शहरं
Join us  
Trending Stories
1
CET: बीबीए, बीसीए, बीएमएसच्या परीक्षेसाठी सीईटी कक्षाकडून नोंदणी सुरू 
2
राशीभविष्य, १५ जून २०२५: कामात समाधान लाभेल, आवडत्या व्यक्तीची भेट होईल, प्रवासाचा बेत आखाल !
3
Maharashtra Govt: महावितरणची सौरऊर्जेत ३० हजार कोटींची गुंतवणूक!
4
Mumbai Local: तिकीट काढूनच फर्स्ट क्लासमधून प्रवास; नाही तर भरा दंड!
5
Navi Mumbai: नवी मुंबईत पाच आंतरराष्ट्रीय विद्यापीठे येणार
6
Ulhasnagar: धक्कादायक! डॉक्टरांनी मृत घोषित केलेला रुग्ण होता जिवंत
7
Air India: सोने तस्करीप्रकरणी एअर इंडियाच्या कर्मचाऱ्याला अटक
8
Mumbai Accident: लिंक रोड नेमका कोणासाठी बांधला? गोवंडी अपघातानंतर नागरिकांमध्ये संताप
9
Ahmedabad Plane Crash: चौकशीसाठी उच्चस्तरीय समिती स्थापन, मृतांची संख्या २७०
10
Palghar: आधी मृत अर्भकाला पिशवीतून नेऊ दिले, आता आरोग्य विभागाचे एकमेकांकडे बोट
11
अग्रलेख: ‘ती’च्यावर गर्भाशय काढण्याची वेळ का येते?
12
Mumbai Accident: गोवंडीत तीन लहान मुलांसह चौघांना भरधाव डम्परने चिरडले
13
WTC Final: अखेर २७ वर्षांनंतर दक्षिण आफ्रिकेने पुसला चोकर्सचा डाग; ऑस्ट्रेलियाला नमवून कसोटीचा नवा चॅम्पियन
14
विमान अपघातात सापडलेली भगवदगीता, कृष्ण मूर्ती कोणाची? एअर इंडियाची क्रू मेंबर असलेल्या पनवेलच्या लेकीची...
15
इराणच्या आकाशात इस्रायलची विमाने, गॅस रिफायनरीवर हल्ला; डिफेंस सिस्टीम उध्वस्त
16
आयुष्यात कधीच विमानात बसणार नाही; व्हिडीओ रेकॉर्ड करणाऱ्या आर्यनने घेतली धास्ती, पोलीस चौकशीनंतर...
17
अमेरिकेत मोठी घटना! दोन खासदारांवर घरात घुसून गोळीबार; महिला खासदार, पतीचा मृत्यू
18
नीट-यूजीचा निकाल जाहीर! राजस्थानचा महेश कुमार पहिला, तर महाराष्ट्राचा कृष्णांग जोशी तिसरा
19
एअर इंडियाकडून मदत जाहीर, मृतांच्या नातेवाईकांना २५ लाखांची मदत देणार; टाटा सन्सचेही १ कोटी मिळणार...
20
दुबईतील ६७ मजली गगनचुंबी इमारतीला भीषण आग; ३,८२० रहिवाशांना बाहेर काढले

आजारी आई-वडिलांच्या भेटीला आलेली महिला ट्रकच्या धडकेत ठार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 26, 2022 05:00 IST

मीना थावरदास गिडवाणी (५५, रा. वर्धा) असे मृत महिलेचे नाव आहे. त्यांचे माहेर तुमसर असून आई-वडिलांची प्रकृती बरी नसल्याने त्यांना भेटण्यासाठी त्या तुमसर येथे आल्या होत्या. शुक्रवारी दुपारी २ वाजताच्या सुमारास मीना बाजारात जात होत्या. दरम्यान त्या मोबाईलवर बोलत रस्ता पार करीत होत्या. त्यावेळी ट्रकने (क्र. एमएच ३५ के ५७२५) जबर धडक दिली. त्याखाली कोसळल्या.

लोकमत न्यूज नेटवर्कतुमसर : आजारी आई-वडिलांच्या भेटीला आलेल्या महिलेला ट्रकने धडक दिल्याने तिचा मृत्यू झाला. घटना तुमसर येथील शिवाजीनगरातील टेलिफोन एक्सचेंज कार्यालयाजवळ शुक्रवारी दुपारी २ वाजताच्या सुमारास घडली. बाजारात जाताना मोबाईलवर बोलणे महिलेच्या जीवावर बेतले.मीना थावरदास गिडवाणी (५५, रा. वर्धा) असे मृत महिलेचे नाव आहे. त्यांचे माहेर तुमसर असून आई-वडिलांची प्रकृती बरी नसल्याने त्यांना भेटण्यासाठी त्या तुमसर येथे आल्या होत्या. शुक्रवारी दुपारी २ वाजताच्या सुमारास मीना बाजारात जात होत्या. दरम्यान त्या मोबाईलवर बोलत रस्ता पार करीत होत्या. त्यावेळी ट्रकने (क्र. एमएच ३५ के ५७२५) जबर धडक दिली. त्याखाली कोसळल्या. त्यांच्या डोक्याला गंभीर दुखापत झाली. तत्काळ उपचारासाठी उपजिल्हा रुग्णालयात नेण्यात आले. मात्र डॉक्टरांनी तपासून त्यांना मृत घोषित केले. चालकाने घटनास्थळापासून वाहनासह पळ काढला. पोलिसांनी तपासाची चक्रे फिरवून वाहनचालक दिनेश्वर पाटील (३१, रा. छोटा रजेगाव, गोंदिया) याला अटक केली. वाहनचालकावर गुन्हा नोंदिवला आहे.

 

टॅग्स :Accidentअपघात