शहरं
Join us  
Trending Stories
1
अमरावती-अकोला महामार्गावर भीषण अपघात; चहा पिऊन परतणाऱ्या ४ तरुणांचा जागीच मृत्यू
2
चमत्कार, वशीकरण नाही तर ‘हे’ तंत्र वापरून केलं महिलांचं शोषण, SITसमोर खरातने दिली कबुली
3
घरगुती गॅस सिलिंडर स्वस्त होणार? एलपीजी आणि पीएनजी 'टॅक्स फ्री' करण्याची मागणी; किती दिलासा मिळेल?
4
खळबळजनक! डोसा खाल्ल्याने २ मुलींचा मृत्यू; आई-वडिलांची प्रकृती गंभीर, नेमकं काय घडलं?
5
सापाची कात, पक्ष्यांचे अवशेष अन् अश्लील व्हिडिओ; एरंडेच्या ऑफिसमध्ये सापडलं भोंदूगिरीचे साहित्य
6
IPL 2026: नाव मोठं दर्शन खोटं! आयपीएलच्या पहिल्याच आठवड्यात फ्लॉप ठरले 'हे' स्टार खेळाडू
7
TATA Group: टाटा समूहाचे ‘हुकुमाचे एक्के’ फेल? २९ हजार कोटींच्या प्रचंड तोट्याचा अंदाज, काय आहेत डिटेल्स?
8
लग्नानंतर ४ महिन्यांतच सूरज चव्हाण होणार बाबा? पत्नी संजनाचे बेबी शॉवरचे फोटो व्हायरल
9
व्हायरल 'IIT बाबा'ने गुपचूप लग्न उरकलं अन् फ्यूचर प्लॅनिंगही सांगितलं! आता त्याची पत्नी म्हणते.. 
10
रेल्वे रुळावर गॅस सिलेंडर ठेवून प्रवाशांचा काळ बनणार होते 'ते' दहशतवादी; एटीएसचा मोठा खुलासा!
11
केंद्र सरकारचा मोठा निर्णय! ५ किलो सिलेंडरसंदर्भात सर्व राज्य सरकारांना पत्र; दिले महत्वाचे आदेश
12
मोजतबा खामेनेई कोमात, ना युद्धाची माहिती, ना..., अमेरिका-इस्राइलला ठावठिकाणाही कळला?
13
Gold Silver Price Today: सोनं-चांदी झाली स्वस्त... लग्नसराईच्या कालावधीत खरेदीची वाट पाहत असाल तर पाहा काय आहेत नवे दर?
14
वडील आणि मुलांचं अपहरण, पण वाटेत गाडीचा भीषण अपघात, तीन अपहरणकर्त्यांचा जागीच मृत्यू, तर...
15
Ghatkopar Crime: घाटकोपरमध्ये मराठी तरुणाला मारहाण; शौचालय वापरल्याचा राग, मनसे धडकताच गुजराती व्यावसायिक गायब
16
Baramati bypoll Election: बारामतीत सुनेत्रा पवारांविरुद्ध ५५ अर्ज; काँग्रेसच्या आकाश मोरेंचाही अर्ज दाखल, हाकेंची माघार
17
ट्रम्प यांची एक धमकी अन् जागतिक बाजारात भूकंप! तेलाचा भडका, सोन्यानंही दीड लाखांचा टप्पा गाठला; भारताचं टेन्शन वाढलं
18
Home Cleaning Schedule: पाहुणे कधीही येऊ दे, तुमचं घर असेल नेहमी रेडी; फॉलो करा 'हे' साधे क्लीनिंग शेड्युल!
19
"तोपर्यंत इराणला पत्ताही नव्हता"; अमेरिकेतील 'त्या' खबऱ्यामुळे अडकले असते दोन सैनिक; ट्रम्प यांचा खुलासा
20
Stock Markets Today: Sensex मध्ये ७५० अंकांची मोठी घसरण, निफ्टी २०० अंकांनी घसरला; ऑटो-रियल्टी इंडेक्स १-१ टक्क्यांनी घसरले
Daily Top 2Weekly Top 5

जलतरणसाठी ३०० स्पर्धक

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 17, 2020 06:00 IST

नाना पटोले म्हणाले, पोहण्यामुळे शरीरातील व्याधी दूर होऊन नवीन उत्साह संचारतो. पंजाब राज्यात क्रीडा खेळांना खूप महत्व दिले जाते. महाराष्ट्रातही विविध खेळांच्या माध्यमातून युवकांना संधी प्राप्त करून देण्यात येईल असे सांगून जलतरण पटूंना स्पर्धेसाठी शुभेच्छा दिल्या. पटोले यांनी हिरवी झेंडी दाखवून स्पर्धेची सुरुवात केली.

ठळक मुद्देशिवणीबांध येथे आयोजन : विधानसभाध्यक्षांनी दाखविली हिरवी झेंडी

लोकमत न्यूज नेटवर्कसाकोली : तालुक्यातील शिवणीबांध येथे रविवारी आयोजित राज्यस्तरीय खुल्या जलतरण स्पर्धेसाठी विविध जिल्ह्यांमधून ३०० च्या वर स्पर्धकांनी हजेरी लावली. विधानसभा अध्यक्ष नाना पटोले यांनी या स्पर्धेला हिरवी झेंडी दाखवित तरुणांचा उत्साह वाढविला.यावेळी जिल्हा मध्यवर्ती बँकेचे सुनील फुंडे, डॉ.चंद्रशेखर पाखमोडे, सदाशिव वलथरे, सरपंच वैशाली चांदेवार, राजेश बांते आदी मान्यवर उपस्थित होते.नाना पटोले म्हणाले, पोहण्यामुळे शरीरातील व्याधी दूर होऊन नवीन उत्साह संचारतो. पंजाब राज्यात क्रीडा खेळांना खूप महत्व दिले जाते. महाराष्ट्रातही विविध खेळांच्या माध्यमातून युवकांना संधी प्राप्त करून देण्यात येईल असे सांगून जलतरण पटूंना स्पर्धेसाठी शुभेच्छा दिल्या. पटोले यांनी हिरवी झेंडी दाखवून स्पर्धेची सुरुवात केली.या स्पर्धेसाठी राज्यभरातील जवळपास ३०० पेक्षा जास्त जलतरणपटू उपस्थित झाले. शिवणीबांधच्या निसर्गरम्य तलावात ही स्पर्धा आयोजित करण्यात आली होती. विशेष म्हणजे विदर्भात फक्त शिवणीबांध येथेच ही राज्यस्तरीय स्पर्धा आयोजित केली जाते. सदर स्पर्धा पाहण्यासाठी मोठ्या संख्येने नागरिकांनी गर्दी केली होती. यावेळी उपस्थित अन्य अतिथींनीही जलतरणपटूंना मार्गदर्शन केले.प्रास्ताविक मंडळाचे अध्यक्ष डॉ.चंद्रकांत निंबार्ते यांनी तर संचालन अ‍ॅड.मनीष कापगते यांनी केले.

टॅग्स :Swimmingपोहणे