शहरं
Join us  
Trending Stories
1
Sambhajinagar Accident: संभाजीनगरात भीषण अपघात, भरधाव कार दुभाजकाला धडकून उलटली, ३ जण जागीच ठार!
2
संतोष देशमुख हत्या प्रकरणाचा वाल्मीक कराडच 'डायरेक्टर'; न्यायालयात ३ तास काय झाला युक्तिवाद?
3
IND vs ENG: आधी चार झेल सोडले, नंतर हसत-खेळत केली 'तशी' कृती... यशस्वी जैस्वालवर संतापले नेटिझन्स
4
मदरशामध्ये अल्पवयीन विद्यार्थ्यासोबत ठेवले अनैसर्गिक संबंध, व्हिडीओही काढले, सोशल मीडियावर शेअर केले, आरोपी अटकेत
5
पाकिस्तान सुधारणार नाही, राजौरीमध्ये नियंत्रण रेषेवर घुसखोरीचा प्रयत्न अयशस्वी; दहशतवादी गोळीबार करून पळून गेले
6
Iran Israel Conflict: इराण इस्रायल प्रकरणी भारत शांत का? एक चूक आणि ५७,४४८ कोटी येतील धोक्यात
7
Pramod Kondhare: पाठीमागून आला आणि...; भाजप पदाधिकाऱ्याचं महिला पोलीसाशी गैरवर्तन, गुन्हा दाखल
8
जगभर: चिनी राष्ट्राध्यक्षांच्या ‘अज्ञात’ मुलीची ‘हेरगिरी’! शी जिनपिंग यांची मुलगी कोण?
9
पीएफ खात्यातून ७२ तासांत काढता येणार ५ लाख रुपये; एटीएम आणि यूपीआयद्वारेही पैसे काढता येणार
10
दोन पत्नी असल्याने आमदारकी रद्द होत नाही; शिवसेना आमदाराला मुंबई उच्च न्यायालयात मोठा दिलासा
11
Mumbra Local Train Accident: ‘त्या’ प्रवाशामुळे मुंब्र्यात अपघात? दोन्ही ट्रेनमधील प्रवाशांमध्ये होते फक्त ०.७५ मीटर अंतर
12
"...म्हणून आम्ही हरलो", पराभवानंतर शुभमन गिलने यांच्यावर फोडलं अपयशाचं खापर 
13
नीरज चोप्राचं सोनेरी यश, ओस्ट्रावा गोल्डन स्पाईक स्पर्धेत जिंकलं सुवर्णपदक   
14
आजचे राशीभविष्य - २५ जून २०२५, नोकरीत पदोन्नतीची शक्यता, वैवाहिक सौख्य लाभेल!
15
विशेष लेख: आणीबाणीने देशाला शिकवलेले तीन धडे
16
Samruddhi Mahamarg: 'समृद्धी'वर शहापूरजवळ ओव्हरपासच्या पुलावर १९ दिवसांतच पडले खड्डे
17
लेख: तोटा सोसून बँकेच्या बचत खात्यात लोकांनी पैसे का ठेवावे?
18
शक्तिपीठ महामार्ग होणारच; 'कोल्हापुरात महामार्ग नको', कोल्हापूरच्या मंत्र्यांची भूमिका
19
India vs England: जिथे कमी तिथे केएल राहुल!
20
इस्रायलच्या हल्ल्यांमध्ये १४ अणुशास्त्रज्ञ ठार, इराण अणुकार्यक्रम पुन्हा सुरू करणार

नाला सरळीकरणाच्या कामांना प्रशासकीय मान्यता

By admin | Updated: June 12, 2014 23:50 IST

तालुक्यातील ग्रामपंचायत मालीपार आणि टेकेपार (डोडमाझरी) येथील नाला सरळीकरणाच्या तीन कामांना मनरेगाअंतर्गत तहसीलदार भंडारा यांनी २९ लाख ३,६६५ रुपयांच्या खर्चास प्रशासकीय मान्यता प्रदान केली आहे.

भंडारा : तालुक्यातील ग्रामपंचायत मालीपार आणि टेकेपार (डोडमाझरी) येथील नाला सरळीकरणाच्या तीन कामांना मनरेगाअंतर्गत तहसीलदार भंडारा यांनी २९ लाख ३,६६५ रुपयांच्या खर्चास प्रशासकीय मान्यता प्रदान केली आहे.सदर कामाचा समावेश २०१४-१५ च्या नियोजनात करण्यात आला आहे. मालीपार येथील नाला सरळीकरण हे रामकृष्ण जगदेवे यांच्या शेतापासून जयेंद्र रणदिवे यांच्या शेतापर्यंत करण्यात येणार असूून यासाठी ८ लाख ६० हजार ३३७ रुपयांची अंदाजपत्रकीय तरतूद आहे. त्याचप्रमाणे टेकेपार डोड. येथील नाला सरळीकरण मोहन ठवरे यांच्या शेतापासून तुकाराम मेश्राम यांच्या शेतापर्यंत करण्यात येणार आहे. यासाठी ९ लाख १८,६२० रुपये तसेच टेकेपार डोड. येथील दुसरे नाला सरळीकरण आमगाव शिव ते पलाडी रस्ता असे करणयात येणार असून यासाठी ११ लाख २४,७०८ रुपयांची अंदाजपत्रकीय रक्कम आदेशात नमुद करण्यात आली.उपरोक्त नाला सरळीकरणाचे काम सुरू करण्यापूर्वी व काम पूर्ण झाल्यानंतर त्याची फोटोग्राफी करणे आवश्यक आहे. संबंधित यंत्रणेनी कामाची अंमलबजावणी शासन निर्णय व परिपत्रके यांच्या अधिन राहून करण्यात यावीत.रोप वाटिकेच्या कामाला तांत्रिक मान्यता असल्यामुळे या कामासंबंधी काही तांत्रिक अडचणी निर्माण झाल्यास संबंधित यंत्रणेच जबाबदारी राहील असे तहसीलदार यांनी आदेशात नमूद केले आहे.(शहर प्रतिनिधी)