शहरं
Join us  
Trending Stories
1
बारामतीची लढत थांबणार? पोटनिवडणुकीत काँग्रेसने उमेदवारी मागे घेण्यासाठी ठेवली 'ही' अट!
2
मेल, एक्स्प्रेस तक्रारी ‘कमी’ दाखवण्यासाठी १३९ हेल्पलाईन ऐवजी व्हॉट्सॲपचा वापर
3
Gold Silver Price Today: सोन्या-चांदीच्या किमतीत मोठी घसरण; मोठ्या चढ-उतारादरम्यान पाहा दिल्ली, मुंबई, चेन्नईतील नवे दर
4
"उद्या सुट्टी आहे, माझ्या अंत्ययात्रेला या"; पतीसाठी भावनिक चिठ्ठी लिहून विवाहितेने संपवलं जीवन!
5
सुरक्षित आणि करमुक्त गुंतवणुकीसाठी PPF उत्तम पर्याय; दरमहा ११,००० रुपयांच्या गुंतवणुकीवर मिळवा इतका परतावा
6
जागतिक संकेतांमुळे शेअर बाजारात घसरण; सेन्सेक्स ३८४ अंकांनी तर निफ्टी ११६ अंकांनी कोसळला
7
उन्हाच्या तडाख्यामुळे मुंबईकरांचा जलसाठा १० टक्क्यांनी घटला, आता ३७ टक्केच शिल्लक
8
११५ वर्षे जुना एल्फिन्स्टन पूल अखेर इतिहासजमा; महारेलच्या विलंबामुळे ब्लॉक दीड तासांनी लांबला
9
'तुमच्या तपस्येतच नाही तर फोटोशॉपमध्येही उणीव', हिमंता बिस्वा सरमांच्या पत्नीचा पवन खेडा यांना टोला
10
‘मेट्रो २ बी, मेट्रो ९’ला पुन्हा नवीन तारीख; आता मंगळवारपासून दोन्ही मार्गिका सेवेत
11
वैद्यकीय महाविद्यालयाचा कारभार कसा आहे, फीडबॅक द्या! राष्ट्रीय वैद्यकीय आयोगाची मोहिम
12
Crude Oil Price Hike: कच्च्या तेलाच्या किमतीत जोरदार तेजी; ट्रम्प यांच्या धमक्यांनी सातत्यानं बिघडतंय सामान्यांचं बजेट
13
मुंबई पालिका क्षेत्रात महिलांकरता मोफत स्वच्छतागृहांच्या सुधारित धोरणासाठी प्रयत्नशील! - महापौर
14
आजचे राशीभविष्य, ०६ एप्रिल २०२६: घरात शांती व समाधानाचे वातावरण; अचानक पैसा खर्च होईल
15
भोंदू अशोक खरात प्रकरणाची EDमार्फत चौकशी; CDR प्रकरणातही मुख्यमंत्र्यांचे चौकशीचे आदेश
16
Gaurav More: 'हास्यजत्रा' फेम गौरव मोरेने गुपचुप केलं लग्न? ऋतुजा बागवे लिहिते- "Mr. & Mrs मोरे"
17
लेख: मुंबईकरांची लोकलराणी वारंवार का अडखळतेय? आजकाल धाप लागल्यासारखी करतेय...
18
होर्मुझ उघडा, अन्यथा तुम्ही नरकात सडाल! ट्रम्प यांची शिवराळ भाषेत इराणवर जबर हल्ल्याची धमकी
19
लेख: शिक्षिकेऐवजी नेत्याचा, पोलिसाचा मुलगा असता तर..? चार वर्षांच्या विघ्नेशची उपचारासाठी फरफट
Daily Top 2Weekly Top 5

