शहरं
Join us  
Trending Stories
1
US Israel Iran War : ४८ तासांत इराणचा विनाश होईल; होर्मुझच्या सामुद्रधुनीवरून ट्रम्प यांचा इराणला इशारा
2
हिमाचलमध्ये भीषण अपघात! कुल्लूमध्ये १५ प्रवाशांना घेऊन जाणारी बस खड्ड्यात कोसळली; बचावकार्य युद्धपातळीवर
3
राधानगरीत आता 'रायबा' आणि 'सरदार'चा दरारा! दोन नर वाघांच्या अस्तित्वावर वनविभागाचे शिक्कामोर्तब
4
"सर्वच पक्षांनी बारामती विधानसभेची पोटनिवडणूक बिनविरोध करावी"; देवेंद्र फडणवीस यांचे विरोधकांना आवाहन
5
IPL 2026 : मामाची कृपा अन् IPL गाजवतोय भाचा! Sameer Rizvi इम्पॅक्टफुल क्रिकेटर कसा घडला?
6
गॅस सिलिंडर कुठे आहे? आता घरबसल्या फोनवर पाहा 'लाईव्ह लोकेशन'; ग्राहकांना मोठा दिलासा
7
‘तो ट्रम्पपेक्षा आमच्या कैदैत सुरक्षित’, बेपत्ता पायलटच्या आईच्या भावूक पोस्टनंतर इराणचा टोला
8
माजी राष्ट्रपतींसह दोन बड्या नेत्यांवर अमेरिकेसाठी हेरगिरीचा आरोप, गद्दार म्हणून होतेय संभावना
9
Travel : मनालीत खूप गर्दी आहे? मग एप्रिलमध्ये फिरायला जा 'या' शांत ठिकाणी; स्वित्झर्लंडही विसराल!
10
दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येणार का? पत्रकार परिषद का घेतली नाही? जय पवारांनी स्पष्टच सांगितलं
11
डबल हेडरमध्ये कमालीचं ट्विस्ट! MI पाठोपाठ GT चा कॅप्टन शुभमन गिलही प्लेइंग इलेव्हनमधून 'गायब'
12
India Oil Supply : "इराणचे जहाज भारताऐवजी चीनकडे का वळवले? केंद्र सरकारने मांडलं समुद्रातील 'खोटं' आणि 'खरं' गणित
13
IPL 2026 : समीर रिझवीचा MI विरुद्धही 'धुरंधर' अवतार; DC ला एकतर्फी जिंकून दिली मॅच
14
दात दुखायला लागला अन् नंतर थेट हात-पाय कापण्याची आली वेळ; तरुणासोबत घडलं भयंकर
15
US Israel Iran War : अमेरिकेच्या नाकावर टिच्चून इराणचा मोठा निर्णय! आता या जहाजांना 'होर्मुझच्या सामुद्रधुनीतून' जाण्याची दिली परवानगी
16
एका पाठोपाठ एक पाडली जाताहेत अमेरिकेची विमाने, इराणच्या हाती लागलंय कोणतं घातक अस्त्र?
17
Rohit Sharma Record : हिटमॅन रोहित शर्माचा मोठा पराक्रम! MS धोनीचा विक्रम मोडत साधला 'नंबर वन'चा डाव
18
अमेरिकेचे F15 विमान पाडल्यावर इराणची मोठी घोषणा, अमेरिकन पायलटला पकडण्यासाठी ५५ लाखांचे बक्षीस
19
सावधान! तुमच्या आधार कार्डवर भलत्याच व्यक्तीचं सिम कार्ड? एक चूक आणि थेट पोलीस कोठडी
20
'दृश्यम' पाहून खतरनाक प्लॅनिंग; बायकोनेच घेतला नवऱ्याचा जीव, पण 'QR कोड'मुळे पर्दाफाश
Daily Top 2Weekly Top 5

२५ हजारांचा दंड वसूल

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 10, 2018 00:47 IST

प्लास्टिकबंदीची अंमलबजावणी झाल्यानंतर नगर परिषद ने जनजागृती करुन व्यापारी व दुकानदाराना संधी दिल्यावरही प्लास्टिकचा वापर होत होता. नगर परिषदेच्या पथकाकडून ठिकठिकाणी धडक कारवाई करून आतापर्यंत २५ हजार रुपयांचा दंड वसूल करण्यात आला असल्याने व्यावसायिकांचे धाबे दणाणले आहे.

ठळक मुद्देप्लास्टिकबंदी मोहीम : तुमसर नगरपरिषदेचे दोन पथक तैनात

लोकमत न्यूज नेटवर्कतुमसर : प्लास्टिकबंदीची अंमलबजावणी झाल्यानंतर नगर परिषद ने जनजागृती करुन व्यापारी व दुकानदाराना संधी दिल्यावरही प्लास्टिकचा वापर होत होता. नगर परिषदेच्या पथकाकडून ठिकठिकाणी धडक कारवाई करून आतापर्यंत २५ हजार रुपयांचा दंड वसूल करण्यात आला असल्याने व्यावसायिकांचे धाबे दणाणले आहे.शासनाने प्लास्टिक व थर्माकोलच्या वापरावर बंद चा शिक्कामोर्तब लावला असून त्याची अमंमलबजावणीही सर्वत्र सुरु झाली असून दंडात्मक कार्यवाहीचे अधिकार नगर परिषदला प्राप्त झाले आहेत. सुरुवातीला नगर परिषदने वर्तमानपत्रात, प्लेक्स बॅनर्स, होर्डिंग, जनजागृती रॅली तसेच लाऊडस्पिकरवर सुचना देवून प्लास्टिक बंदीस सहकार्य करण्याचे आवाहन केले होते. तरी, देखील शहरात राजरोसपणे व्यापाऱ्यामार्फत प्लास्टिकच सर्रास वापर सुरु असल्यामुळे मुख्याधिकारी अर्चना मेंढे यांनी १०-१० कर्मचाºयांचे दोन पथके तैनात करुन किराणा ओळीसह मुख्य बाजार पेठेतील व्यापारी, व्यवसायी दामोदर सोनवाने, हटवार किरणा, निखाडे किराणा, अजय प्लास्टिक दुकान, आहुजा किराणा दुकान यांचेवर विविध दंड आकारुन २५ हजार रुपयाचे दंड वसूल करण्यात आले आहे.यापुढे शहरातील नागरिकांनी व दुकानदारांनी प्लॉस्टीक व थर्मोकोलचा वापर टाळून शासनाच्या धोरणात्मक कार्यास सहकार्य करण्याचे आवाहनही मुख्याधिकाºयांनी केले आहे.

टॅग्स :Plastic banप्लॅस्टिक बंदी