शहरं
Join us  
Trending Stories
1
RCB vs CSK : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा विजयी सिलसिला कायम! चेन्नई सुपर किंग्सची पराभवाची हॅटट्रिक
2
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
3
आता गोदामातून सिलेंडर विक्री बंद, नियम मोडणाऱ्यांवर कारवाई होणार; दिल्ली सरकारचा निर्णय
4
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
5
Bhuvneshwar Kumar Record : 'स्विंगचा किंग' भुवीनं 'द्विशतका'सह रचला इतिहास; असा पराक्रम करणारा ठरला पहिला
6
Amravati: भाजप सरकारविरोधी कांदबरी 'ते पन्नास दिवस' विद्यापीठाच्या अभ्यासक्रमातून हटवली
7
Jaish-e-Mohammed Aerrorists Arrested : दिल्ली हादरवण्याचा 'टॉय कार' कट उधळला! जैश-ए-मोहम्मदच्या दोन दहशतवाद्यांना अटक
8
RCB vs CSK: एक नो बॉल अन् ४२ धावा! Tim David ची हवा; AB de Villiers च्या विक्रमाशी बरोबरी
9
Ashok Kharat Case : "सीडीआर लीकची चौकशी होणार,'ईडी'चा फास आवळणार"; अशोक खरात प्रकरणावर मुख्यमंत्री फडणवीसांचे स्पष्ट संकेत
10
पत्नीचा खून करून ‘गॅलरीतून पडली’चा बनाव; बिबवेवाडीतील हत्याकांड उघड
11
SRH vs LSG : काव्या मारनसोबत स्माईल; सामना संपताच डोळ्यांत तरळले आनंदाश्रू, संजीव गोयंका यांची रिॲक्शन व्हायरल
12
"आतापर्यंत जे झालं नाही, ते आता मंगळवारी होईल"; डोनाल्ड ट्रम्प यांच्या तोंडी शिव्या, सर्वात मोठ्या हल्ल्याची इराणला धमकी
13
बंगालमध्ये परिवर्तनाची लाट; निवडणुकांनंतर TMC च्या पापांचा हिशोब घेतला जाईल...पीएम मोदींचा हल्लाबोल
14
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
15
सर्व पक्षांनी सुनेत्रा पवारांना पाठिंबा देत निवडणूक बिनविरोध करावी; उपमुख्यमंत्री शिंदेंचे आवाहन
16
SRH vs LSG : रिषभची 'पंतगिरी'! सनरायझर्सला घरच्या मैदानात पराभूत करत लखनौनं फोडला विजयाचा नारळ
17
जगातून कम्युनिस्ट अन् देशातून काँग्रेस हद्दपार..; गृहमंत्री अमित शाहांची जोरदार टीका
18
नेपाळमध्ये इंधनाचा हाहाकार! आठवड्यातून २ दिवस सुट्टी जाहीर; युद्धामुळे पुरवठा साखळी विस्कळीत!
19
Suzuki Burgman: डिझाईनपासून ते फीचर्सपर्यंत; लोकप्रिय स्कूटर सुझुकी बर्गमॅनमध्ये अनेक बदल, जाणून घ्या किंमत!
20
₹१.४ लाख स्टायफंड अन् नोकरी...; भारतीय विद्यार्थ्यांना जपानमध्ये संशोधनाची मोठी संधी
Daily Top 2Weekly Top 5

२९ प्रकल्प ओव्हरफ्लो

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 10, 2019 00:42 IST

पाच दिवसांपासून सुरु असलेल्या कोसळधारामुळे शासनाच्या लाभक्षेत्र विकास प्राधिकरण क्षेत्रात येणाऱ्या लघुपाटबंधारे विभागांतर्गत असलेल्या ६३ प्रकल्पांत मुबलक जलसंचय झाला आहे. यातील २९ प्रकल्प ओव्हरफ्लो झाले आहेत. जिल्ह्यातील लघु, मध्यम व माजी मालगुजारी तलावात पाण्याचा मुबलक साठा आहे़ शासनाच्या लाभक्षेत्र विकास प्राधिकरण क्षेत्रात येणाºया लघुपाटबंधारे विभागांतर्गत भंडारा जिल्ह्यातील एकूण ६३ प्रकल्पात सरासरी ७९़२३ टक्के पाण्याचा उपयुक्त साठा आहे़

