शहरं
Join us  
Trending Stories
1
अनकॅप्ड मुकुल चौधरीची अविश्वसनीय खेळी! KKR च्या तोंडचा घास हिसकावत LSG ला जिंकून दिली मॅच
2
मुंबईला भारतातील पहिली नॉन-एसी ‘बंद दरवाजांची’ लोकल ट्रेन; उपनगरीय सेवेत होणार दाखल  
3
Wife Killed Husband: पतीची हत्या, पत्नीचा आक्रोश; प्रियंकाच दुःख बघून सगळे हेलावले, पण तिच निघाली मास्टरमाईंड
4
"आमचे हात अजूनही ट्रिगरवरच आहेत", खवळलेल्या इराणची इस्रायलला खुली धमकी, लेबनाननंतर आक्रमक
5
Video: मुंबई विमानतळाच्या टर्मिनल १ मध्ये आगीचा भडका; प्रवेशद्वार बंद, धुराचे लोट बघून प्रवासी घाबरले
6
Latest Marathi News LIVE: इराणने हल्ला केला, तर आम्हीही निष्ठुरपणे उत्तर देऊ; इस्रायलच्या संरक्षण मंत्र्याचा इशारा
7
बॉलिंगसाठी 'ग्रीन' सिग्नल! तब्बल २५ कोटींचा ऑलराउंडर अखेर गोलंदाजीला आला; पहिल्याच षटकात रिषभ पंतची शिकार
8
Pune Crime: प्रेमात सगळं विसरली अन् प्रियकराच्या मदतीने सहा वर्षांच्या लेकराची केली हत्या, कारण...; पुणे जिल्ह्यातील घटना
9
KKR vs LSG : अजिंक्य रहाणेचा भन्नाट सिक्सर! बॅट निसटली तरीही चेंडू थेट सीमारेषेबाहेर (VIDEO)
10
उपराष्ट्रपती जे.डी. व्हान्स यांना पाकिस्तानात जायला वाटतेय भीती; US-इराण चर्चा फिस्कटणार?
11
"...तोपर्यंत आम्ही हल्ले करत राहू", इस्रायलचे पंतप्रधान नेतन्याहू यांचा इशारा; हल्ल्याचे व्हिडीओही दाखवले
12
22 वर्षाचा बॉयफ्रेंड, ३५ वर्षाची गर्लफ्रेंड; दोघे रुममध्ये गेले आणि नंतर 'बेड बॉक्स'मध्ये मिळाला तिचा मृतदेह
13
KKR vs LSG: Finn Allen खराब पंचगिरीचा शिकार? दिग्वेश राठीनं टिपलेल्या झेलवरुन वादंग (VIDEO)
14
बुलेट आली! पहिली इलेक्ट्रिक बाईक 'Flying Flea C6' लाँच; किंमत आणि फिचर्स पाहून व्हाल थक्क
15
PSL 2026 : थेट विराट कोहलीशी तुलना! मग Babar Azam चिडला; नेमकं काय घडलं?
16
रशियाच्या पाणबुड्या महिनाभर ब्रिटनच्या समुद्रात लपलेल्या, काय करत होत्या? ब्रिटीशांच्या दाव्याने खळबळ...
17
KKR vs LSG : अर्जुन तेंडुलकरची नुसतीच हवा! Playing XI मध्ये मिळाली नाही जागा; अजिंक्य रहाणेचा गेम प्लॅनही फसला
18
टी-२० सामन्यात तब्बल ९ विकेट्स, एका षटकांत ४ बळी; कधीही न तुटणारा वर्ल्ड रेकॉर्ड कुणी बनवला?
19
ट्रम्प यांच्या दाव्याने खळबळ, १०० मिसाईल...! 'शांतीदूत' म्हणवून घेणारा पाकिस्तान 'बेनकाब'; चीनचा बुरखा फाटला
20
अजबच विनोद...! अमेरिका-इराण सीजफायरनंतर पाकिस्तानची थेट 'नोबेल' शांतता पुरस्काराची मागणी
Daily Top 2Weekly Top 5

Bhandara : भंडारा जिल्ह्यातील पाच बाजार समित्यांसाठी ४४९ नामांकन दाखल

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 3, 2023 22:34 IST

Bhandara : भंडारा जिल्ह्यातील तुमसर, भंडारा, पवनी, लाखनी व लाखांदूर कृषी उत्पन्न बाजार समितीसाठी नामांकन दाखल करण्याची सोमवार ही शेवटची तारीख होती.

भंडारा : जिल्ह्यातील तुमसर, भंडारा, पवनी, लाखनी व लाखांदूर कृषी उत्पन्न बाजार समितीसाठी नामांकन दाखल करण्याची सोमवार ही शेवटची तारीख होती. उमेदवारांना दि. २७ मार्च ते ३ एप्रिलपर्यंत नामांकन दाखल करण्याचे होते. शेवटच्या दिवसापर्यंत तुमसर बाजार समितीसाठी १३६, भंडारा ७६, पवनी ८९, लाखनी ९२, तर लाखांदूर बाजार समितीत ६२ नामांकन दाखल झाले. नामांकनाच्या बाबतीत तुमसर अव्वल राहिले. द्वितीय लाखनी, तर पवनी तृतीयस्थानी राहिली.

जिल्ह्यातील पाचही बाजार समित्यांमध्ये प्रत्येकी १८ संचालकांसाठी ही निवडणूक होत आहे. नामांकनाच्या शेवटच्या दिवशी साेमवारला सर्वाधिक नामांकन दाखल झाले. सोमवारला तुमसर बाजार समितीसाठी सर्वाधिक ११२ नामांकन दाखल झाले. भंडारा ५२, पवनी ७०, लाखनी ७७ व लाखांदूर बाजार समितीसाठी ६१ नामांकन दाखल झाले.

 सर्वांत कमी नामांकन लाखांदुरातलाखांदूर येथील बाजार समितीसाठी अन्य बाजार समित्यांच्या तुलनेत सर्वात कमी नामांकन दाखल झाले. विशेष म्हणजे सुरुवातीच्या तीन दिवसांत एकही नामांकन दाखल झाले नाही. शुक्रवारला केवळ एक नामांकन झाले. त्यानंतर दोन दिवस शासकीय सुटी असल्याने सोमवारला सर्वाधिक ६१, असे एकूण ६२ नामांकन दाखल झाले.बॉक्स

दोन दिवस एकही नामांकन नाहीजिल्ह्यात पाचही बाजार समित्यांसाठी दि. २७ मार्चपासून नामांकन सुरू झाले. परंतु दि. २७ व २८ मार्चपर्यंत एकही नामांकन दाखल करण्यात आले नाही. उमेदवार निवडीच्या भानगडीत दोन दिवस एकही गटाने नामांकन दाखल केले नसल्याचे सांगितले जाते.

 मतदारसंघनिहाय नामांकन

बाजार समिती सहकारी संस्था ग्रामपंचायत व्यापारी, अडते हमाल, मापारीतुमसर             ८७             ३२                         १४                         ०३

भंडारा             ४८             १८                         ०७                         ०३पवनी             ५३             २६                         ०७                         ०३

लाखनी             ५०             २९                         १०                         ०३            लाखांदूर             ३३             १८                         ०८                         ०३

टॅग्स :Electionनिवडणूक