शहरं
Join us  
Trending Stories
1
Mumbai Local: तांत्रिक बिघाडामुळे हार्बर लाईनवर वाहतूक विस्कळीत; प्रवाशांचे प्रचंड हाल, रेल्वेने दिलं स्पष्टीकरण
2
११ वर्षांच्या कार्यकाळात भारत बनला सर्वाधिक वेगाने वाढलेली अर्थव्यवस्था
3
Lenskart आणणार ८५०० कोटी रूपयांचा IPO; कधी करू शकता गुंतवणूक, काय आहेत डिटेल्स?
4
५०० कर्मचाऱ्यांना फर्स्ट क्लास विमान तिकिट, खर्चासाठी ८.५ लाख अन्.. नक्की कोण आहे ही 'दिलदार' महिला?
5
सरकारी नोकरीची सुवर्णसंधी! केंद्र सरकारच्या विविध विभागांमध्ये १४,५८२ पदांवर मेगाभरती...
6
पीडितांनी स्वतःच मिळवला 'न्याय'; बलात्कार करणाऱ्याला महिलांनी दिला वेदनादायक मृत्यू
7
लेकाच्या जन्मानंतर डॉक्टर म्हणाले, 'आता वजन कमी कर'; रेणुका शहाणेला धक्काच बसला
8
खुशखबर! EPFO नं बदलले नियम, PF क्लेम आता लगेच होणार; व्याजही जास्त मिळणार, पाहा डिटेल्स
9
आठ वर्षांनंतर अयोध्येतील जमिनीची किंमत २००% वाढली; जमिनीचे व्यवहार वाढल्याने सर्कल रेटमध्ये मोठी वाढ
10
गाडी वापरणं आता महागणार! थर्ड पार्टी इन्शुरन्समध्ये मोठी वाढ करण्याची तयारी, किती वाढेल खर्च?
11
निकोलस पूरनचा अवघ्या २९व्या वर्षी आंतरराष्ट्रीय क्रिकेटला रामराम, तडकाफडकी निवृत्तीची घोषणा
12
"माझ्या मृत्यूच्या गोष्टी करणाऱ्यांनो.."; अमिताभ बच्चन यांनी नेटकऱ्याला सुनावलं, नंतर ट्वीट केलं डिलीट
13
Navi Mumbai Crime: नवी मुंबईतील भयंकर घटना! पत्नीवर चाकूनं सपासप वार करून पतीची आत्महत्या
14
पाव्हणं जेवला काय...! गौतमी पाटीलसोबत सरु आजींनीही धरला ठेका, पाहा भन्नाट डान्स स्टेप्स
15
लिव्हर कॅन्सरवरील सर्जरीनंतर दीपिका पहिल्यांदाच आली समोर, सांगितला वेदनादायी अनुभव
16
बहुतांश लोकांना माहीत नाही की या लोनमध्ये संपूर्ण रकमेवर नाही; खर्च केलेल्या रकमेवरच लागतं व्याज, प्रीपेमेंटवर पेनल्टीही नाही
17
राजा रघुवंशीच्या अंत्यसंस्काराचा धक्कादायक व्हिडीओ; राज कुशवाह सोनमच्या वडिलांना देत होता आधार
18
भय इथले संपत नाही..! जीवन-मृत्यूतील अंतर ५ फूट; वेगात जाणाऱ्या दोन ट्रेनच्या दारात लटकलेले प्रवासी एकमेकांत अडकून पडले
19
विद्यार्थिनीला कॉलेजातून काढण्याचा आदेश रद्द; हायकोर्ट म्हणाले, निर्णय एकतर्फी, ऑपरेशन सिंदूरदरम्यान केली होती पोस्ट
20
'सिंदूर'मध्ये खुलला देशभक्तीचा रंग; औषधी वनस्पती, नर्सरीमध्ये रोपांची मागणी वाढली

धावत्या दुचाकीवर माकडाची उडी; रस्त्यावर पडून ग्रामसेविका गंभीर

By गोपालकृष्ण मांडवकर | Updated: May 28, 2024 14:43 IST

नागपुरात उपचार सुरू : तुमसर-देव्हाडी मार्गावरील घटना

लोकमत न्यूज नेटवर्कभंडारा : तुमसर -देव्हाडी मार्गे सुकळी (दे.) येथे कर्तव्यावर जाणाऱ्या महिला ग्रामसेविकेच्या धावत्या दुचाकीवर माकडाने झाडावरून उडी घेतली. यामुळे तोल गेल्यामुळे रस्त्यावर पडून ग्रामसेविका गंभीर जखमी झाल्या. आसमा रगडे (३२, तुमसर) असे त्यांनी नाव असून ही घटना फादर ऐग्नल शाळेजवळ सकाळी ११ वाजताच्या सुमारास घडली. त्यांना नागपुरातील रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे.

आसमा रगडे या सुकळी (दे.) ग्रामपंचायतीत ग्रामसेवक या पदावर कार्यरत आहेत. त्या नेहमीप्रमाणे आपल्या दुचाकीने सकाळी अकरा वाजता तुमसर-देव्हाडी मार्गे सुकळी येथे कर्तव्यावर निघाल्या होत्या. दरम्यान, अचानकपणे त्यांच्या धावत्या दुचाकीवर माकडाने झाडावरून उडी मारली. अकस्मात बसलेल्या धक्क्याने तोल जावून त्या रस्त्यावरच वाहनासह पडल्या. यात त्या गंभीर जखमी झाल्याने उपचारार्थ तुमसर उपजिल्हा रुग्णालयात दाखल करण्यात आले. मात्र प्रकृती गंभीर असल्याने त्याना येथील डाॅक्टरानी नागपूर येथील रुग्णालयात रेफर केले. सध्या त्यांच्यावर नागपुरातील एका खाजगी रुग्णालयात उपचार सुरू आहेत. सदर घटनेची नोंद तुमसर पोलिसात करण्यात आली आहे. या प्रकारामुळे वाहनचालकांमध्ये दहशतीचे वातावरण निर्माण झाले आहे.

टॅग्स :Accidentअपघातbhandara-acभंडारा