शहरं
Join us  
Trending Stories
1
सुनेत्रा पवारांविरोधात शरद पवारांनी उमेदवार दिल्यास काँग्रेसचा पाठिंबा; प्रदेशाध्यक्षांचा नवा प्रस्ताव
2
केरळातील डावे सरकार अखेरची घटका मोजतेय, राज्यात एनडीए सत्तेत येईल: पंतप्रधान मोदी
3
राज्यातील कुपोषण घटतेय, पण धोका कायम! बालविकास योजनांना गती देण्याचे आव्हान
4
बँक मॅनेजर जोडप्याचा हाय-प्रोफाइल घोटाळा; ८५ वर्षीय वृद्धेची ७६ लाखांची फसवणूक
5
बेपत्ता वैमानिकासाठी अमेरिकेची धावपळ! शत्रूच्या पायलटला हवाली करण्यासाठी इराणकडून बक्षीस जाहीर
6
IPL New Record : नवा रेकॉर्ड! वैभव सूर्यवंशी-यशस्वी जैस्वाल जोडीनं रचला इतिहास
7
कनिष्ठ, वरिष्ठ अधिकारीही भोंगळ कारभाराला जबाबदार; उच्च न्यायालयाची कठोर टीका
8
राज्यातील निवासी डॉक्टरांची ड्युटी आठवड्याला ४८ तास? वैद्यकीय शिक्षण विभागात संभ्रम
9
US Israel Iran War : ४८ तासांत इराणचा विनाश होईल; होर्मुझच्या सामुद्रधुनीवरून ट्रम्प यांचा इराणला इशारा
10
राघव चड्ढा 'भाजपा'मध्ये जाणार? पीएम मोदींच्या विरोधातील पोस्ट केल्या डिलीट; सौरभ भारद्वाज यांचा मोठा दावा
11
बिश्नोईची जादू; मराठमोळ्या Tushar Deshpande चा अचूक मारा! गुजरातला रोखत राजस्थानचा रोमहर्षक विजय
12
हिमाचलमध्ये भीषण अपघात! कुल्लूमध्ये १५ प्रवाशांना घेऊन जाणारी बस खड्ड्यात कोसळली; बचावकार्य युद्धपातळीवर
13
राधानगरीत आता 'रायबा' आणि 'सरदार'चा दरारा! दोन नर वाघांच्या अस्तित्वावर वनविभागाचे शिक्कामोर्तब
14
"सर्वच पक्षांनी बारामती विधानसभेची पोटनिवडणूक बिनविरोध करावी"; देवेंद्र फडणवीस यांचे विरोधकांना आवाहन
15
IPL 2026 : मामाची कृपा अन् IPL गाजवतोय भाचा! Sameer Rizvi इम्पॅक्टफुल क्रिकेटर कसा घडला?
16
‘तो ट्रम्पपेक्षा आमच्या कैदैत सुरक्षित’, बेपत्ता पायलटच्या आईच्या भावूक पोस्टनंतर इराणचा टोला
17
माजी राष्ट्रपतींसह दोन बड्या नेत्यांवर अमेरिकेसाठी हेरगिरीचा आरोप, गद्दार म्हणून होतेय संभावना
18
Travel : मनालीत खूप गर्दी आहे? मग एप्रिलमध्ये फिरायला जा 'या' शांत ठिकाणी; स्वित्झर्लंडही विसराल!
19
दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येणार का? पत्रकार परिषद का घेतली नाही? जय पवारांनी स्पष्टच सांगितलं
20
India Oil Supply : "इराणचे जहाज भारताऐवजी चीनकडे का वळवले? केंद्र सरकारने मांडलं समुद्रातील 'खोटं' आणि 'खरं' गणित
Daily Top 2Weekly Top 5

गैरकायदेशीर विद्यार्थी वाहतूक करणाऱ्या वाहनांवर कारवाई

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 25, 2017 00:19 IST

विद्यार्थी वाहतुक करणाऱ्या स्कुल बसची सुरक्षितता ही संबंधित स्कुलच्या मुख्याध्यापक, प्राचार्यांची जवाबदारी असुन ....

