शहरं
Join us  
Trending Stories
1
अंडरवर्ल्डमधून मोठी बातमी! लॉरेन्स गँग फुटली; गोल्डी ब्रार, रोहित गोदारा लॉरेन्सपासून वेगळे झाले
2
बिहार निवडणुकीपूर्वीच एनडीएत बंडखोरी! चिराग पासवान यांची घोषणा, सर्व २४३ जागांवर लढणार...
3
हिंसाचार, बलात्कार, स्थलांतर...मणिपूर मुद्द्यावरुन प्रियंका गांधींचा मोदी सरकारवर निशाणा
4
मायकल जॅक्सनचं स्वागत करण्यासाठी सोनाली बेंद्रेने ठेवलेली 'ही' अट, म्हणाली- "राज ठाकरेंच्या पत्नीने मला..."
5
Photo : चिनाब रेल्वे पूल कमालच! पण भारतातल्या 'या' पूलांचीही जगभरात आहे चर्चा
6
“प्रश्न निवडणूक आयोगाला विचारले, पण उत्तर भाजपाने दिले, म्हणजे मॅच फिक्सिंगवर शिकामोर्तबच”
7
Delhi: नऊ वर्षाच्या मुलीवर बलात्कार, सुटकेसमध्ये केलं बंद; रक्तबंबाळ अवस्थेत पडलेली होती चिमुकली
8
मुलाच्या पिंडदानासाठी गेलेल्या आईसह तिघींचा कोरणी घाटात बुडून मृत्यू
9
भारतीय इंजिनिअरचा दुबईमध्ये स्कुबा डायव्हिंग करताना मृत्यू, पाण्यात उतरल्यानंतर काय झाले की गेला जीव?
10
Monsoon Update : मान्सूनच्या पावसाला कधीपासून सुरुवात होणार? हवामान विभागाने दिली अपडेट
11
फिल्मी दुनियेत शिल्पा नावाने प्रसिद्ध, पण खरं नाव दुसरंच, 'या' गोष्टीची तिला आजही वाटते भीती!
12
पाकिस्तानने पुन्हा हात पसरले! अमेरिकेकडून एअर डिफेन्स सिस्टम मागितली
13
धक्कादायक! 'लुटेरी दुल्हन' गँगचा धुमाकूळ, जो समोर आला त्याच्याशी संसार थाटला; ३ वर्षांत २० वेळा लग्न केलं अन्...
14
Rinku Singh अन् Priya Saroj यांच्या साखरपुड्यातील थाट; त्या महागड्या हॉटेलात सर्वात स्वस्त थाळी हजारात
15
धार्मिक भावना दुखावत असतील तर मांसाहारी हॉटेलमध्ये का जाता? ग्राहक आयोगाने मुंबईतील तक्रार फेटाळली 
16
“राहुल गांधी यांच्या प्रश्नांना निवडणूक आयोग वस्तुनिष्ठ उत्तर का देत नाही?”: हर्षवर्धन सपकाळ
17
पुतिन आर्मीने आणखी एका शहरावर फडकावला झेंडा; युक्रेनच्या 20 टक्के भूमिवर मिळवला ताबा
18
टोल मागितल्यावर कर्मचाऱ्याच्या अंगावर घातली गाडी, फरफटत नेत पळाला; चंद्रपुरातील घटना
19
Raja Raghuvanshi : सोनम-राजाचा पाठलाग करत होती 'लाल' कार? नव्या CCTV फुटेजमध्ये दिसली संशयास्पद हालचाल
20
“एकनाथ शिंदेंना नकोत, आदित्य-उद्धव ठाकरेंना त्रास दिला, एकनिष्ठ व्यक्ती हवी”: चंद्रकांत खैरे

दारू पकडल्याचा कारवाईचा संताप; खामगाव पोलिस स्टेशनमध्ये दोघांचा धुमाकूळ

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 11, 2018 12:27 IST

खामगाव :  पोलिसांनी दारू पकडून प्रतिबंधात्मक कारवाई केल्याचा संताप अनावर झालेल्या दोघांनी सायंकाळी शहर पोलिस स्टेशनच्या आवारात धुमाकूळ घातला.

ठळक मुद्दे दारूबंदी मोहिमेतंर्गत शहर पोलिसांनी संतोष विलास वाकोडे,  गौतम विष्णु नाईक यांना  सोमवारी सकाळी पकडले. उपरोक्त दोघांनी शिविगाळ करीत पोलिस स्टेशनच्या आवारात चांगलाच धुमाकूळ घातला.  

लोकमत न्यूज नेटवर्क

खामगाव :  पोलिसांनी दारू पकडून प्रतिबंधात्मक कारवाई केल्याचा संताप अनावर झालेल्या दोघांनी सायंकाळी शहर पोलिस स्टेशनच्या आवारात धुमाकूळ घातला. यावेळी पोलिसांना शिविगाळ करण्यात आली. त्यामुळे पोलिसांनी या दोघांना ‘पोलिसी’हीसका दाखविला.

सणासुदीच्या पार्श्वभूमीवर दारूबंदी मोहिमेतंर्गत शहर पोलिसांनी संतोष विलास वाकोडे,  गौतम विष्णु नाईक यांना  सोमवारी सकाळी पकडले. यावेळी त्यांच्यावर प्रतिबंधात्मक कारवाई करण्यात आली. या कारवाईचा संताप अनावर झालेल्या उपरोक्त दोघांनी सायंकाळी शहर पोलिस स्टेशन गाठले. माझी दारू का पकडली? अशी विचाराणा करीत एका पोलिस कर्मचाºयास पोलिस स्टेशनच्या आवारातच लोटपाट केली. त्याच्या डाव्या हाताच्या मनगटावर नखाने ओरखडे ओढले. शिविगाळ करीत पोलिस स्टेशनच्या आवारात चांगलाच धुमाकूळ घातला.  त्यामुळे पोलिसांनी त्यांना आपला हिसका दाखविला. याप्रकरणी दोघांविरोधात शासकीय कामात अडथळा आणल्याप्रकरणी कलम ३५३, ३३२ भादंविनुसार गुन्हा दाखल केला. 

टॅग्स :khamgaonखामगावPoliceपोलिस