कोसळधारा : जिल्ह्यातील ६३ प्रकल्पांत ७९ टक्के जलसाठादेवानंद नंदेश्वर।लोकमत न्यूज नेटवर्कभंडारा : जिल्ह्यात गत पाच दिवसांपासून सुरु असलेल्या कोसळधारामुळे शासनाच्या लाभक्षेत्र विकास प्राधिकरण क्षेत्रात येणाऱ्या लघुपाटबंधारे विभागांतर्गत असलेल्या ६३ प्रकल्पांत मुबलक जलसंचय झाला आहे. यातील २९ प्रकल्प ओव्हरफ्लो झाले आहेत.जिल्ह्यातील लघु, मध्यम व माजी मालगुजारी तलावात पाण्याचा मुबलक साठा आहे़ शासनाच्या लाभक्षेत्र विकास प्राधिकरण क्षेत्रात येणाºया लघुपाटबंधारे विभागांतर्गत भंडारा जिल्ह्यातील एकूण ६३ प्रकल्पात सरासरी ७९़२३ टक्के पाण्याचा उपयुक्त साठा आहे़ गतवर्षीच्या तुलनेत जलसाठ्यात १.२ टक्क्यानी वाढ झालेली आहे. लघुपाटबंधारे विभागातंर्गत भंडारा जिल्ह्यात चार मध्यम प्रकल्प आहेत़ यात तुमसर तालुक्यातील चांदपूर, बघेडा, मोहाडी तालुक्यातील बेटेकर बोथली आणि सोरना प्रकल्पाचा समावेश आहे़ सध्यस्थितीत चांदपूर मध्यम प्रकल्पात पाण्याची उपयुक्त टक्केवारी ९७़८४, बघेडा ७५़६३, बेटेकर बोथली ४३.८३ आणि सोरना जलाशयात उपयुक्त जलसाठा २०.९२ टक्के आहे़जिल्ह्यात एकूण ३१ लघु प्रकल्प आहेत. जुने माजी मालगुजारी तलावांची संख्या २८ आहे़ सध्यस्थितीत ३१ लघु प्रकल्पात उपयुक्त जलसाठा ७२़८२ टक्के आहे़ माजी मालगुजारी तलावात पाण्याचा जलसाठा ९०.५० टक्के आहे़जिल्ह्यातील एकूण ६३ प्रकल्पात सध्यस्थितीत ९़६४५ दशलक्ष घन मीटर पाण्याचा उपयुक्त साठा आहे़ गतवर्षी ९ सप्टेबर रोजी ६३ प्रकल्पात ९४़९९ दश लक्ष घन मीटर पाण्याचा उपयुक्त साठा होता़ त्याची टक्केवारी ७८़०३ एवढी होती.तुडूंब प्रकल्पभंडारा पाटबंधारे विभागांतर्गत असलेल्या ६३ प्रकल्पांपैकी २९ प्रकल्प तुडूंब भरले आहेत. यात तुमसर तालुक्यातील कवलेवाडा, परसवाडा, डोंगरला, मोहाडी तालुक्यातील नागठाणा, भंडारा तालुक्यातील मंडनगाव, सिल्ली आंबाडी, पवनी तालुक्यातील वाही, भिवखिडकी, पिलांद्री, साकोली तालुक्यातील गुढरी, एकोडी, चांदोरी, आमगाव, वलमाझरी, पिंडकेपार, पाथरी, परसोडी, लवारी, सितेपार, सानगडी, लाखनी तालुक्यातील मुरमाडी हमेशा, वाकल, रेंगेपार (कोहळी), लाखांदूर तालुक्यातील पिंपळगाव, चप्राड, इंदोरा, दिघोरी, दहेगाव व झिरी यांचा समावेश आहे.

टॅग्स :floodपूर