शहरं
Join us  
Trending Stories
1
Maharashtra Rain: पाऊस झोडपणार! पुणे जिल्ह्याला रेड अलर्ट! ठाणे, नाशिकसह ८ जिल्ह्यांना ऑरेंज अलर्ट
2
इराण-इस्राइल युद्धानंतर पहिल्यांदाच समोर आले खामेनी! कुठे लपले होते 'सुप्रीम लीडर'?
3
गळा कापल्यानंतरही क्रिश जिवंत होता! दिल्लीतील दुहेरी हत्याकांडात आरोपीकडून धक्कादायक खुलासा
4
देशात ७० तास कामाची चर्चा; पण 'या' राज्याने घेतला मोठा निर्णय; आता फक्त १० तास काम, जास्त केलं तर...
5
डोनाल्ड ट्रम्प यांच्याशी थेट भिडणार इलॉन मस्क; नव्या पक्षाची केली घोषणा! नाव काय ठेवलं?
6
प्रेम करणं महागात पडलं! आधी मुलीच्या घरच्यांनी पकडलं तोंडाला काळं फासलं अन्...; बॉयफ्रेंडची केली 'अशी' अवस्था 
7
Today's Horoscope: महत्त्वाचे निर्णय घेण्यात अडचणी येतील; तुमची राशी काय सांगतेय?
8
"छत्रपती संभाजी महाराजांनी १६ भाषा शिकल्या, ते मूर्ख होते का? शिवाजी महाराजांनी..."; आमदार संजय गायकवाडांचं वादग्रस्त विधान
9
विठ्ठल.. विठ्ठल.. जय हरी विठ्ठल; मुख्यमंत्र्यांच्या हस्ते पार पडली विठ्ठल - रुक्मिणी मातेची शासकीय महापूजा
10
ट्रम्प यांच्या ‘बिग ब्युटिफूल’ विधेयकाचे कायद्यात रूपांतर ; कर्मचाऱ्यांसोबत पिकनिकमध्ये असताना केली स्वाक्षरी
11
आषाढी एकादशी: मुख्यमंत्र्यांच्या हस्ते विठुरायाची महापूजा, नाशिक जिल्ह्याला सलग दुसऱ्या वर्षी मिळाला मान
12
कॉमेडीचं गँगवॉर गाजणार! 'चला हवा येऊ द्या' च्या नवीन पर्वाला 'या' दिवशीपासून सुरुवात होणार
13
शुभांशू शुक्ला यांच्या प्रयोगामुळे हाडांच्या विकारांवर होणार परिणामकारक उपचार
14
नीरज चोप्रा बनला ‘एनसी क्लासिक चॅम्पियन’
15
राज-उद्धव २० वर्षांनंतर एकत्र, बाळासाहेबांना जमले नाही, ते फडणवीसांनी आम्हाला एकत्र करून दाखवले: राज ठाकरे
16
शर्मिला ठाकरे अश्रू पुसत सर्वांना भेटल्या, आदित्य-अमित यांच्याही डोळ्यात आनंद
17
टेरिफ वादळात भारतीय शेतीचे काय होणार?
18
भाजप नेत्यांना आनंदाच्या उकळ्या, शिंदेसेनेच्या राजकीय ताकदीला वेसण बसण्याची अपेक्षा
19
दोन ठाकरे एकत्र आले, आता पुढे काय होणार..?
20
मुंबई जिंकणे भाजपसाठी आव्हानात्मक ? , उद्धवसेनेचे अर्ध्याहून अधिक नगरसेवक शिंदेसेनेत गेल्यामुळे ताकद कमी झाली

बँकांची अरेरावी खपवून घेणार नाही

By admin | Updated: October 29, 2015 01:10 IST

पैशाने उणीव भरून निघत नाही. परंतु संकटाच्या वेळी तथा गरजूंना आपल्या पायावर उभे होण्याकरिता पंतप्रधान मुद्रा योजना सुरू करण्यात आली.

नाना पटोले : २५ लाभार्थ्यांना १८ लाखांचे धनादेश वितरिततुमसर : पैशाने उणीव भरून निघत नाही. परंतु संकटाच्या वेळी तथा गरजूंना आपल्या पायावर उभे होण्याकरिता पंतप्रधान मुद्रा योजना सुरू करण्यात आली. या योजनेत काही बँकाची अरेरावी करित असल्याची तक्रारी प्राप्त झाल्या आहेत. ही अरेरावी कदापी खपवून घेणार नाही, असा इशारा खा. नाना पटोले यांनी दिला.पंचायत समिती तुमसरच्या सभागृहात पंतप्रधान मुद्रा योजनेच्या २५ लाभार्थ्यांना धनादेश वितरीत प्रसंगी ते बोलत होते. अध्यक्षस्थानी पंचायत समिती सभापती कविता बनकर होत्या. अतिथी म्हणून उपसभापती शेखर कोतपल्लीवार, भाजप नेते मो. तारिक कुरैशी, खंडविकास अधिकारी केशव गड्डाफोड, अग्रणी बँकेचे व्यवस्थापक संजय पाठक, नागपूर विभागाचे प्रमुख खापर्डे आदी उपस्थित होते. यावेळी खा. नाना पटोले यांचे हस्ते १५ लाभार्थ्यांना १८ लाखाचे धनादेश वितरीत केले. यावेळी खा पटोले म्हणाले, शेवटचा घटक बँकींग व्यवस्थेशी जुळला पाहिजे. याकरिता कागदपत्रांचा ढिग बँकेला न सादर करता विविध गटात ५० घाटापासून १० लाखांचे कर्ज या योजनेअंतर्गत प्राप्त होतो. अपघाती विमा योजनेत तात्काळ आर्थिक मदत धनादेश देणारी एकमेव योजना असून जिल्ह्यात १५६९ लाभार्थ्यांना ५ कोटींचे कर्ज वितरित करण्यात आले. जनधन योजनेत विना पैशांनी खाते उघडता येते. १ लाखांचा विमा संरक्षण आहे. शिशू योजना, किशोर योजना व तरूण योजना सुरू आहे. लाभार्थ्यांना बँकेत त्रास होत आहे, अशी तक्रार तारिक कुरैशी यांनी यावेळी केली. प्रास्ताविक संजय पाठक यांनी केले. (तालुका प्रतिनिधी)