शहरं
Join us  
Trending Stories
1
US Israel Iran War : ४८ तासांत इराणचा विनाश होईल; होर्मुझच्या सामुद्रधुनीवरून ट्रम्प यांचा इराणला इशारा
2
राघव चड्ढा 'भाजपा'मध्ये जाणार? पीएम मोदींच्या विरोधातील पोस्ट केल्या डिलीट; सौरभ भारद्वाज यांचा मोठा दावा
3
बिश्नोईची जादू; मराठमोळ्या Tushar Deshpande चा अचूक मारा! गुजरातला रोखत राजस्थानचा रोमहर्षक विजय
4
हिमाचलमध्ये भीषण अपघात! कुल्लूमध्ये १५ प्रवाशांना घेऊन जाणारी बस खड्ड्यात कोसळली; बचावकार्य युद्धपातळीवर
5
राधानगरीत आता 'रायबा' आणि 'सरदार'चा दरारा! दोन नर वाघांच्या अस्तित्वावर वनविभागाचे शिक्कामोर्तब
6
"सर्वच पक्षांनी बारामती विधानसभेची पोटनिवडणूक बिनविरोध करावी"; देवेंद्र फडणवीस यांचे विरोधकांना आवाहन
7
IPL 2026 : मामाची कृपा अन् IPL गाजवतोय भाचा! Sameer Rizvi इम्पॅक्टफुल क्रिकेटर कसा घडला?
8
गॅस सिलिंडर कुठे आहे? आता घरबसल्या फोनवर पाहा 'लाईव्ह लोकेशन'; ग्राहकांना मोठा दिलासा
9
‘तो ट्रम्पपेक्षा आमच्या कैदैत सुरक्षित’, बेपत्ता पायलटच्या आईच्या भावूक पोस्टनंतर इराणचा टोला
10
माजी राष्ट्रपतींसह दोन बड्या नेत्यांवर अमेरिकेसाठी हेरगिरीचा आरोप, गद्दार म्हणून होतेय संभावना
11
Travel : मनालीत खूप गर्दी आहे? मग एप्रिलमध्ये फिरायला जा 'या' शांत ठिकाणी; स्वित्झर्लंडही विसराल!
12
दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येणार का? पत्रकार परिषद का घेतली नाही? जय पवारांनी स्पष्टच सांगितलं
13
डबल हेडरमध्ये कमालीचं ट्विस्ट! MI पाठोपाठ GT चा कॅप्टन शुभमन गिलही प्लेइंग इलेव्हनमधून 'गायब'
14
India Oil Supply : "इराणचे जहाज भारताऐवजी चीनकडे का वळवले? केंद्र सरकारने मांडलं समुद्रातील 'खोटं' आणि 'खरं' गणित
15
IPL 2026 : समीर रिझवीचा MI विरुद्धही 'धुरंधर' अवतार; DC ला एकतर्फी जिंकून दिली मॅच
16
दात दुखायला लागला अन् नंतर थेट हात-पाय कापण्याची आली वेळ; तरुणासोबत घडलं भयंकर
17
US Israel Iran War : अमेरिकेच्या नाकावर टिच्चून इराणचा मोठा निर्णय! आता या जहाजांना 'होर्मुझच्या सामुद्रधुनीतून' जाण्याची दिली परवानगी
18
एका पाठोपाठ एक पाडली जाताहेत अमेरिकेची विमाने, इराणच्या हाती लागलंय कोणतं घातक अस्त्र?
19
Rohit Sharma Record : हिटमॅन रोहित शर्माचा मोठा पराक्रम! MS धोनीचा विक्रम मोडत साधला 'नंबर वन'चा डाव
20
अमेरिकेचे F15 विमान पाडल्यावर इराणची मोठी घोषणा, अमेरिकन पायलटला पकडण्यासाठी ५५ लाखांचे बक्षीस
Daily Top 2Weekly Top 5

