शहरं
Join us  
Trending Stories
1
US Israel Iran War : ४८ तासांत इराणचा विनाश होईल; होर्मुझच्या सामुद्रधुनीवरून ट्रम्प यांचा इराणला इशारा
2
हिमाचलमध्ये भीषण अपघात! कुल्लूमध्ये १५ प्रवाशांना घेऊन जाणारी बस खड्ड्यात कोसळली; बचावकार्य युद्धपातळीवर
3
राधानगरीत आता 'रायबा' आणि 'सरदार'चा दरारा! दोन नर वाघांच्या अस्तित्वावर वनविभागाचे शिक्कामोर्तब
4
"सर्वच पक्षांनी बारामती विधानसभेची पोटनिवडणूक बिनविरोध करावी"; देवेंद्र फडणवीस यांचे विरोधकांना आवाहन
5
IPL 2026 : मामाची कृपा अन् IPL गाजवतोय भाचा! Sameer Rizvi इम्पॅक्टफुल क्रिकेटर कसा घडला?
6
गॅस सिलिंडर कुठे आहे? आता घरबसल्या फोनवर पाहा 'लाईव्ह लोकेशन'; ग्राहकांना मोठा दिलासा
7
‘तो ट्रम्पपेक्षा आमच्या कैदैत सुरक्षित’, बेपत्ता पायलटच्या आईच्या भावूक पोस्टनंतर इराणचा टोला
8
माजी राष्ट्रपतींसह दोन बड्या नेत्यांवर अमेरिकेसाठी हेरगिरीचा आरोप, गद्दार म्हणून होतेय संभावना
9
Travel : मनालीत खूप गर्दी आहे? मग एप्रिलमध्ये फिरायला जा 'या' शांत ठिकाणी; स्वित्झर्लंडही विसराल!
10
दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येणार का? पत्रकार परिषद का घेतली नाही? जय पवारांनी स्पष्टच सांगितलं
11
डबल हेडरमध्ये कमालीचं ट्विस्ट! MI पाठोपाठ GT चा कॅप्टन शुभमन गिलही प्लेइंग इलेव्हनमधून 'गायब'
12
India Oil Supply : "इराणचे जहाज भारताऐवजी चीनकडे का वळवले? केंद्र सरकारने मांडलं समुद्रातील 'खोटं' आणि 'खरं' गणित
13
IPL 2026 : समीर रिझवीचा MI विरुद्धही 'धुरंधर' अवतार; DC ला एकतर्फी जिंकून दिली मॅच
14
दात दुखायला लागला अन् नंतर थेट हात-पाय कापण्याची आली वेळ; तरुणासोबत घडलं भयंकर
15
US Israel Iran War : अमेरिकेच्या नाकावर टिच्चून इराणचा मोठा निर्णय! आता या जहाजांना 'होर्मुझच्या सामुद्रधुनीतून' जाण्याची दिली परवानगी
16
एका पाठोपाठ एक पाडली जाताहेत अमेरिकेची विमाने, इराणच्या हाती लागलंय कोणतं घातक अस्त्र?
17
Rohit Sharma Record : हिटमॅन रोहित शर्माचा मोठा पराक्रम! MS धोनीचा विक्रम मोडत साधला 'नंबर वन'चा डाव
18
अमेरिकेचे F15 विमान पाडल्यावर इराणची मोठी घोषणा, अमेरिकन पायलटला पकडण्यासाठी ५५ लाखांचे बक्षीस
19
सावधान! तुमच्या आधार कार्डवर भलत्याच व्यक्तीचं सिम कार्ड? एक चूक आणि थेट पोलीस कोठडी
20
'दृश्यम' पाहून खतरनाक प्लॅनिंग; बायकोनेच घेतला नवऱ्याचा जीव, पण 'QR कोड'मुळे पर्दाफाश
Daily Top 2Weekly Top 5

१६ वर्षीय मुलीवर सामूहिक अत्याचार

By admin | Updated: March 12, 2017 00:38 IST

लाखांदूर येथील एका १६ वर्षीय मुलीला जबरीने जंगलात नेऊन तिच्यावर सामूहिक अत्याचार करण्यात आला.

लाखांदूर येथील प्रकार : सोशल मीडियावर चित्रफित व्हायरलभंडारा : लाखांदूर येथील एका १६ वर्षीय मुलीला जबरीने जंगलात नेऊन तिच्यावर सामूहिक अत्याचार करण्यात आला. ही घटना चार ते पाच दिवसापूर्वीची आहे. अत्याचारी युवकांनी सामूहिक अत्याचाराची मोबाईलवर चित्रफित तयार करून ती सोशल मिडीयावर व्हॉयरल केल्याने हे गंभीर प्रकरण उघडकीस आले आहे.लाखांदूर शहरातील मध्यमवर्गीय कुटुंबातील हे युवक २० वर्ष वयोगटातील आहेत. पाच युवकांच्या हे टोळके असून शहरातील गरीब व पैशाच्या अडचणीत असलेल्या मुलींच्या शोधात असतात. मागील अनेक दिवसांपासून या युवकांनी लाखांदुरातील एका मुलीवर वाईट नजर ठेवून तिचा अनेक दिवसांपासून पाठलाग सुरू होता. मागील आठवड्यातील या युवकांनी तिला प्रलोभण दिले. मात्र, त्यांच्या प्रलोभणाला दाद न दिल्याने युवकांनी तिला लाखांदुरपासून १२ किमी अंतरावरील चारभट्टी जंगलात नेले. यावेळी युवकांनी तिच्यावर सामूहिक अत्याचार केला. त्यांच्यातीलच एकाने या अत्याचाराची मोबाईलवरून चित्रफित काढली. ही चित्रफित युवकांनी व्हॉट्सअप या सोशल मिडीयावर व्हॉयरल केली आहे.सामूहिक अत्याचाराची ही चित्रफित व्हॉयरल केल्याने लाखांदुरातील अनेकांच्या मोबाईलवर ती व्हॉट्सअपवर बघितली जात आहे. याप्रकाराने पीडित मुलगी भयभीत झालेली आहे. दरम्यान अत्याचारी युवकांनी पीडित मुलीला पोलिसात तक्रार न करण्याची धमकी दिल्याचे समजते. या गंभीर प्रकरणाची पोलिसांनी दखल घ्यावी, अशी अपेक्षा आता लाखांदुरात व्यक्त होत आहे. (शहर प्रतिनिधी)सामूहिक अत्याचाराची चर्चा एैकाला मिळाली आहे. खरोखरचं मुलीवर अत्याचार झाला असल्यास पोलिसात तक्रार दाखल करावी. नियमानुसार आरोपींवर कारवाई करण्यात येईल.- सुरेश धोबाडे, सहायक पोलीस निरीक्षक पोलीस स्टेशन लाखांदूर.