व्यापारी संकुलावर हातोडा चालविण्याचा प्रयत्न

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 28, 2020 05:00 IST

येथील मुख्य बाजारात गणेश भवन व्यापारी संकूल आहे. या संकुलात दहा व्यवसायीक गत ४० वर्षांपासून व्यवसाय करीत आहे. परंतु आठ महिन्यापूर्वी इमारतीच्या ट्रस्टींनी दुकानदारांना पूर्व सूचना न देता इमारत जीर्ण झाल्याचे कारण पुढे केले. बुधवारी अचानक इमारत पाडण्यासाठी कंत्राटदाराची माणसे साहित्यासह गणेश भवनात दाखल झाली. त्यावेळी दुकानदारांनी इमारत पाडण्याच्या पत्राची मागणी केली. कंत्राटदाराने पत्र दाखविले नाही नंतर ते सर्व साहित्य घेवून निघून गेले.

ठळक मुद्देदुकानदार आक्रमक : तुमसर येथील गणेश भवन इमारतीचे प्रकरण

लोकमत न्यूज नेटवर्कतुमसर : भाडेकरु दुकानदारांना कोणतीच पूर्व सूचना न देता येथील बोसनगरातील गणेश भवन या व्यापारी संकुलावर भर पावसाळ्यात हातोडा चालविण्याचा प्रयत्न झाला. मात्र येथील व्यापाऱ्यांनी आक्रमक भुमिका घेत हा प्रयत्न हाणून पाडला. गुरुवारी व्यापाऱ्यांनी निदर्शने करुन तहसीलदार, पोलीस आणि नगरपरिषदेकडे तक्रार दिली आहे.येथील मुख्य बाजारात गणेश भवन व्यापारी संकूल आहे. या संकुलात दहा व्यवसायीक गत ४० वर्षांपासून व्यवसाय करीत आहे. परंतु आठ महिन्यापूर्वी इमारतीच्या ट्रस्टींनी दुकानदारांना पूर्व सूचना न देता इमारत जीर्ण झाल्याचे कारण पुढे केले. बुधवारी अचानक इमारत पाडण्यासाठी कंत्राटदाराची माणसे साहित्यासह गणेश भवनात दाखल झाली. त्यावेळी दुकानदारांनी इमारत पाडण्याच्या पत्राची मागणी केली. कंत्राटदाराने पत्र दाखविले नाही नंतर ते सर्व साहित्य घेवून निघून गेले. व्यापारी संकुल खरेदी करणाऱ्यांपैकी एक खरेदीदार दुकानदारांना जागा रिकामी करण्याचा सारखा तगादा लावत आहे. गणेश भवन संघर्ष समिती हा प्रयत्न हाणून पाडण्यासाठी आक्रमक झाली आहे. गुरुवारी समितीचे प्रमुख अमित मेश्राम, जगदिश त्रिभुवनकार यांनी निदर्शने केली. या संपूर्ण प्रकरणाची चौकशी करण्याची मागणी समितीचे अध्यक्ष डॉ. चंद्रशेखर भोयर, प्रशांत कुरंजेकर, महेश डोहळे, नारायण संभवानी, भरत सोनकर, शंकर भोंगाडे, मोहन दुपारे, प्रेमचंद शर्मा यांनी केली आहे. प्रशासनाने योग्य भूमिका घेण्याची मागणी आहे.पावसाळ्यात जायचे कुठे?ऐन पावसाळ्यात गणेश भवन व्यापार संकुल भुईसपाट करण्याचा प्रयत्न सुरु आहे. एकीकडे कोरोनाचे संकट आणि दुसरीकडे पावसाळा अशा स्थितीत जायचे कुठे असा प्रश्न येथील व्यापाऱ्यांपुढे निर्माण झाला आहे. दुकानदारांना जबरदस्तीने कुणी बाहेर काढत असेल तर त्याला शिवसेना प्रतिउत्तर देईल. असे शिवसेना संपर्क प्रमुख नीलेश धुमाळ यांनी सांगितले. आता काय निर्णय लागतो याकडे लक्ष लागले आहे.गणेश भवन व्यापारी संकुल भूईसपाट करण्याची परवानगी आपण दिली नाही, याबाबत माहिती नाही.-विजय देशमुखमुख्याधिकारी तुमसर