शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणला एका रात्रीत नष्ट करू शकतो आणि ती रात्र मंगळवारची रात्रही असू शकते; ट्रम्प यांच्या विधानाने जगात खळबळ
2
IPL 2026 : PBSK विरुद्धही अजिंक्य रहाणे चुकला! पण पावसाच्या बॅटिंगमुळे वाचला! KKR नं मॅच न जिंकता उघडले खाते
3
"धड भाषणही देता न येणाऱ्या, कुटुंबीयांच्या पुण्याईवर खासदार झालेल्या मुलाने...", काँग्रेसने पार्थ पवारांना सुनावले
4
अर्शदीप सिंग 'या' अभिनेत्रीला करतोय डेट? क्रिकेटरने चेहरा लपवला, पण टॅटूमुळे नेटकऱ्यांनी तिला ओळखलं
5
इराणच्या सर्वात मोठ्या पेट्रोकेमिकल प्लांटवर हवाई हल्ला; इस्रायलचे संरक्षण मंत्री म्हणाले, पूर्ण ताकदीने हल्ले करणार
6
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
7
सांगली जिल्ह्यात दोन खासदार, नऊ आमदार होतील; चंद्रकांत पाटील यांचे सूचक वक्तव्य 
8
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
9
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
10
१,८९८ कोटींची थकबाकी, ‘पीडब्ल्यूडी’ची देणी थकल्याने रस्ते-पूल कामे ठप्प होणार? ठेकेदारांचे कामबंद आंदोलन
11
IPL 2026 : शाहरुख खानची खास झलक! सुहानाचा स्टायलिश लूकही ठरला लक्षवेधी; इथं पाहा व्हिडिओ
12
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
13
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
14
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
15
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
16
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
17
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
18
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
19
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
20
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
Daily Top 2Weekly Top 5

दोषी आढळल्यास कारवाई होणार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 22, 2018 21:39 IST

मागील तीन महिन्यापासून साकोली तालुक्यातील रेतीघाटाहून अवैधरित्या रेतीचे उत्खनन होत आहे. या अवैध रेतीउत्खनासंदर्भात अनेक तक्रारी झाल्या. मात्र त्यांचा काही एक उपयोग झाला नाही. शेवटी हे प्रकरण लोकमतने जनतेसमोर आणले.

ठळक मुद्देसीमांकनाबाहेर रेती खनन प्रकरणश : तालुकावासीयांचे लक्ष

लोकमत न्यूज नेटवर्कसाकोली : मागील तीन महिन्यापासून साकोली तालुक्यातील रेतीघाटाहून अवैधरित्या रेतीचे उत्खनन होत आहे. या अवैध रेतीउत्खनासंदर्भात अनेक तक्रारी झाल्या. मात्र त्यांचा काही एक उपयोग झाला नाही. शेवटी हे प्रकरण लोकमतने जनतेसमोर आणले. परिणामी लोकमत वृत्ताची दखल घेत अधिकाऱ्यांनी तिनही रेतीघाटाच्या चौकशीचे आदेश देण्यात आल्याची विश्वसनिय माहिती आहे.साकोली तालुक्यातील रेतीघाटातून एका रॉयल्टीवर दोन ते तीन ट्रीप रेतीची अवैधरित्या वाहतुक केली जात होती. याकडे तहसील कार्यालयाचे दुर्लक्ष होते. या दुर्लक्षामुळे शासनाचा तिजोरीला दररोज कोट्यवधीचे नुकसान होत होते. तसेच शसन निर्णयाप्रमाणे ००००० रेती नुकसान होत होते. त्या रेतीघाटाचे क्षेत्रफळानुसार सिमांकन आखून देण्यात आले होते. मात्र पैशाच्या हव्यासापौटी सिमांकनाच्या बाहेरुन रेतीचा उपसा करण्यात आला आहे.या संबंधीची तक्रार संबंधीत विभागाकडे करण्यात आली होती. मात्र या तक्रारीकडे दुर्लक्ष केले हाते. मात्र याच प्रकरणाला ‘लोकमत’ने समोर आणले व शेवटी अधिकाºयांनी यवर कार्यवाही करण्याचे आदेश दिले.तहसीलदार यांनी संबंधित मंडळ अधिकारी यांना आदेश दिले असून सिमांकनाबाहेरी रेतीची उचल करण्यात आली. त्याचा अहवाल सादर करण्याचेही आदेश देण्यात आले आहे.अहवाल दिलाच नाहीरेतीघाटातून नियमाप्रमाणे रेतीची उचल होत आहे किंवा नाही तसेच ठरवून दिलेल्या क्षेत्रातून रेतीची खणन होत आहे किंवा नाही हे तपासणे तलाठ्याचे काम आहे. मात्र, गाव क्षेत्रात येणारे रेतीघाट सिमांकनात मोडतात किंवा नाही याचा अहवाल सादर करण्यात का आला नाही हा एक प्रश्न आहे.या संदर्भात रेतीघाटात मागील पंधरा दिवसांपासून तलाठ्यांची नेमणूक करण्यात आल्याचेही समजते. याचा उपयोग खरच रेतीचे अवैध खणन थांबविण्यासाठी होतो काय? हे समजण्यापलिकडे आहे.

टॅग्स :sandवाळू