शहरं
Join us  
Trending Stories
1
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
2
नेपाळमध्ये इंधनाचा हाहाकार! आठवड्यातून २ दिवस सुट्टी जाहीर; युद्धामुळे पुरवठा साखळी विस्कळीत!
3
करोडपती होण्याचा 'सुपर हिट' फॉर्म्युला! १०X१२X३० च्या जोरावर उभा करा ३ कोटींचा फंड; निवृत्तीचे नो टेन्शन
4
SRH vs LSG : २६ धावांवर ४ विकेट्स! संघ अडचणीत असताना नितीशकुमार रेड्डी अन् हेन्री क्लासेन जोडीनं दाखवला क्लास अन्...
5
VIDEO: पायलटला वाचवण्यासाठी आलेले अमेरिकेचे विमान पाडले; इराणचा मोठा दावा
6
अचानक अकाशातून कोसळली वीज, क्षणात संपूर्ण गाव जळून खाक, माय-लेकीचा दुर्दैवी मृत्यू!
7
"विनम्र रहा आणि...", इराणने स्वत: होर्मुझ संकटावर सांगितला उपाय; अमेरिकेला दिला इशारा
8
४८ तासांचा अल्टिमेटम, ९३० किमी रेंज असणाऱ्या JASSM-ER मिसाइल सज्ज; अमेरिका इराणमध्ये गेम बदलणार?
9
Video: ढोल-ताशावर डान्स, लोकांना लाडू वाटले; घटस्फोटानंतर मुलीचं वडिलांनी असं केलं स्वागत
10
इराणचा खळबळजनक दावा! अमेरिकेची १ नव्हे ४ विमाने पाडली; ट्रम्पना रेस्क्यू मिशन कितीला पडले...
11
₹६.२५ लाखांच्या कारचा धुमाकूळ...! ५-स्टार सेफ्टी अन् ३३ किमी मायलेज, विक्रीत ठरली नंबर-१
12
IPL 2026 : Ex टीम विरुद्ध मोहम्मद शमीचा रुबाब! अभिषेक शर्मासह टॅविस हेडचा अचूक टप्प्यावर ‘करेक्ट कार्यक्रम’
13
अजितदादांच्या अपघाताचा ‘तो’ रिपोर्ट मान्य नाही; चौकशीवर सुनील तटकरे यांनी व्यक्त केला असंतोष
14
CNG Car: देशातील सर्वात परवडणारी सीएनजी कार, क्रॅश टेस्टमध्ये मिळाले ५ स्टार सेफ्टी रेटिंग!
15
कच्च्या तेलाची शंभरी, पण भारतात 'जैसे थे' दर! सरकारी तेल कंपन्यांची तोटा भरून काढण्यासाठी नवी रणनीती
16
खरातचे सीडीआर बाहेर आलेच कसे? कोणाला टार्गेट करण्यासाठी हे सर्व सुरू आहे?"; शशिकांत शिंदेंचे गंभीर आरोप
17
बारामतीत उमेदवार देणार का? शरद पवारांसोबत काय चर्चा झाली?; शशिकांत शिंदेंनी सगळे सांगितले
18
युद्धातून ट्रम्प पुत्रांची मोठी कमाई? इराणच्या भीतीचा फायदा घेत खाडी देशांना ड्रोन्स विकल्याचा आरोप
19
'नवरत्न' होण्याच्या दिशेने हिंदुस्तान कॉपरची मोठी झेप! 'हा' दर्जा मिळाल्यानंतर नेमकं काय होतं?
20
BSNL ग्राहकांसोबत मोठा गेम खेळली; रिचार्ज वाढविले नाही, हळूच प्लॅनची व्हॅलिडिटी कमी केली
Daily Top 2Weekly Top 5

गस्तीवर असलेल्या वनरक्षकाला मारहाण

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 30, 2021 04:44 IST

भूषण साहेबराव पाटील (वय २९) असे वनरक्षकाचे नाव आहे. या प्रकरणात आराेपी नीलेश रामदास साेनटक्के (२८, रा. अंतरगाव, ...

भूषण साहेबराव पाटील (वय २९) असे वनरक्षकाचे नाव आहे. या प्रकरणात आराेपी नीलेश रामदास साेनटक्के (२८, रा. अंतरगाव, ता. लाखांदूर) याला अटक करण्यात आली आहे. बुधवारी वनरक्षक भूषण पाटील चाैकीदार हरिश्चंद्र समरत, रा. चिंचाेली यांच्यासाेबत गस्त घालीत हाेते. त्यावेळी अंतरगाव बीट कक्ष क्र. २७० येथे काही तरुण कालव्याच्या बाजूला चूल पेटवून स्वयंपाक करताना दिसून आले. हे तरुण तेथे मद्यप्राशन करून पार्टी करण्याच्या बेतात हाेते. यावेळी त्यांना कारवाई करताे असे म्हटले असता त्यातील नीलेश साेनटक्के हा तरुण वनरक्षक पाटील यांच्या अंगावर धावून गेला. तसेच त्यांना मारहाण केली. चाैकीदार समरत यांनी मध्यस्थी केली. त्यानंतर इतर वनकर्मचाऱ्यांना बाेलावून नीलेशला लाखांदूर पाेलिसांच्या हवाली केले. त्यावरून पाेलिसांनी अटक करून त्याच्याविरुद्ध भांदवि ३५३, ३३२, ५०६ कलमान्वये गुन्हा दाखल केला आहे. अधिक तपास ठाणेदार मनाेहर काेरेटी यांच्या मार्गदर्शनात सहायक पाेलीस निरीक्षक वीरसेन चहांदे करीत आहेत.