ट्रकचा भीषण अपघात : साकोली तालुक्यातील मुंडीपार शिवारात राष्ट्रीय महामार्गावर गुरूवारला मध्यरात्रीच्या सुमारास रस्त्यावर नादुरूस्त असलेल्या एका ट्रकलाच मागून येणाऱ्या दुसऱ्या भरधाव ट्रकने धडक दिली. त्यानंतर दोन्ही ट्रक रस्त्याच्या खाली उतरले.
ट्रकचा भीषण अपघात
By admin | Updated: July 15, 2017 01:38 IST