन्न शहरी भागासाठी ५५ हजार रुपये व ग्रामीण भागासाठी ४० हजाराच्या आत असावे. (नगर प्रतिनिधी)