नवोदयच्या आंदोलनाची सांगता

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 31, 2018 21:48 IST

भारत सरकारच्या मानव संसाधन विकास मंत्रालयाच्या नवोदय विद्यालय प्रशासनाने प्रवेश परीक्षेचा निकाल घोषित केला असून जिल्ह्यातील ४० विद्यार्थ्यांचा प्रवेश निश्चित झाला आहे. यामुळे नवोदय विद्यालयासाठी गत २४ दिवसापासून सुरू असलेल्या आंदोलनाची सांगता झाली. विद्यार्थ्यांच्या हातून शरबत ग्रहन करून उपोषण मागे घेण्यात आले. यावेळी कायमस्वरूपी जागेसाठी जिल्हा प्रशासनातर्फे मंत्रालयात प्रस्ताव पाठवून पाठपुरावा करण्याचे ठरविण्यात आले.

ठळक मुद्देतर पुन्हा आंदोलन : जिल्हा प्रशासन पाठविणार कायमस्वरूपी जागेचा प्रस्ताव

लोकमत न्यूज नेटवर्कभंडारा : भारत सरकारच्या मानव संसाधन विकास मंत्रालयाच्या नवोदय विद्यालय प्रशासनाने प्रवेश परीक्षेचा निकाल घोषित केला असून जिल्ह्यातील ४० विद्यार्थ्यांचा प्रवेश निश्चित झाला आहे. यामुळे नवोदय विद्यालयासाठी गत २४ दिवसापासून सुरू असलेल्या आंदोलनाची सांगता झाली. विद्यार्थ्यांच्या हातून शरबत ग्रहन करून उपोषण मागे घेण्यात आले. यावेळी कायमस्वरूपी जागेसाठी जिल्हा प्रशासनातर्फे मंत्रालयात प्रस्ताव पाठवून पाठपुरावा करण्याचे ठरविण्यात आले.नवोदय विद्यालयातील समस्या आणि प्रवेश परीक्षेचा निकाल घोषित करावा, या मागणीसाठी ९ आॅगस्टपासून येथील जिल्हा कचेरीसमोर उपोषण करण्यात आले होते. सहाव्या वर्गातील प्रवेशासाठी तब्बल दोन महिने उशिराने हा निकाल घोषित झाला. या कालावधीत विद्यार्थ्यांचे झालेल्या नुकसानीस जबाबदार कोण, असा सवाल करीत या प्रकरणाची उच्चस्तरीय चौकशी करण्यासाठी समिती नेमावी, अशी मागणी आंदोलक व नागपूर विद्यापीठाचे पदवीधर मतदार संघ, सिनेट सदस्य प्रविण उदापुरे यांनी केली आहे.या आंदोलनात पालकांनी मोठ्या प्रमाणात सहभाग नोंदविला. दरम्यान प्रशासनाने निकाल घोषित केल्यानंतर २४ व्या दिवशी विद्यार्थ्यांच्या हातून उपोषण मागे घेण्यात आले. यावेळी पालक प्रतिनिधी भाऊ कातोरे, विलास मयारकर, प्रविण उदापुरे, मंगेश वंजारी, उमेश मोहतुरे, शालिनी झोडे, योगिता लांजेवार, नरेश डहारे, सुभाष आजबले, विरू फुंडे, आकाश थानथराटे, प्रेम वनवे, प्रमोद भांडारकर, पन्ना सार्वे, यशवंत भोयर, सचिन घनमारे, नितीन तुमाने, दिनेश ठवकर, मनोज बोरकर, शैलेश साऊसाखरे, यशवंत टिचकुले, बालु ठवकर, संजय मते, संजय बांते, गजेंद्र सेलोकर, सुहास गजभिये तसेच विद्यार्थी अनुग्रह मोरकुटे, हितांशु कांबळे, अंश देवगडे, विश्वास लाऊत्रे आदी उपस्थित होते.