शहरं
Join us  
Trending Stories
1
घातपात की आणखी काही? योगी आदित्यनाथांच्या दौऱ्यापूर्वी ५०० किलो स्फोटके सापडली; 20 किमीपर्यंत पेरली...
2
गोव्यात चाललेय काय? आरोग्य मंत्र्यांकडून सीएमओचे काल निलंबन, आज मुख्यमंत्र्यांनी केले रद्द
3
उद्धव ठाकरेंना जोरदार धक्का! ज्याच्यासाठी लोकसभेला काँग्रेसला नडले, त्यानेच साथ सोडली; चंद्रहार पाटलांचा रामराम  
4
Maharashtra Politics : "भाजप आणि निवडणूक आयोगाची मॅच फिक्सिंग...", नाना पटोलेंचा देवेंद्र फडणवीसांवर पलटवार
5
पाकिस्तान पुन्हा उघडा पडला! सॅटेलाईट फोटो सोबत छेडछाड केली, खोटे दावे केले
6
बीएसएनएलने आणला ऑपरेशन सिंदूर प्लॅन! रिचार्जची काही रक्कम सैन्याला देणार; ग्राहकांनाही डिस्काऊंट मिळणार...
7
जळगाव: लग्नाच्या वाढदिवसासाठी माहेरावरून आली अन् घरात पाय ठेवताच दिसला पतीचा मृतदेह
8
चांदीचा भाव विक्रमी उच्चांकावर; आठवड्यात ८,४०० रुपयांची वाढ; ३ टक्के जीएसटीसह १,०९,२८३ रुपये
9
Bhushi Dam Incident: पोहण्याच्या मोहाने घेतला जीव, भुशी डॅममध्ये बुडून दोन तरुणांचा मृत्यू
10
इंजिनिअरिंगच्या 'त्या' विद्यार्थिनीचा खून प्रेम प्रकरणातून, पोस्टमार्टेम रिपोर्टमध्ये काय? मित्राविरुद्ध गुन्हा दाखल
11
सासू-सासरे अन् पतीसह तिनं मुलांनाही सोडलं नाही! कुटुंबाला 'स्लो पॉयझन' देणाऱ्या महिलेची 'अशी' झाली पोलखोल
12
पहलगाम हल्ला : मेजर विनय नरवाल यांच्या पत्नीचा अश्लील AI व्हिडीओ व्हायरल; पिता-पूत्र ताब्यात
13
अंडरवर्ल्डमधून मोठी बातमी! लॉरेन्स गँग फुटली; गोल्डी ब्रार, रोहित गोदारा लॉरेन्सपासून वेगळे झाले
14
मुंबई: मेट्रोमोनियल साईटवर भेट, लग्नाचं स्वप्न दाखवून बलात्कार, पैसेही उकळले; आरोपीला न्यायालयाने काय दिली शिक्षा?
15
"कोरोनापेक्षाही वाईट परिस्थिती येईल...", चीनबद्दल डोनाल्ड ट्रम्प यांना तज्ज्ञांचा मोठा इशारा
16
IND vs ENG : इंग्लंडमध्ये पोहचताच टीम इंडियाचा कसून सराव; २२ वर्षांनी हा चेहरा पुन्हा संघासोबत दिसला
17
Viral Video : चोरी करायला गेला अन् पाय घसरून पडला! चोराची फजिती सीसीटीव्हीत झाली कैद
18
बिहार निवडणुकीपूर्वीच एनडीएत बंडखोरी! चिराग पासवान यांची घोषणा, सर्व २४३ जागांवर लढणार...
19
हिंसाचार, बलात्कार, स्थलांतर...मणिपूर मुद्द्यावरुन प्रियंका गांधींचा मोदी सरकारवर निशाणा

जिल्ह्यात रविवारी ३४ पाॅझिटिव्ह; ३१ कोरोनामुक्त

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 7, 2021 05:00 IST

जिल्ह्यात आजपर्यंत ५९ हजार १९८ व्यक्ती बाधित झाल्या असून, त्यापैकी ५७ हजार ३२३ व्यक्ती कोरोनामुक्त झाल्या आहेत. कोरोनामुळे आतापर्यंत १,०५५ जणांचा मृत्यू झाला आहे. जिल्ह्यात एकूण ३ लाख ९४ हजार ९५ व्यक्तींची कोरोना चाचणी करण्यात आली आहे. रविवारी १ हजार ७५ व्यक्तींची कोरोना चाचणी करण्यात आली. त्यापैकी ३४ व्यक्ती पाॅझिटिव्ह आढळल्या. जिल्ह्यात रुग्ण बरे होण्याचे प्रमाण ९६.८३ टक्के असून जिल्ह्याचा मृत्यूदर ०१.७८ इतका आहे. 

ठळक मुद्देएकही मृत्यू नाही : सक्रिय रुग्ण ८२०

लाेकमत न्यूज नेटवर्कभंडारा : दिवसागणिक कोरोनाबाधितांची संख्या घटत असल्याचे दिसून येत आहे. रविवारी ३४ व्यक्ती बाधित आढळल्या असून, ३१ जणांनी कोरोनावर यशस्वीपणे मात केली आहे. उल्लेखनीय म्हणजे रविवारी कोरोनामुळे कुणाचाही मृत्यू झालेला नाही. जिल्ह्यात आजपर्यंत ५९ हजार १९८ व्यक्ती बाधित झाल्या असून, त्यापैकी ५७ हजार ३२३ व्यक्ती कोरोनामुक्त झाल्या आहेत. कोरोनामुळे आतापर्यंत १,०५५ जणांचा मृत्यू झाला आहे. जिल्ह्यात एकूण ३ लाख ९४ हजार ९५ व्यक्तींची कोरोना चाचणी करण्यात आली आहे. रविवारी १ हजार ७५ व्यक्तींची कोरोना चाचणी करण्यात आली. त्यापैकी ३४ व्यक्ती पाॅझिटिव्ह आढळल्या. जिल्ह्यात रुग्ण बरे होण्याचे प्रमाण ९६.८३ टक्के असून जिल्ह्याचा मृत्यूदर ०१.७८ इतका आहे. जिल्ह्यात सक्रिय रुग्णसंख्या ८२० आहे. रविवारी पाॅझिटिव्ह आलेल्यांमध्ये भंडारा तालुक्यातील ११, मोहाडी ४, पवनी, लाखनी प्रत्येकी १, तर साकोली व लाखांदूर तालुक्यातील प्रत्येकी ७ व्यक्तिंचा समावेश आहे. सक्रिय रुग्णसंख्येत भंडारा तालुक्यात ११८, मोहाडी ४१, तुमसर ४२, पवनी २५, लाखनी ५८, साकोली ४९१, तर लाखांदूर तालुक्यातील ४५ रुग्णांचा समावेश आहे. आतापर्यंत कोरोनामुळे सर्वाधिक मृत्यू भंडारा तालुक्यात झाले आहेत.

टॅग्स :corona virusकोरोना वायरस बातम्या