शहरं
Join us  
Trending Stories
1
होर्मुझनंतर आता 'बाब अल-मंदेब'वर इराणची नजर? एका ट्विटने खळबळ; काय होणार परिणाम?
2
इराणने रस्ता रोखला, पण भारताने शोधली नवी वाट; आफ्रिकेतील देशांशी मैत्री अन् रशियाची तुफान साथ!
3
Gold Silver Price: महिन्याभरात ३५ हजारांनी स्वस्त झाली चांदी, तर सोनं १२ हजारांनी घसरलं; पाहा काय आहेत नवे दर
4
भाजपाने तिकीट नाकारल्यानंतर अन्नामलाई पहिल्यांदाच बोलले, म्हणाले, ‘मला निवडणूक लढवायची…’ 
5
होर्मुज संकटामुळे पाकिस्तानचं कंबरडं मोडलं; 'पेट्रोल बॉम्ब' फुटला, जनताही रस्त्यावर
6
पत्नी प्रियकरासोबत फिरताना दिसली, जाब विचारताच झालं उलट! दोघांनी मिळून पतीला हाणलं
7
Hanuman Mantra: घराबाहेर पडताना, वाहन चालवताना ११ वेळा म्हणा 'हा' दिव्य सुरक्षा कवच मंत्र; हनुमान करतील रक्षण!
8
शेअर बाजारातील घसरणीमुळे गुंतवणूकदार हवालदिल; Zerodha च्या नितीन कामथ यांनी दिला नवा मंत्र
9
Video - हृदयद्रावक! नातू पार्क करत होता गाडी, तेवढ्यात बॅक गिअर; आजीचा जागीच मृत्यू,
10
राहुल गांधी एकाकी?, LPG मुद्द्यावर काँग्रेसमध्ये फूट पडल्याचं चित्र; नेते करताहेत PM मोदींचे कौतुक
11
सर्वसामान्यांना मोठा दिलासा! किरकोळ चुकांसाठी आता पोलीस कोठडी नाही; 'जन विश्वास' कायद्याने चित्र बदलले!
12
IPL 2026, DC v MI Head To Head Record : दिल्ली कॅपिटल्सपेक्षा मुंबई इंडियन्स भारी, पण...
13
Rupa Bayor : धाकड गर्ल! तायक्वांदो जागतिक क्रमवारीत टॉप-५ मध्ये झेप घेणारी रूपा बायोर पहिली भारतीय
14
रिक्षा परमिट हवे, तर मग मराठी येणे अनिवार्य; परवाने पुनर्तपासणीचे प्रताप सरनाईकांचे निर्देश
15
मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांच्याबाबत ११४७ एकरचा दावा चुकीचा, बदनामी प्रकरणी FIR दाखल
16
लक्ष्मी ऑरगॅनिक विरोधातील संघर्षाला व्यापक स्वरूप; आंदोलकांनी मुंबईत घेतली राज ठाकरेंची भेट
17
'ना पारसी ना मुंबईकर', Tata Trust मध्ये नवा वाद! मेहली मिस्त्रींचं श्रीनिवासन-विजय सिंग यांच्या नियुक्तीला आव्हान, प्रकरण काय?
18
'धुरंधर'चं तुफानी यश, रणवीर सिंहसोबत पुन्हा काम करणार आदित्य धर? पुढील प्रोजेक्ट्सची चर्चा
19
“ती बोलत नाही, बेशुद्ध...”; ७ वर्षांनी मोठ्या लिव्ह-इन पार्टनरची हत्या, २० दिवसांनी सत्य समोर
20
Petrol ४५८ रुपये तर Diesel ५२० पार! भारताच्या शेजारील देशात महागाईचा विस्फोट; आपल्याकडे काय आहेत दर?
Daily Top 2Weekly Top 5

तब्बल १० महिन्यानंतर भरला साकाेलीत आठवडी बाजार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 4, 2021 05:00 IST

लाॅकडाऊननंतर साकाेलीचा आठवडी बाजार बंद हाेता. भाजीपाला, अत्यावश्यक सेवेत येत असल्याने विक्रेत्यांना गुजरीत भाजीपाला विकण्याची परवानगी देण्यात आली हाेती. यासाठी जुन्या बाजाराची जागा आणि हाेमगार्ड परेड ग्राऊंडची जागा निश्चित करण्यात आली हाेती. त्यामुळे दाेन्ही ठिकाणी भाजी विक्री सुरू हाेती. मात्र गत आठवड्यात नगराध्यक्ष, नगरसेवक व व्यापाऱ्यांनी दर शनिवारी दुकाने बंद ठेवून रविवारी आठवडी बाजार भरविण्यात यावा, असे निवेदन मुख्याधिकारी माधवी मडावी यांना देण्यात आले. 

ठळक मुद्देनगर परिषदेतर्फे व्यवस्था : पटाच्या मैदानावर रविवारी भरणार बाजार

लोकमत न्यूज नेटवर्कसाकाेली : काेराेना महासंकटामुळे बंद करण्यात आलेला साकाेलीचा आठवडी बाजार तब्बल १० महिन्यानंतर रविवारी भरविण्यात आला. पटाच्या मैदानावर भरविण्यात आलेल्या बाजारासाठी नगर परिषदेने व्यवस्था केली हाेती. सर्व भाजीविक्रेत्यांना जागेची तात्पुरती साेेय करून देण्यात आली असून त्याची नाेंदणी करण्यात आली. लाॅकडाऊननंतर साकाेलीचा आठवडी बाजार बंद हाेता. भाजीपाला, अत्यावश्यक सेवेत येत असल्याने विक्रेत्यांना गुजरीत भाजीपाला विकण्याची परवानगी देण्यात आली हाेती. यासाठी जुन्या बाजाराची जागा आणि हाेमगार्ड परेड ग्राऊंडची जागा निश्चित करण्यात आली हाेती. त्यामुळे दाेन्ही ठिकाणी भाजी विक्री सुरू हाेती. मात्र गत आठवड्यात नगराध्यक्ष, नगरसेवक व व्यापाऱ्यांनी दर शनिवारी दुकाने बंद ठेवून रविवारी आठवडी बाजार भरविण्यात यावा, असे निवेदन मुख्याधिकारी माधवी मडावी यांना देण्यात आले. त्या निवेदनानुसार आता दर रविवारी आठवडी बाजार सुरू करण्यात आला आहे. साकाेलीचा आठवडी बाजार पटाच्या मैदानावर भरविण्यात येणार असला तरी दरराेज भरणारी गुजरी जुन्याच ठिकाणी भरणारृ अशी माहिती मुख्याधिकारी माधुरी मडावी यांनी  दिली. विशेष म्हणजे आठवडी बाजाराच्या बाजुला मटन मार्केटसुध्दा लाॅकडाऊननंतर हटविण्यात आले हाेते.  त्यामुळे आता आठवडी बाजार व मटक मार्केट एकाच ठिकाणी आल्याने साेयीचे झाले आहे. 

 

टॅग्स :BaazaarबाजारMarketबाजार