शहरं
Join us  
Trending Stories
1
अमेरिका शेवटी विश्वासघातकीच! सोबत लढता लढता मध्येच या सैन्याला त्यांच्या नशिबावर सोडले 
2
एअर इंडियाच्या जिवात जीव आला! बोईंग-787 विमानांत मोठी समस्या सापडली नाही; डीजीसीएकडून घोषणा
3
Jejuri Accident : जेजुरी मोरगाव रोडवर भीषण अपघात;आठ ठार, पाच गंभीर जखमी
4
"सोनमनं दिली होती लग्न न करण्याची धमकी?", पोलिसांनी कुटुंबीयांना विचारले हे 10 प्रश्न!
5
F-35 Shot Down: इस्रायलचं पाचवं F-35 पाडलं, इराणच्या दाव्यानं अमेरिकेचं टेन्शन वाढलं! 
6
इस्राइलचा निशाणा 'सुप्रीम लीडर'वरच! खामेनेईंचा बंकर असलेल्या भागात केला बॉम्बचा मारा
7
फास्टॅग पास एक्स्प्रेस हायवे, समृद्धी, अटल सेतूवरही लागू होणार? जाणून घ्या, नेमका कुठे फायदा होणार
8
“भाजपा केवळ देशातील नव्हेच तर जगातील मोठा पक्ष, पण...”; जयंत पाटील नेमके काय म्हणाले?
9
Sonam Raghuvanshi : "आम्ही कोणतंही पाप केलेलं नाही..."; नार्को टेस्टच्या मागणीवर सोनम रघुवंशीचा भाऊ संतापला
10
“काँग्रेस दिशाहीन पक्ष”; CM फडणवीसांच्या उपस्थितीत जयश्रीताई पाटील यांचा भाजपा प्रवेश
11
एअर इंडियाच्या अपघातात विमा धारकाचाही मृत्यू अन् नॉमिनीचाही; विमा कंपन्या पेचात सापडल्या, इरडाचे तर स्पष्ट आदेश आहेत...
12
हजारो जीव वाचणार! आपत्कालीन परिस्थितीत विमानातील प्रवाशांचे केबिन वेगळे होणार, युक्रेनियन अभियंत्याने केले डिझाइन
13
"राजा भाई तुम तो गए...!" ...अन् अँकर गमतीत बोलला, ते खरं ठरलं; बघा संपूर्ण VIDEO 
14
जेव्हा James Bond चित्रपट सत्यात उतरतो; पहिल्यांदाच MI6 चे नेतृत्व एका महिलेकडे...
15
Video - जिंकलंत मित्रांनो! झोमॅटो डिलिव्हरी बॉयचे पाणावले डोळे, ग्राहकांनी दिलं मोठं सरप्राईज
16
काहीतरी विपरित घडणार? तामिळनाडूत आढळली Doomsday fish; सोशल मीडियावर वेगळीच चर्चा
17
लग्नासाठी गोव्याला घेऊन गेला, पण तिथेच नेऊन खेळ संपवला! माथेफिरू प्रियकराला अटक
18
१९९५पासूनचा बालेकिल्ला ढासळला, कोकणात ठाकरे गटाला धक्का; माजी आमदार, नेते NCP अजित पवार गटात
19
आतापर्यंत इस्रायलच्या हल्ल्यात इराणचे किती लोक मारले गेले? आकडा पाहून धक्का बसेल; तेहरान सोडून पळ काढणाऱ्यांचीही लागली रांग

पवनारा येथील पुलावर अपघात

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 7, 2017 23:42 IST

तुमसर-कटंगी आंतरराज्यीय मार्गावरील पवनारा येथील पुलावर ट्रेलरच्या चालकाचे नियंत्रण सुटल्याने केबिनचा भाग खाली कोसळता कोसळता वाचला.

ठळक मुद्देदुर्घटना टळली : जुने पुल निकृष्ट दर्जाचे

लोकमत न्यूज नेटवर्कपवनारा : तुमसर-कटंगी आंतरराज्यीय मार्गावरील पवनारा येथील पुलावर ट्रेलरच्या चालकाचे नियंत्रण सुटल्याने केबिनचा भाग खाली कोसळता कोसळता वाचला. सुदैवाने मोठी दुर्घटना टळली. ही घटना सोमवारला रात्री १० वाजताच्या सुमारास घडली.चुरी भरून जबलपुरहून वर्धा येथे जात असलेला ओएफसी ट्रॉन्सपोर्ट नागपूरचा ट्रेलर क्रमांक सीजी ०४ एचपी ५५५७ च्या चालकाने नियंत्रण सुटल्याने ट्रेलरचा सामोरील भाग पुलाची रॅलींग तोडून खाली लोंबकळत राहिला. सुदैवाने कोणतीही अनुचित घटना घडली नाही. चालकाने वेळीच लक्ष देऊन ट्रेलरला नियंत्रित केले.या ब्रिटीशकालीन पुलाला १२५ वर्षे पुर्ण झाले असून अपघाताचे पुल म्हणून परिसरात ख्याती आहे. बाजुला नवीन पुलाचे बांधकाम सुरू असून तीन वर्षापासून पुर्ण झाले नाही. बांधकामाला अजून किती कालावधी लागणार हे संबधित विभागालाच माहित. या पुलावरून दररोज ओव्हरलोड वाहतूक होत असून लहान मोठे अपघात घडत असतात.कदाचित नवीन पुलाचे बांधकाम पूर्ण झाले असते तर असा प्रकार घडला नसता.