शहरं
Join us  
Trending Stories
1
“२०३४ पर्यंत देवेंद्र फडणवीसच मुख्यमंत्री असतील”; चंद्रशेखर बावनकुळे यांचे मोठे भाकित
2
“लाल संविधान घेऊन फिरणारे राहुल गांधी...”; सावरकरांवरील विधान प्रकरणी CM फडणवीसांचा पलटवार
3
जम्मू-काश्मीरच्या कठुआ जिल्ह्यात दिसले 4 संशयित, सुरक्षा दलांनी सुरू केली शोध मोहीम...
4
Pahalgam Terror Attack : "माझा एक भाऊ जेलमध्ये, दुसरा मुजाहिदीन, सरकारने त्याला पकडावं"; दहशतवाद्याच्या बहिणीचा Video
5
ज्याच्यासाठी लिंग परिवर्तन केलं, त्याचं दुसऱ्यावरच प्रेम जडलं...! सनीची मारिया बनलेली किन्नर पोहोचली पोलीस ठाण्यात, अन् मग...
6
पाकिस्तान एलओसीवर मोठ्या प्रमाणावर शस्त्रास्त्रे जमवू लागला; भारताची तयारी काय...
7
Video - अरे देवा! तिकीट भलतंच पण अरेरावी भरपूर; ट्रेनमध्ये टीटीईशी भिडली महिला अन्...
8
खिशातच आयफोनचा स्फोट, तरूण गंभीर जखमी; थरारक घटनेचा व्हिडीओ समोर
9
महात्मा गांधीही इंग्रजांना पत्र लिहिताना "आपला विश्वासू सेवक" लिहायचे, मग त्यांनाही...; राहुल गांधींची सुप्रीम कोर्टाकडून कानउघाडणी
10
Pahalgam Terror Attack: सरकारने पाकिस्तानला सडेतोड उत्तर द्यावं, पण कुठलाही निर्णय घेताना...; शरद पवार यांनी मांडले स्पष्ट मत
11
शरद पवारांच्या विधानावर CM फडणवीसांचं प्रत्युत्तर, म्हणाले- "ज्यांचे आप्तेष्ट मारले गेले..."
12
भारत- पाकिस्तान तणावादरम्यान बलुचिस्तानमध्ये बॉम्ब स्फोट, ४ सैनिकांचा मृत्यू
13
पर्यटकांना वाचवताना जीव गमावला; काश्मिरी युवकाच्या कुटुंबाला DCM शिंदेकडून ५ लाखांची मदत
14
शनिवारी शिवरात्रि स्वामी पुण्यतिथी: ५ राशींनी ‘हे’ करा, साडेसातीत दिलासा; शनिची कायम कृपा!
15
मारुती सुझुकीला मोठा धक्का! सर्वाधिक गाड्या विकूनही तोटा, नेमकं काय आहे कारण?
16
Swami Samartha: स्वामीकृपा झाल्यावर आपल्या आयुष्यात 'हे' बदल घडतात; तुम्हीदेखील अनुभवले का?
17
भारताच्या कारवाईने पाक सैन्य घाबरले; लष्करप्रमुखाचे कुटुंब खाजगी विमानाने देश सोडून पळाले
18
स्वामी पुण्यतिथी शिवरात्रि एकाच दिवशी: शिवकृपा, गुरुबळ लाभण्याची सुवर्ण संधी; ‘असे’ करा व्रत
19
पाकिस्तानविरोधात भारताची मोठी कारवाई! गृहमंत्री अमित शाहांचे सर्व मुख्यमंत्र्यांना 'हे' निर्देश...
20
दिवसभर उड्या मारतात, एका जागी बसतंच नाहीत... हायपर एक्टिव्ह मुलांशी नेमकं वागायचं तरी कसं?

सतरा कोटीच्या पुलाची किमत झाली 3५ कोटी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 18, 2020 05:00 IST

मुंबई-हावडा रेल्वेमार्गावर रेल्वे फाटक क्रमांक ५३२ वर उड्डाणपुलाचे बांधकाम मागील सहा वर्षांपासून सुरू आहे. रेल्वे व राज्य शासन येथे संयुक्तरीत्या उड्डाणपुलाची निर्मिती करीत आहे. २००७ मध्ये रेल्वे अंदाजपत्रक रेल्वेकडून सहा कोटी दहा लाख ९४ हजार मंजूर करण्यात आले होते. तर राज्य शासनाने येथे दहा कोटी मंजूर केले होते. एकूण १७ कोटी ५० लाख पुलाची किंमत आज ३५ कोटीवर गेली आहे. परंतु अजूनही उड्डाणपूल बांधकाम पूर्ण झाले नाही.

