शहरं
Join us  
Trending Stories
1
केरळातील डावे सरकार अखेरची घटका मोजतेय, राज्यात एनडीए सत्तेत येईल: पंतप्रधान मोदी
2
US Israel Iran War : ४८ तासांत इराणचा विनाश होईल; होर्मुझच्या सामुद्रधुनीवरून ट्रम्प यांचा इराणला इशारा
3
राघव चड्ढा 'भाजपा'मध्ये जाणार? पीएम मोदींच्या विरोधातील पोस्ट केल्या डिलीट; सौरभ भारद्वाज यांचा मोठा दावा
4
बिश्नोईची जादू; मराठमोळ्या Tushar Deshpande चा अचूक मारा! गुजरातला रोखत राजस्थानचा रोमहर्षक विजय
5
हिमाचलमध्ये भीषण अपघात! कुल्लूमध्ये १५ प्रवाशांना घेऊन जाणारी बस खड्ड्यात कोसळली; बचावकार्य युद्धपातळीवर
6
राधानगरीत आता 'रायबा' आणि 'सरदार'चा दरारा! दोन नर वाघांच्या अस्तित्वावर वनविभागाचे शिक्कामोर्तब
7
"सर्वच पक्षांनी बारामती विधानसभेची पोटनिवडणूक बिनविरोध करावी"; देवेंद्र फडणवीस यांचे विरोधकांना आवाहन
8
IPL 2026 : मामाची कृपा अन् IPL गाजवतोय भाचा! Sameer Rizvi इम्पॅक्टफुल क्रिकेटर कसा घडला?
9
गॅस सिलिंडर कुठे आहे? आता घरबसल्या फोनवर पाहा 'लाईव्ह लोकेशन'; ग्राहकांना मोठा दिलासा
10
‘तो ट्रम्पपेक्षा आमच्या कैदैत सुरक्षित’, बेपत्ता पायलटच्या आईच्या भावूक पोस्टनंतर इराणचा टोला
11
माजी राष्ट्रपतींसह दोन बड्या नेत्यांवर अमेरिकेसाठी हेरगिरीचा आरोप, गद्दार म्हणून होतेय संभावना
12
Travel : मनालीत खूप गर्दी आहे? मग एप्रिलमध्ये फिरायला जा 'या' शांत ठिकाणी; स्वित्झर्लंडही विसराल!
13
दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येणार का? पत्रकार परिषद का घेतली नाही? जय पवारांनी स्पष्टच सांगितलं
14
डबल हेडरमध्ये कमालीचं ट्विस्ट! MI पाठोपाठ GT चा कॅप्टन शुभमन गिलही प्लेइंग इलेव्हनमधून 'गायब'
15
India Oil Supply : "इराणचे जहाज भारताऐवजी चीनकडे का वळवले? केंद्र सरकारने मांडलं समुद्रातील 'खोटं' आणि 'खरं' गणित
16
IPL 2026 : समीर रिझवीचा MI विरुद्धही 'धुरंधर' अवतार; DC ला एकतर्फी जिंकून दिली मॅच
17
दात दुखायला लागला अन् नंतर थेट हात-पाय कापण्याची आली वेळ; तरुणासोबत घडलं भयंकर
18
US Israel Iran War : अमेरिकेच्या नाकावर टिच्चून इराणचा मोठा निर्णय! आता या जहाजांना 'होर्मुझच्या सामुद्रधुनीतून' जाण्याची दिली परवानगी
19
एका पाठोपाठ एक पाडली जाताहेत अमेरिकेची विमाने, इराणच्या हाती लागलंय कोणतं घातक अस्त्र?
20
Rohit Sharma Record : हिटमॅन रोहित शर्माचा मोठा पराक्रम! MS धोनीचा विक्रम मोडत साधला 'नंबर वन'चा डाव
Daily Top 2Weekly Top 5

प्रगत व्यवसायाला आत्मियतेची जोड आवश्यक

By admin | Updated: February 15, 2017 00:27 IST

पशुपालन आत्मीयता व व्यवसायीक दृष्टीने केल्यास प्रत्येक कुटुंबाला रोजागर देण्याची क्षमता पशुपालकात आहे.

विनायक बुरडे यांचे प्रतिपादन : जेवनाळा येथे पशुआरोग्य शिबिर, १७५ जनावरांची तपासणीपालांदूर : पशुपालन आत्मीयता व व्यवसायीक दृष्टीने केल्यास प्रत्येक कुटुंबाला रोजागर देण्याची क्षमता पशुपालकात आहे. गाईची संख्या भारतात अव्वल दर्जाची असून दूध निर्मिती करून पशुंचे आरोग्य व स्वत:ची प्रगती शक्य असल्याचे प्रतिपादन जिल्हा परिषद बांधकाम सभापती विनायक बुरडे यांनी केले. पशुसंवर्धन विभाग व पशु वैद्यकीय दवाखाना पालांदूरच्या संयुक्त विद्यमाने महाराष्ट्र स्पर्धात्मक कृषी विकास प्रकल्प अंतर्गत जनावरांचे व्यंधत्व निवारण व औषधोपचार शिबिर जेवनाळा येथे घेण्यात आले होते. यावेळी विनायक बुरडे बोलत होते. यावेळी मंचावर जिल्हा परिषद सदस्य वर्षा रामटेके, सरपंच वैशाली बुरडे, पशुधन विकास अधिकारी डॉ. नरेश कापगते, डॉ. प्रज्ञा झावरे, डॉ. संजय पांडे, डॉ. भाग्यश्री राठोड, चंद्रशेखर लोहारे, घनश्याम माटूरकर उपस्थित होते. यात गावातील उत्साही शेतकऱ्यांनी सहभाग घेत पशुपालनाविषयी विस्तृत माहिती विचारली. स्वत:चा अनुभव व पशु वैद्यकीय अधिकारी वर्गाचे मार्गदर्शन घेत नव्या अभ्यासक ज्ञानाची पेरणी यावेळी तज्ज्ञ वैद्यकीय अधिकाऱ्यांनी केली. या शिबिरात १७५ जनावरांची तपासणी करून औषधोपचार करण्यात आले. प्रास्ताविक डॉ. प्रज्ञा झावरे यांनी पशुआहार, आरोग्य व इतर घटकांचा अभ्यास पशुपालकांना दिला. शेतकऱ्यांनीही डॉ. झावरेंच्या अभ्यासक व मार्गदर्शनाबद्दल समाधान व्यक्त केले. कार्यक्रमाकरिता कर्मचारी तिकवडू बुराडे, उमेश टिचकुले, अर्जुन खंडाईत सर्व पालांदूरसह दवाखान्यांचे कर्मचाऱ्यांनी सहर्ष सहकार्य केले. आभार डॉ. नरेश कापगते यांनी मानले. (वार्ताहर)