शहरं
Join us  
Trending Stories
1
होर्मुझ खुली करण्याची शेवटची आशा संपली! UNSC मध्ये झाले मतदान, पण चीन-रशियाचे 'व्हिटो'अस्त्र
2
राजस्थानचा 'रॉयल' विजय! यशस्वी, वैभवने गोलंदाजांना धुतले, मुंबई इंडियन्सचा २७ धावांनी पराभव
3
नीलम शिंदेची झुंज संपली, तो कॉल ठरला काळीज चिरून टाकणारा; वडिलांना व्हिडीओ कॉलद्वारे घ्यावे लागणार अंतिम दर्शन
4
कडक! बुमराहचं वैभव सूर्यवंशीने असं केलं स्वागत! पहिल्याच ओव्हरमध्ये ठोकले दोन गगनचुंबी षटकार; पहा व्हिडिओ
5
"पुढील ४८ तास जिथे आहात, तिथेच रहा", ट्रम्प यांच्या धमकीनंतर इराणमधील भारतीयांना केंद्राकडून अलर्ट
6
अशोक खरातच्या अश्लील व्हिडीओंची १५ ते २० रुपयांना विक्री, गुन्हा दाखल, त्या व्यक्तीला लवकरच करणार अटक
7
"आज रात्री एका संस्कृतीचा अंत होईल..."; डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी
8
धडधड वाढली! इराणने 'या' शहरातील सर्व रेल्वे सेवा केल्या रद्द; इस्रायल-अमेरिकेचे हल्ले, तीन उड्डाण पूल उद्ध्वस्त
9
अवघ्या जगाला इंधनाची कमतरता, पण चीनला नाही जाणवली? २० वर्षांपूर्वीच केली होती तयारी
10
Viral Video: नदीच्या काठावर नवऱ्यासोबत मद्यपान, लोकांनी हटकताच म्हणाली,"आमच्यामुळेच तुमची घरं चालतात!"
11
NCL: एनसीएलमध्ये नोकरीची संधी, ५७७ जागांसाठी जाहिरात प्रसिद्ध; ९ एप्रिलपासून नोंदणी सुरू
12
८वा वेतन आयोग: १३ एप्रिल रोजी महत्वाची बैठक; वेतनवाढीचा अंतिम निर्णय होणार?
13
"दैवीशक्ती असल्याचं भासवत लैंगिक शोषण, ३० पीडिता समोर आल्या..."; खरात प्रकरणात मोठे खुलासे
14
इराण 'हॉर्मुझ' करारासाठी तयार; अमेरिकेला पाठवला शांतता प्रस्ताव, पण केली मोठी मागणी....
15
"पार्थ पवारांचं विधान काँग्रेसला फारच झोंबलं", अमोल मिटकरींनी १६ आमदारांची पार्टी म्हणत डिवचले
16
इस्रायलचा इराणवर मोठा हवाई हल्ला! १८ जणांचा मृत्यू, 24 गंभीर; दिग्गज लष्करी अधिकारी ठार? तेहरानसह शस्त्रास्त्र डेपो उद्ध्वस्त
17
IPL 2026 : अर्जुन तेंडुलकरचा यॉर्कर शो! पंतसमोर अचूक गोलंदाजी; LSG नं दिली पदार्पणाची हिंट (VIDEO)
18
Latest Marathi News LIVE Updates: 'इराणसाठी आजची रात्र अखेरची', अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या पोस्टने जग हादरले
19
बंगाल निवडणुकीसाठी कडेकोट सुरक्षा; २.४ लाख जवानांसह २० हजार महिला कमांडो तैनात
20
David Warner: क्रीडाविश्वाला हादरून टाकणारी बातमी! स्टार क्रिकेटपटू डेव्हिड वॉर्नरला अटक; नेमकं प्रकरण काय?
Daily Top 2Weekly Top 5

तलावावरील मित्रांसोबत पार्टी जिवावर बेतली; एकाचा बुडून मृत्यू, गोबरवाहीत शोककळा

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 20, 2025 17:23 IST

तलावात बुडालेला कर्ता मुलगा : सचिनच्या मृत्यूनं कुटुंब उघड्यावर

लोकमत न्यूज नेटवर्कगोबरवाही (भंडारा) : गावालगतच्या तलावाजवळ मित्रांसोबत पार्टी करण्यासाठी गेलेल्या तरुणांपैकी एकाचा तलावात बुडाल्याने मृत्यू झाला. तुमसर तालुक्यातील गोबरवाही पोलिस स्टेशनअंतर्गत येणाऱ्या रोंघा गावात ही घटना बुधवारी (दि. १८) दुपारी ३:३० वाजताच्या दरम्यान घडली. सचिन सेवकराम धुर्वे (३१) असे या तरुणाचे नाव आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, गावालगत असलेल्या तलावामध्ये ९ मित्र पार्टी करण्यासाठी गेले होते. या दरम्यान, जेवण झाल्यानंतर मित्रांना पोहण्याची इच्छा झाली. सचिनही पाण्यात उतरला. मात्र पाण्याचा अंदाज न आल्याने तो खोल पाण्यात बुडाला. अन्य मित्रांनी त्याला वाचविण्याचा प्रयत्न केला. मात्र तो अयशस्वी ठरला. तो बुडाल्याची माहिती अन्य मित्रांनी गावात दिली. सायंकाळपर्यंत शोधकार्य सुरू होते. गुरुवारी सकाळी त्याचे प्रेत बाहेर काढल्यावर शवविच्छेदनानंतर अंत्यसंस्कार करण्यात आले. सचिनला वृद्ध आई-वडील, पत्नी व दोन लहान मुले आहेत. मजुरी करून तो आपल्या कुटुंबाचा उदरनिर्वाह करत होता. घरचा कमावता गेल्याने कुटुंबावर मोठे संकट आले आहे.

टॅग्स :bhandara-acभंडारा