शहरं
Join us  
Trending Stories
1
US Israel Iran War : ४८ तासांत इराणचा विनाश होईल; होर्मुझच्या सामुद्रधुनीवरून ट्रम्प यांचा इराणला इशारा
2
राघव चड्ढा 'भाजपा'मध्ये जाणार? पीएम मोदींच्या विरोधातील पोस्ट केल्या डिलीट; सौरभ भारद्वाज यांचा मोठा दावा
3
बिश्नोईची जादू; मराठमोळ्या Tushar Deshpande चा अचूक मारा! गुजरातला रोखत राजस्थानचा रोमहर्षक विजय
4
हिमाचलमध्ये भीषण अपघात! कुल्लूमध्ये १५ प्रवाशांना घेऊन जाणारी बस खड्ड्यात कोसळली; बचावकार्य युद्धपातळीवर
5
राधानगरीत आता 'रायबा' आणि 'सरदार'चा दरारा! दोन नर वाघांच्या अस्तित्वावर वनविभागाचे शिक्कामोर्तब
6
"सर्वच पक्षांनी बारामती विधानसभेची पोटनिवडणूक बिनविरोध करावी"; देवेंद्र फडणवीस यांचे विरोधकांना आवाहन
7
IPL 2026 : मामाची कृपा अन् IPL गाजवतोय भाचा! Sameer Rizvi इम्पॅक्टफुल क्रिकेटर कसा घडला?
8
गॅस सिलिंडर कुठे आहे? आता घरबसल्या फोनवर पाहा 'लाईव्ह लोकेशन'; ग्राहकांना मोठा दिलासा
9
‘तो ट्रम्पपेक्षा आमच्या कैदैत सुरक्षित’, बेपत्ता पायलटच्या आईच्या भावूक पोस्टनंतर इराणचा टोला
10
माजी राष्ट्रपतींसह दोन बड्या नेत्यांवर अमेरिकेसाठी हेरगिरीचा आरोप, गद्दार म्हणून होतेय संभावना
11
Travel : मनालीत खूप गर्दी आहे? मग एप्रिलमध्ये फिरायला जा 'या' शांत ठिकाणी; स्वित्झर्लंडही विसराल!
12
दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येणार का? पत्रकार परिषद का घेतली नाही? जय पवारांनी स्पष्टच सांगितलं
13
डबल हेडरमध्ये कमालीचं ट्विस्ट! MI पाठोपाठ GT चा कॅप्टन शुभमन गिलही प्लेइंग इलेव्हनमधून 'गायब'
14
India Oil Supply : "इराणचे जहाज भारताऐवजी चीनकडे का वळवले? केंद्र सरकारने मांडलं समुद्रातील 'खोटं' आणि 'खरं' गणित
15
IPL 2026 : समीर रिझवीचा MI विरुद्धही 'धुरंधर' अवतार; DC ला एकतर्फी जिंकून दिली मॅच
16
दात दुखायला लागला अन् नंतर थेट हात-पाय कापण्याची आली वेळ; तरुणासोबत घडलं भयंकर
17
US Israel Iran War : अमेरिकेच्या नाकावर टिच्चून इराणचा मोठा निर्णय! आता या जहाजांना 'होर्मुझच्या सामुद्रधुनीतून' जाण्याची दिली परवानगी
18
एका पाठोपाठ एक पाडली जाताहेत अमेरिकेची विमाने, इराणच्या हाती लागलंय कोणतं घातक अस्त्र?
19
Rohit Sharma Record : हिटमॅन रोहित शर्माचा मोठा पराक्रम! MS धोनीचा विक्रम मोडत साधला 'नंबर वन'चा डाव
20
अमेरिकेचे F15 विमान पाडल्यावर इराणची मोठी घोषणा, अमेरिकन पायलटला पकडण्यासाठी ५५ लाखांचे बक्षीस
Daily Top 2Weekly Top 5

कामगार संघर्ष यात्रेचे भंडाऱ्यात आगमन

By admin | Updated: June 3, 2015 00:42 IST

वितरण, पारेषण व निर्मिती कंपनीची नियमित कामगारांच्या प्रलंबित मागण्यांसाठी वर्कर्स फेडरेशनने सोमवारपासून संघर्ष...

मागण्यांसाठी जागृती : मुख्यालयासमोर प्रचारसभाभंडारा : वितरण, पारेषण व निर्मिती कंपनीची नियमित कामगारांच्या प्रलंबित मागण्यांसाठी वर्कर्स फेडरेशनने सोमवारपासून संघर्ष यात्रा सुरु केलेली आहे. येथील मुख्यालयासमोर या यात्रेचे आगमन होऊन प्रचारसभा घेण्यात आली.राज्यात उर्जाक्षेत्रात कार्यरत महावितरण कंपनीचे विदर्भ, मराठवाडा, कोकण व पश्चिम महाराष्ट्र अशा चार विभागीय वीज कंपन्या स्थापित करण्याचे धोरण राज्याच्या उर्जामंत्र्यांनी जाहीर केले. त्याचा निषेध केंद्रीय कृषी समितीने व्यवस्थापनास व्यक्त केला आहे. यावर प्रशासनाने कुठल्याही प्रकारची दखल घेतली नाही. यामुळे वीज कर्मचाऱ्यांमध्ये नाराजी पसरली आहे.प्रादेशिक विभागीय वीज कंपन्या स्थापित करण्याचे धोरण मागे घ्यावे, फिडर फ्रेंचाईसी विषयावर संघटनांशी चर्चा करावी, तिन्ही कंपन्यातील बदली धोरण संघटनांशी चर्चा करून ठरवावे, मय्यत कामगारांच्या वारसांना अनुकंपा तत्वावर शैक्षणिक पातळीवर कायम पदावर नेमणूक द्यावी आदी मागण्या मांडण्यात याव्या. या सभेला महाराष्ट्र स्टेट इलेक्ट्रीक सिटी वर्कर्स फेडरेशनचे पदाधिकारी आणि वितरण कंपनीतील कर्मचारी उपस्थित होते. यानंतर जिल्ह्यातील विविध कार्यालयातील वीज कर्मचाऱ्यांमध्ये १ ते १० जून दरम्यान प्रचार करण्यात येणार असल्याचे संघटनेचे पदाधिकारी नंदकिशोर भट यांनी सांगितले. (शहर प्रतिनिधी)