शहरं
Join us  
Trending Stories
1
ना होर्मुझ खुला करणार, ना ४५ दिवसांचा युद्धविराम होणार! इराणनं प्रस्ताव धुडकावला; आता अमेरिका काय करणार?
2
Latest Marathi News LIVE Updates: काँग्रेसने बारामतीत उमेदवार देणं चुकीचे नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका
3
कच्च्या तेलाबाबत सौदी अरेबियानं घेतला डोकेदुखी वाढवणारा निर्णय; पेट्रोल-डिझेलचे दर भडकणार?
4
...त्यामुळेच अमेरिका-इराण युद्ध संपत नाहीये; चीन-रशियाची पडद्यामागून मदत पडतेय भारी?
5
Travel : खिशात फक्त १० हजार? टेन्शन सोडा! भारतातल्या 'या' ७ सुंदर जागांना द्या स्वस्तात भेट
6
टाटा Punch चा धमाका Nexon ला मागे टाकत बनली देशातील नंबर-१ SUV; बघा टॉप १० कारची यादी
7
Delhi Assembly: दिल्ली विधानसभा परिसरात मोठी खळबळ, VIP गेट तोडून घुसली अज्ञात कार, तपास सुरू!
8
रन आऊटचा वाद अन् अंपायरचीच केली हत्या! क्रिकेट सामन्यातील भांडणाचा रक्तरंजित शेवट
9
फायद्याची गोष्ट! हेल्मेट घातल्याने खरंच केस गळतात का? जाणून घ्या, यामागचं 'ते' सत्य
10
IIT बाबाने गुपचूप लग्न उरकले! जोड्याने सरप्राईज द्यायला गावी गेले, संन्यास सोडून संसारातील 'अध्यात्म' सांगणार?
11
IPL दरम्यान ICC ची मोठी घोषणा! जसप्रीत बुमराह आणि संजू सॅमसन यांच्यात तगडी फाईट
12
Astro Tips: तुमच्या हाताची ५ बोटं आहेत ५ ग्रहांचे प्रतिनिधी; कोणत्या बोटात अंगठी घालणे अधिक लाभदायी?
13
चीनकडून काहीतरी वेगळेच सुरु आहे...! अमेरिका-इराण युद्धाच्या सावटात सोन्या-चांदीची प्रचंड खरेदी; डॉलरला शह देण्यासाठी नवी चाल?
14
पाकिस्तानचा शांतता प्रस्ताव इराणने फेटाळला; राष्ट्रीय हितांवर तडजोड नाही, इराणची स्पष्टोक्ती...
15
Delhi Assembly: दिल्ली विधानसभेत कार घुसल्यानंतर पुढील ५ मिनिटं काय घडलं? प्रत्यक्षदर्शीनं सांगितला संपूर्ण थरार!
16
सकाळी रडवले, दुपारी हसवले! शेअर बाजाराची 'रॉकेट' भरारी; 'या' ४ कारणांमुळे गुंतवणूकदारांची चांदी
17
जगातील भल्याभल्या देशांना 'या' बाबतीत तगडी टक्कर देतो इराण; अमेरिका तर त्यांच्या आसपासही नाही!
18
इराणचा 'डिजिटल' बॉम्ब! जगाचा इंटरनेट संपर्क तोडण्याची धमकी; समुद्राखालील केबल्स कापल्यास महाभयंकर संकट?
19
Video: शिंदेसेनेच्या ज्योती वाघमारेंना खासदारकीची शपथ घेताना मध्येच थांबवले; संसदेत काय घडलं?
20
Astro: सावधान! नशिबाला दोष देण्यापूर्वी एकदा 'हे' वाचा; तुमच्या कोणत्या साध्या चुकीमुळे कोणता ग्रह कोपतोय?
Daily Top 2Weekly Top 5

भरधाव ट्रकच्या धडकेत बारा वर्षीय मुलगी जागीच ठार

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 1, 2020 21:01 IST

ही घटना सोमवारी मांगली- देव्हाडी राष्ट्रीय महामार्गावर सायंकाळी पाच वाजताच्या सुमारास घडली. 

तूमसर (भंडारा) : मध्य प्रदेशमधील गोडावूनमधून तांदळाचे पोते भरलेला माल मांगली-देव्हाडी मार्गे रायपूर  येथे वाहून नेणाऱ्या भरधाव ट्रक (एचआर - ५५ पी ५८५७) या ट्रकच्या मागच्या चाकात आल्याने बारा वर्षीय बालिका जागीच ठार झाली. ही घटना सोमवारी मांगली- देव्हाडी राष्ट्रीय महामार्गावर सायंकाळी पाच वाजताच्या सुमारास घडली. कीर्ती राजेंद्र पुंडे (१२, रा.मांगली) असे ट्रकच्या धडकेत ठार झालेल्या बालिकेचे नाव आहे. तुमसर तालुक्यातील मांगली येथील कीर्ती पुंडे ही बारा वर्षीय मूलगी सायकलने मांगली वरून खापा येथे येत असताना भरधाव मालवाहू ट्रकजवळून गेल्याने तिचा सायकलवरून तोल गेला व ती चालकाच्या बाजूच्या मागच्या चाकात दबल्या गेल्याने ती जागीच ठार झाली. ट्रक चालकाने घटनास्थळावरून पोबारा केला.परंतु येथील प्रत्यक्षदर्शी नागरिकांनी तुमसर व देव्हाडी पोलिसांना सदर घटनेची माहिती तात्काळ दिल्याने त्या ट्रक व ट्रकचालकांना देव्हाडी पोलिसांंनी ताब्यात घेत अटक केल्याची माहिती आहे. घटनेची माहिती मिळताच तुमसर पोलिसांनी घटनास्थळ गाटून मुलीचे शव येथील उपजिल्हा रुग्णालयात आणले पूढील तपास पोलिस उपनिरीक्षक वर्मा करीत आहेत. मृतक कीर्ती पुंडे ही  बालीका तूमसर येथिल एका खाजगी प्राथमीक शाळेत पाचव्या वर्गात शिकत असल्याची माहिती आहे