ठळक मुद्देसहा वर्षापासून बांधकाम सुरूच, सर्विस रस्ता खड्डेमय

लोकमत न्यूज नेटवर्क तुमसर : देव्हाडी येथील उड्डाणपुलाची सुरुवातीची किंमत १७ कोटी ५० लाख होती. आज या पुलाची किंमत ३५ कोटींवर गेली आहे. मागील सहा वर्षापासून या पुलाचे बांधकाम सुरू आहे. येथील सर्विस रस्ता खड्डेमय झाला असून राष्ट्रीय महामार्ग बांधकाम विभागाचे याकडे दुर्लक्ष आहे. त्यामुळे रस्त्यावरून प्रवास करताना प्रवाशांसह वाहनचालकांना प्रचंड त्रास सहन करावा लागत आहे.मुंबई-हावडा रेल्वेमार्गावर रेल्वे फाटक क्रमांक ५३२ वर उड्डाणपुलाचे बांधकाम मागील सहा वर्षांपासून सुरू आहे. रेल्वे व राज्य शासन येथे संयुक्तरीत्या उड्डाणपुलाची निर्मिती करीत आहे. २००७ मध्ये रेल्वे अंदाजपत्रक रेल्वेकडून सहा कोटी दहा लाख ९४ हजार मंजूर करण्यात आले होते. तर राज्य शासनाने येथे दहा कोटी मंजूर केले होते. एकूण १७ कोटी ५० लाख पुलाची किंमत आज ३५ कोटीवर गेली आहे. परंतु अजूनही उड्डाणपूल बांधकाम पूर्ण झाले नाही. कोराेना काळात या पुलाचे काम बंद होते. केवळ रेल्वेने येथे काम सुरु ठेवले होते परंतु कामाची गती मंद आहे.राज्य महामार्गाचे राष्ट्रीय महामार्गमध्ये रूपांतर झाले. तुमसर गोंदिया राष्ट्रीय महामार्गावर देव्हाडी येथे उड्डाणपूल आहे. उड्डाणपुलाच्या सर्विस रस्ता अरुंद आहे. राष्ट्रीय महामार्गावर जड वाहनांची वाहतूक दरम्यान अरुंद सर्विस रस्त्यावर नेहमी वाहतूक कोंडी होते. सर्विस रस्ता खड्डेमय झाल्यानंतर तात्काळ दुरुस्ती केली केली जात नाही. त्यामुळे प्रवासी वाहतुकदारांनी प्रचंड संताप व्यक्त केला आहे. देव्हाडी येथील रेल्वे फाटकाजवळ सर्विस रस्त्यावरमोठा खड्डा पडला आहे.त्याचा फटका प्रवाशांना बसत आहे. अरुंद सर्व्हिस रस्ता त्यावरही खड्डा त्यामुळे प्रवाशांनी येते संताप व्यक्त केला आहे. राज्य शासनाची कामे बंद: दोन्ही बाजूकडील पोच मार्गावरील उड्डाणपुलाचे काम राज्य शासन येथे करीत आहे. मागील सहा वर्षांपासून ही कामे सुरू आहेत. या पुलाच्या बांधकामावर प्रश्नचिन्ह उपस्थित झाला आहे. दिल्ली येथील एका तज्ञ पथकाला येथे बोलावण्यात आले. परंतु कोरोना संक्रमण काळात सदर पथक येथे आले नाही. त्याची प्रतीक्षा येथे आहे. उड्डाणपूल सेवेत दाखल व्हावा अशी मागणी आहे.

सर्व्हिस रस्ता दुरूस्त करणार कोण?रेल्वे फाटक जवळ सर्विस रस्त्यावर मोठा खड्डा मागील अनेक दिवसापासून पडला आहे. परंतु सदर रस्ता दुरुस्त करण्याची तसदी संबंधित कंत्राटदार व राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणाने घेतले नाही. सदर खड्डा कोण दुरुस्त करणार असा प्रश्न ते पडला आहे. रेल्वे प्रशासन उड्डाणपुलाच्या मुख्य सिमेंट पिल्लर  उभारण्याचे काम करीत आहे. चार बिल्डरचे कामे येथे ९० टक्के पूर्ण झाले आहे. रेल्वे ट्रॅक वरून लोखंडी स्पान येथे घालण्यात येत आहे. रेल्वेच्या वरिष्ठ अभियंत्यांनी येथे भेट दिली आहे.

टॅग्स :National Highwayराष्ट्रीय महामार्ग