शहरं
Join us  
Trending Stories
1
ऑपरेशन सिंदूर: मोदींनी अमेरिकेच्या न झालेल्या ५१ व्या राज्यात जाऊन सुनावले, ट्रम्प वठणीवर आले...
2
'तुम्ही सुरुवात केली, मी अंत करेन...', लालू प्रसाद यादवांचा फोटो पाहत तेज प्रताप यांनी केली मोठी घोषणा
3
Anderson-Tendulkar Trophy : दोन दिग्गजांच्या खास फ्रेमसह दिसली नव्या ट्रॉफीची पहिली झलक
4
डोंगराच्या ३०० फूट खाली इराणचं अण्वस्त्र ठिकाण, अमेरिका इस्रायलला 'ब्रह्मास्त्र' देणार? ताकद जाणून थक्क व्हाल!
5
'ही' आहेत भारतातील टॉप १० हिट गाणी, नंबर १ वाचून थक्क व्हाल!
6
कोण आहे मिस्ट्री गर्ल?; सोनमशी होते कनेक्शन; राजा रघुवंशी हत्या प्रकरणाला नवं वळण
7
'खमेनी यांना काही झाले तर...', शियांच्या सर्वात मोठ्या धार्मिक नेत्याचा इराकमधून ट्रम्प यांना इशारा
8
बायको बॉयफ्रेंडसोबत पळाली, नवऱ्याने खाणं-पिणं केलं बंद, झाला मृत्यू; दीड महिन्यांपूर्वी झालेलं लग्न
9
परभणीचे पुण्यात राहणारे पाच मित्र, पानशेतला सिगारेटचा धूर काढत गेले अन्...; आता आहेत तुरुंगाच्या हवेत...
10
'विदर्भ कन्या' दिव्या देशमुखची कमाल; चीनच्या नंबर वन खेळाडूला दिला शह! PM मोदींनीही दिली 'शाब्बासकी'
11
रशियाने इराणला एअर डिफेन्स सिस्टीम देऊ केली होती...; पुतीन यांचा गौप्यस्फोट, आजही इराण...
12
'माझे पक्षनेतृत्वाशी मतभेद, पण...', काँग्रेस नेते शशी थरुर यांचे मोठे विधान
13
'या' आजारांची नावं ऐकाल तर साखर खाणंच आपोआप सोडून द्याल अन् निरोगी आयुष्य जगाल
14
Maharashtra: आधी अल्पवयीन मुलीवर अत्याचार; नंतर ते अश्लील व्हिडिओ आणि फोटो केले व्हायरल
15
मोजून थकाल, पण गाडी संपणारच नाही! भारतातील 'वासुकी' ट्रेनबद्दल 'या' गोष्टी माहीत आहेत का?
16
...मग हिंदी भाषेचा जीआर निघाला कसा?; फडणवीस-राज भेटीवरून नाना पटोलेंचा गंभीर दावा
17
“होय मान्य करतो, बाळासाहेबांमुळेच मोठा झालो, तेच माझे गुरु अन् सर्वस्व”; नारायण राणेंची कबुली
18
Pataudi Trophy Row: 'पतौडी ट्रॉफी'चं नाव बदलण्याच्या वादावर अखेर सचिन तेंडुलकरने सोडलं मौन, म्हणाला- "हा निर्णय"
19
जमिनीवर असलेल्या त्या वस्तूमुळे भीषण विमान अपघातात वाचले विश्वास कुमारचे प्राण, काय होतं ते?
20
एकमेकांचे हात पकडले, धायमोकलून रडले अन् चालत्या ट्रेनसमोर उडी मारली; जोडप्याचा दुर्दैवी अंत

खेळभावना जोपासून प्रत्येकांनी यश मिळवावे

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 5, 2017 23:40 IST

मैदानी खेळ म्हटले की, जय पराजय आलाच. मात्र विजय मिळविण्यासाठी सर्वांनी खेळभावना दाखवित यश मिळवावे. चुकीच्या पद्धतीने मिळविलेले यश चिरकाल टिकत नाही.

ठळक मुद्देमंजुषा ठवकर : दिव्यांगांच्या जिल्हास्तरीय क्रीडा स्पर्धेचा समारोप

आॅनलाईन लोकमतभंडारा : मैदानी खेळ म्हटले की, जय पराजय आलाच. मात्र विजय मिळविण्यासाठी सर्वांनी खेळभावना दाखवित यश मिळवावे. चुकीच्या पद्धतीने मिळविलेले यश चिरकाल टिकत नाही. त्यामुळे सर्वांनी संघहित व खेळाची प्रतिमा जोपासून नैसर्गिक खेळ करावा, असे प्रतिपादन उप मुख्य कार्यकारी अधिकारी (सामान्य) मंजुषा ठवकर यांनी व्यक्त केले.येथील छत्रपती शिवाजी जिल्हा क्रीडा संकुलावर दोन दिवसीय दिव्यांगांच्या जिल्हास्तरीय क्रीडा व सांस्कृतिक स्पर्धा पार पडल्या, या स्पर्धांच्या बक्षिस वितरणप्रसंगी त्या बोलत होत्या. यावेळी जि. प. सदस्य तथा समाजकल्याण समिती सदस्य नेपाल रंगारी, मुख्य लेखाधिकारी अशोक मातकर, समाज कल्याण अधिकारी विजय झिंगरे, दिवाकर रोकडे, राम केजरीवाल, आंतरराष्ट्रीय दिव्यांग खेळाडू योगेश घाटबांधे, सर्व दिव्यांग शाळेचे संस्थापक व मुख्याध्यापक उपस्थित होते.ठवकर यांनी, दिव्यांगांकडे बघण्याचा दृष्टीकोन समाजातील प्रत्येक घटकांनी बदलवून त्यांना प्रोत्साहन देण्याची गरज आहे. शासनाच्या योजनांचा लाभ समाजातील सर्व घटकापर्यंत पोहचविण्याची गरज आहे. यावेळी नेपाल रंगारी यांनी, दिव्यांगांना निधीची कमी पडू देणार नाही. सभागृहात निधीची मागणी रेटून लावू धरू असे प्रतिपादन केले.क्रीडा व सांस्कृतिक स्पर्धेदरम्यान जिंकून आलेल्या दिव्यांग विद्यार्थ्यांना स्मृतीचिन्ह व प्रमाणपत्र देऊन मान्यवरांच्या हस्ते गौरविण्यात आले. कार्यक्रमाचे प्रस्ताविक विजय झिंगरे यांनी केले. संचालन संजय माळवी यांनी केले. तर आभार विनोद उमप यांनी मानले.यांना मिळाले बक्षीससांस्कृतिक कार्यक्रमाच्या अस्थिव्यंग प्रवर्गात प्रथम क्रमांक तुमसरची अपंग निवासी विद्यालय, अंधप्रवर्गातील प्रथम क्रमांक भंडारा येथील शासकीय अंध विद्यालय, कर्णबधीर प्रवर्गात प्रथम क्रमांक तुमसरच्या श्रीमती जानकी माधव व डुंभरे कर्णबधिर विद्यालय, मतिमंद प्रवर्गात प्रथम क्रमांक भंडारा येथील जनचेतना मतिमंद विद्यालय यांना देणयात आले.