शहरं
Join us  
Trending Stories
1
विशेष लेख: मृताच्या टाळूवरचे लोणी खाणाऱ्यांना अद्दल घडवा!
2
RCB vs CSK : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा विजयी सिलसिला कायम! चेन्नई सुपर किंग्सची पराभवाची हॅटट्रिक
3
पोहायला पाण्यात उतरा... पण तुमच्या जबाबदारीवर! तलावावर जीवरक्षक, दारात ॲम्ब्युलन्स तरीही मृत्यूच्या घटना
4
कंगाल पाकिस्तानात जनावरांवरही ‘गोबर टॅक्स’! आपल्याच देशातल्या गोरगरीबांनाही सोडलं नाही...
5
अग्रलेख: चलो, चांद के पार चलो...! ओरियन यानाचा नवा इतिहास, पण कहाणी सुफळ संपूर्ण नाही!
6
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
7
आता गोदामातून सिलेंडर विक्री बंद, नियम मोडणाऱ्यांवर कारवाई होणार; दिल्ली सरकारचा निर्णय
8
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
9
Bhuvneshwar Kumar Record : 'स्विंगचा किंग' भुवीनं 'द्विशतका'सह रचला इतिहास; असा पराक्रम करणारा ठरला पहिला
10
Amravati: भाजप सरकारविरोधी कांदबरी 'ते पन्नास दिवस' विद्यापीठाच्या अभ्यासक्रमातून हटवली
11
Jaish-e-Mohammed Aerrorists Arrested : दिल्ली हादरवण्याचा 'टॉय कार' कट उधळला! जैश-ए-मोहम्मदच्या दोन दहशतवाद्यांना अटक
12
RCB vs CSK: एक नो बॉल अन् ४२ धावा! Tim David ची हवा; AB de Villiers च्या विक्रमाशी बरोबरी
13
Ashok Kharat Case : "सीडीआर लीकची चौकशी होणार,'ईडी'चा फास आवळणार"; अशोक खरात प्रकरणावर मुख्यमंत्री फडणवीसांचे स्पष्ट संकेत
14
पत्नीचा खून करून ‘गॅलरीतून पडली’चा बनाव; बिबवेवाडीतील हत्याकांड उघड
15
SRH vs LSG : काव्या मारनसोबत स्माईल; सामना संपताच डोळ्यांत तरळले आनंदाश्रू, संजीव गोयंका यांची रिॲक्शन व्हायरल
16
"आतापर्यंत जे झालं नाही, ते आता मंगळवारी होईल"; डोनाल्ड ट्रम्प यांच्या तोंडी शिव्या, सर्वात मोठ्या हल्ल्याची इराणला धमकी
17
बंगालमध्ये परिवर्तनाची लाट; निवडणुकांनंतर TMC च्या पापांचा हिशोब घेतला जाईल...पीएम मोदींचा हल्लाबोल
18
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
19
सर्व पक्षांनी सुनेत्रा पवारांना पाठिंबा देत निवडणूक बिनविरोध करावी; उपमुख्यमंत्री शिंदेंचे आवाहन
20
SRH vs LSG : रिषभची 'पंतगिरी'! सनरायझर्सला घरच्या मैदानात पराभूत करत लखनौनं फोडला विजयाचा नारळ
Daily Top 2Weekly Top 5

भंडारा जिल्ह्यातील २२२ शेतकऱ्यांना मिळाला ‘सौरऊर्जेचा हात’

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 14, 2017 10:44 IST

राज्य वीज वितरण कंपनीतर्फे राबविण्यात येत असलेल्या अटल सौर कृषीपंप योजनेंतर्गत २२२ शेतकऱ्यांच्या शेतात सौर उर्जेचा वापर करीत कृषीपंपांची मदत देण्यात आली आहे.

ठळक मुद्देलोकमत शुभवर्तमानआज राष्ट्रीय ऊर्जा संवर्धन दिवस

इंद्रपाल कटकवार।आॅनलाईन लोकमतभंडारा : राज्य वीज वितरण कंपनीतर्फे राबविण्यात येत असलेल्या अटल सौर कृषीपंप योजनेंतर्गत २२२ शेतकऱ्यांच्या शेतात सौर उर्जेचा वापर करीत कृषीपंपांची मदत देण्यात आली आहे. राष्ट्रीय उर्जा दिवसाच्या निमित्ताने सौर उर्जेच्या वापराकडे नागरिकांचा कल वाढावा हाच शासनाचाही मुख्य उद्देश आहे.महाराष्ट्र राज्य वीज वितरण कंपनी तर्फे मागील वर्षी अटलसौर कृषीपंप योजनेंतर्गत १९५ कृषीपंप बसविण्याचे उद्दिष्ट देण्यात आले होते. त्यात १५५ नवीन कृषीपंप लावून देण्यात यावे असे वाढीव उद्दिष्टही देण्यात आले. यावर्षी सातही तालुक्यांतर्गत आॅनलाईन नोंदणी अंतर्गत ३१५ लाभार्थ्यांना मागणीपत्र देण्यात आले होते.यापैकी २४७ लाभार्थ्यांनी मागणीपत्र भरल्यानंतर निधीचा भरणा केला होता. यापैकी २२२ शेतकरी लाभार्थ्यांना सौर कृषीपंपाची जोडणी देण्यात आली आहे. उर्वरीत २५ लाभार्थ्यांना टप्प्याटप्प्याने या योजनेचा लाभ देण्यात येणार असल्याचे वीज वितरण कंपनीच्या अधिकाऱ्यांनी सांगितले.

पाच एकरापर्यंत मिळतो लाभया योजनेअंतर्गत अल्पभूधारक म्हणजेच पाच एकर पर्यंत शेती असलेल्या शेतकऱ्यांना याचा लाभ मिळू शकतो. याशिवाय १० एकर शेती असलेल्या शेतकरीही कमी सबसिडीवर याचा लाभ घेऊ शकतात. यात ३ एचपी ते ७.५ हार्सपावर क्षमतेचे कृषीपंप संचासह लावून देण्यात येते. सद्यस्थितीत चार दिवसांपूर्वीच वीज वितरण कंपनीने या योजनेचे पोर्टल तात्पुरते बंद केले असून नवीन लाभार्थ्यांना याचा लाभ घेण्यासाठी काही काळ प्रतिक्षा करावी लागणार आहे.

टॅग्स :agricultureशेती