बल्ले-बल्ले : अमिताभ बच्चन.... हुबेहूब अमिताभ बच्चन दिसणारे हे व्यक्ति ज्युनिअर अमिताभ असून शुक्रवारी भंडारा येथे लोकमत सखी मंचच्या महिला दिनानिमित्त आयोजित कार्यक्रमाकरिता ते शहरातील मुस्लीम लायब्ररी सभागृहात आले होते. यावेळी उपस्थित महिला त्यांच्यासह नृत्यावर थिरकल्या.
बल्ले-बल्ले : अमिताभ बच्चन....
By admin | Updated: March 12, 2016 00:39 IST