शहरं
Join us  
Trending Stories
1
Coronavirus: देशातील अनेक राज्यात कोरोना रुग्णसंख्येत वाढ; महाराष्ट्रात ८६ नवीन रुग्ण आढळले
2
राजासोबत 'ते' तिघे कोण होते, ज्यांच्या मागून सोनम चालत होती; स्थानिक गाईडचा खुलासा
3
तेलंगणा सीमेवरील गोदापात्रात सहा मुले बुडाली; नदीकाठी काळीज पिळवटणाारा आक्रोश
4
भारत-पाकिस्ताननंतर आशियातील आणखी २ देशात युद्धजन्य स्थिती; सीमेवर वाढवले सशस्त्र सैन्य
5
"उद्धव-राज एकत्र येऊ शकतात, उद्धवजींनी त्या लोकांपासून सावध राहावं", गजानन कीर्तिकरांचा ठाकरेंना महत्त्वाचा सल्ला
6
बिहार विधानसभा निवडणूक 2025 : NDA चा फॉर्म्युला ठरला! जाणून घ्या, कुणाच्या वाट्याला किती जागा येणार?
7
पोलीस नोकरी सोडली अन् बनला Youtuber; भारतीय क्रिएटर्सला अडकवलं, हेरगिरीसाठी पाकचा नवा डाव
8
सोनिया गांधी रूटीन चेकअपसाठी शिमला येथील IGMC हॉस्पिटलला दाखल; उपचारानंतर घरी सोडले
9
राज ठाकरेंसोबतच्या संबंधावर सोनाली बेंद्रेने मौन सोडलं; पहिल्यांदाच उघडपणे केला खुलासा
10
'या' कंपनीला रिलायन्सकडून मिळाली 700 कोटींची ऑर्डर; आता सोमवारी फोकसमध्ये राहणार शेअर?
11
स्वत:चं नग्न छायाचित्र दाखवलं संसदेत, खासदार लॉरा मॅकक्लूर यांनी सगळ्यांना दिला धोक्याचा इशारा
12
राहुल गांधींच्या 'महाराष्ट्र निवडणूक फिक्सिंग' लेखावरून राजकारण तापलं, काँग्रेस का हारते? जेपी नड्डा यांनी स्पष्टच सांगितलं!
13
"बापरे..., आम्ही एवढं घाबरलोय की...!"; राज-उद्धव युतीच्या चर्चेवर नितेश राणेंनी उडवली खिल्ली
14
IPL २०२६ मध्ये यंदाच्या विजेत्या RCB टीमवर बंदी आणणार?; बीसीसीआय का घेऊ शकतं मोठा निर्णय?
15
पोलिसांनी घेरताच आरोपी शूटर AK47 ने दिली इमारतीवरून उडी मारण्याची धमकी, नंतर...
16
नको त्या अवस्थेत दुसऱ्यासोबत पाहिले; संतापलेल्या पतीने बायकोचे मुंडके उडविले अन् थेट...
17
Viral Video: लग्नात नवरदेवाच्या मित्रांनी दिलं 'असं' गिफ्ट; पाहून वधूही लाजली, व्हिडीओ व्हायरल!
18
'टीव्ही बंद करून अभ्यास करायला बस' आईचं बोलणं जिव्हारी, दहावीच्या विद्यार्थ्याची आत्महत्या!
19
अरेरे! ६ महिन्यांपूर्वीच लग्न करुन घरी आणली पण 'ती' दिरासोबत पळाली, गावात असं काय घडलं?
20
Diabetes Sign: डायबिटीस होण्याआधी शरीरात दिसू लागतात 'हे' पाच बदल; वेळीच सावध व्हा!

चांदूपर येथील जागृत हनुमान मंदिर कुलूपबंद

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 9, 2020 05:00 IST

दरवर्षी हनुमान जयंतीला संपूर्ण विदर्भ, मध्यप्रदेश व छत्तीसगड राज्यातून सुमारे दोन ते अडीच लाख भाविक येथे येतात. हवन, भजन, कीर्तन व महाप्रसादाचे येथे आयोजन भक्तांकडून केले जातात. परंतु कोरोनाच्या महामारीत मंदिराच्या इतिहासात संपूर्ण मंदिरच कुलूपबंद करण्याचा निर्णय मंदिर समितीने घेतला. मंदिरात केवळ पुजारी आहेत.

ठळक मुद्देहनुमान जयंती दिनी शुकशुकाट : अडीच लाख भाविकांची राहायची उपस्थिती

लोकमत न्यूज नेटवर्कतुमसर : कोरोनाच्या फैलाव होवू नये म्हणून चांदूपर येथील प्रसिद्ध हनुमान मंदिर कुलूपबंद करण्यात आले आहे. मंदिराच्या इतिहासात हनुमान जयंतीला येथे शुकशुकाट होता. दरवर्षी सुमारे दोन ते अडीच लाख भाविकांची येथे गर्दी राहत होती.पूर्व विदर्भात तुमसर तालुक्यात चांदपूर येथे प्रसिद्ध हनुमान मंदिर आहे. बुधवारी हनुमान जयंतीला येथे शुकशुकाट होता. मंदिराचा मुख्य मार्ग लॉकडाऊन करण्यात आले. कोरोनाच्या प्रादूर्भाव होऊ नये म्हणून शासनाने दिलेल्या आदेशाचे पालन येथे करण्यात येत आहे.दरवर्षी हनुमान जयंतीला संपूर्ण विदर्भ, मध्यप्रदेश व छत्तीसगड राज्यातून सुमारे दोन ते अडीच लाख भाविक येथे येतात. हवन, भजन, कीर्तन व महाप्रसादाचे येथे आयोजन भक्तांकडून केले जातात. परंतु कोरोनाच्या महामारीत मंदिराच्या इतिहासात संपूर्ण मंदिरच कुलूपबंद करण्याचा निर्णय मंदिर समितीने घेतला. मंदिरात केवळ पुजारी आहेत. मंदिरात कुणालाच प्रवेश देण्यात येत नाही, अशी माहिती पूजारी मनोहर शुक्ला यांनी दिली. सातपुडा पर्वत रांगात उंच टेकडीवर चांदपूर येथे हनुमान मंदिर आहे. या मंदिरात अनेक मान्यवरांनी हनुमंताचे दर्शन घेतले आहे. 

टॅग्स :Socialसामाजिक