विनिता साहू : घ्यावयाच्या काळजीचे मार्गदर्शन, उपचारपेटी, अग्निशमन यंत्र ठेवण्याच्या सूचनालोकमत न्यूज नेटवर्कभंडारा : विद्यार्थी वाहतुक करणाऱ्या स्कुल बसची सुरक्षितता ही संबंधित स्कुलच्या मुख्याध्यापक, प्राचार्यांची जवाबदारी असुन स्कुलबसमध्ये प्रथम उपचार पेटी, अग्नीशमन साधने असणे आवश्यक असल्याचे प्रतिपादन जिल्हा पोलीस अधीक्षक विनिा साहू यांनी केले.जिल्हा स्कुल बस सुरक्षितता समितीची सभा पोलीस अधिक्षक विनीता एस यांचे अध्यक्षतेखाली जिल्हा पोलीस मुख्यालयात पार पडली. यावेळी त्या मार्गदर्शन करीत होत्या. सदर सभेत समिती सचिव तथा उप प्रादेशिक परिवहन अधिकारी प्रशांत झाडे, पोलीस निरीक्षक वाहतुक नियत्रंण भंडारा गाडे, जिल्हा परीषद नगर परीषद शिक्षण विभाग व राज्य परिवहन मंडळाचे प्रतिनिधी उपस्थित होते.विनीता साहू यांनी, स्कुल बस सुरक्षिततेकरिता उप प्रादेशिक परिवहन पोलीस विभाग व अन्य विभागाकडून केलेल्या कार्यवाही व उपाययोजनांचा आढावा घेतला. स्कुल बस तसेच अन्य मोटार वाहनांतून करण्यात येणारी शालेय विद्यार्थ्याची वाहतुक व सुरक्षितता हा अतिशय संवेदनशिय असुन याअनुशंघाने पारीत करण्यात आलेले कायदे, शासनाकडुन प्राप्त परिपत्रके बनविण्यात आलेले नियम व सर्वोच्च न्यायालयाने घालुन दिलेली मार्गदर्शन तत्वे यांची काटेकोरपणे अंमलबजावणी करण्याचे आदेश सर्व विभागांना दिले. स्कुल बसचा वेग तासी ४० कि.मी पेक्षा अधिक असणार नाही तसेच निश्चीत केलेल्या विद्यार्थ्याच्या संख्येपेक्षा अधिक विद्यार्थ्याची वाहतुक केली जाणार नाही प्रत्येक स्कुल बस मध्ये महिला किंवा पुरुष अटेडेंन्ट असावा. प्रत्येक स्कुलने विद्यार्थ्याच्या सुरक्षिततेकरीता ट्रॉफीक वार्डन नेमावे शाळेने स्कुल बसमधील विद्यार्थ्यांचा जीवन विमा काढणे आवश्यक आहे. तसेच स्कुल बस चालकांची नियीमत वैद्यकीय तपासणी होणे आवश्यक असल्याचे प्रतिपादन केले.चालकाकडे बस मध्ये सर्व विद्यार्थाची नाव, पत्ते, ब्लड ग्रुप इ. ची. यादी असणे बंधनकारक आहे. अशी मार्गदर्शक तत्वे असुन विना नोंदणी स्कुल बसेस, विना परवाना गैर कायदेशिर पणे गॅस सिट बसवुन विद्यार्थी वाहतुक करणाऱ्या व्हॅन, गैरकायदेशिरपणे विद्यार्थी वाहतुक करणाऱ्या अ‍ॅटोरिक्षाविरुध्द माहिम राबवुन कायद्याची काटेकोरपणे अंमलबजावणी करणाऱ्या सुचना उपप्रादेशिक परिवहन विभाग व पोलीस विभागास दिल्या. तसेच विद्यार्थ्याच्या सुरक्षिततेकरिता सर्व शाळांना त्याचे परिसरात, त्याच प्रमाणे स्कुलबसमध्ये सीसीटीव्ही लावण्याबाबत सूचना दिल्या.