शहरं
Join us  
Trending Stories
1
'शरद पवार उलगडलेलं, पण न उमजलेलं कोडं, तर अजित पवार...'; CM फडणवीसांचे 'रॅपिड फायर' उत्तरे, शिंदे-ठाकरेंबद्दल काय म्हणाले? 
2
पुराचा धसका! चिखलातील स्वप्नांचा शोध..; पिकेच नाही तर मातीही वाहून गेल्याने भविष्य संकटात
3
हृदयद्रावक! खेळता खेळता उकळत्या दुधात पडून दीड वर्षांच्या मुलीचा मृत्यू, मांजरीच्या मागे गेली अन्...
4
सुपर ओव्हरमधील वादावरून श्रीलंकेचे प्रशिक्षक जयसूर्या संतप्त, ICCकडे केली अशी मागणी 
5
भारतीय औषध उद्योगाला ‘ट्रम्प’ झटका! १०.५ अब्ज डॉलरची निर्यात धोक्यात, अमेरिकेलाही बसणार झळ
6
अभिषेक शर्मा-अभिषेक बच्चनच्या नावात शोएब अख्तरचा गोंधळ; अभिनेता स्पष्टच म्हणाला- "तुझा आदर करतो, पण..."
7
Maharashtra Rain Alert: पुन्हा अतिवृष्टीचे संकट? आज, उद्या 'या' जिल्ह्यांत पाऊस घालणार धुमाकूळ, IMD सतर्कतेचा इशारा
8
Happy Birthday Google! २७ वा वाढदिवस साजरा करतोय गुगल! तुम्हाला Google चा फुल फॉर्म माहितीये का आणि कसं पडलं हे नाव?
9
२५ जण, ६ वाहनं... १ मिनिटात ९ कोटींवर डल्ला; दागिन्यांच्या दुकानात फिल्मी स्टाईल दरोडा
10
'शार्क टँक' फेम अश्नीर ग्रोव्हरला 'बिग बॉस १९'कडून ईमेल, वाइल्ड कार्ड एन्ट्रीची ऑफर; म्हणाला- "आधी सलमान खानला..."
11
TATA च्या बहुप्रतिक्षित आयपीओची तारीख अखेर ठरली, 'या' दिवशी मिळणार गुंतवणूकीची संधी, चेक करा डिटेल्स
12
"उद्ध्वस्त एअरबेस, जळालेले हँगर हा तुमचा विजय?"; भारताची पाकिस्तानला सणसणीत चपराक
13
काळाचा घाला! गुरुग्राममधील भीषण अपघातात ५ जणांचा जागीच मृत्यू, थारचा चक्काचूर
14
पत्नीच्या नावे Post Office मध्ये ₹१,००,००० ची FD केली तर २४ महिन्यांनंतर किती रुपये मिळतील? पटापट पाहा कॅलक्युलेशन
15
फ्लॅट वेळेत न दिल्यास बिल्डरला १८% व्याजासह भरपाई द्यावीच लागेल; सुप्रीम कोर्टाचा आदेश
16
चैतन्यनंदचे काळे कारनामे! मुलींची निवड करुन त्यांना कसं बनवायचा गुलाम?, खळबळजनक खुलासा
17
राज्यातील ८९ फार्मसी महाविद्यालयांची मान्यता रद्द; तंत्रशिक्षण विभागाचा मोठा निर्णय
18
देशातील प्रत्येक तिसरा लहानगा हार्ट अटॅकच्या मार्गावर?; मुलांच्या रक्तातील चरबीचे प्रमाण वाढले
19
आधी नगरपालिका की जिल्हा परिषद?;निवडणूक आयोगाची दोन्हींसाठी तयारी सुरू
20
कुजबुज! ओल्या दुष्काळात काजू-बदामची चर्चा; शेतकऱ्याच्या डोळ्यात पाणी अन् राजकीय चिखलफेक

१० गावे दृष्काळाच्या छायेत

By admin | Updated: October 3, 2014 01:11 IST

महाराष्ट्र व मध्यप्रदेशातील अंतीम सिमेवर्ती बावनथडी प्रकल्पालगत १० गावात सिंचन सुविधे अभावी भात पीके धोक्यात आली असून...

रामचंद्र करमकर आलेसूरमहाराष्ट्र व मध्यप्रदेशातील अंतीम सिमेवर्ती बावनथडी प्रकल्पालगत रोंघा, मंगरली, लव्हादा, लेंडेझरी, खापाखुर्द, सितेकसा, आलेसुर, मांडवी (रिठी), विटपूर व पांगडी इत्यादी १० गावात सिंचन सुविधे अभावी भात पीके धोक्यात आली असून दृष्काळाच्या छायेत विलीन होऊन बळीराजा गंभीर समस्येत अडकला आहे.महाराष्ट्र व मध्यप्रदेशातील बहुप्रतिक्षीत आंतरराज्यीय बावनथडी प्रकल्प पुर्णत्वास आला आहे. महाराष्ट्रात या प्रकल्पामुळे शेतकऱ्यांना १७ हजार ५३७ हेक्टर आर. जमीन ओलीताखाली येणार अशी शासनाने ग्वाही दिली होती. त्यामुळे परिसरातील प्रत्येक शेतकरी हरितक्रांतीचे दिव्यस्वप्न उराशी बाळगून जोमाने कृषी क्षेत्रातील कार्यात गुंतले व पदराशी बांधलेली अडक्याची गाठ पूर्णपणे उळकली.खते व औषधी करीता अंगणात असणारे गुरांचे खुंट रिकामे करीत मोठ्या प्रमाणात गरजेसाठी बेभाव गुरांची विक्री केली. जिल्हात मागील वर्षापेक्षा सरासरी पाऊस कमी व लहरी प्रमाणात आला.दीड ते दोन महिने पाऊस विलंबनात आला तरीही सिंचन सुविधा मिळणार या आशेने शेतकऱ्यांनी काळ्या मातीत सर्वस्व अर्पण केले. भात पिके गर्भाअवस्थेत येईपर्यंत आजतागायत शासनाने कुठल्याही गावात मुख्य कॅनल वरून मायनर स्थापीत न करता सिंचन विकाशाच्या हालचाली बंद केल्या. एकीकडे पाऊ स कमी आणि तापमान वाढल्याने जमिन कडक झाली असून जमिनीला भेगा पडत आहेत. परिसरातील पिके ही ११० ते १४५ दिवसाच्या हलक्या दर्जाची भातपिके आहेत व आता ही वेळ परिपक्वतेची आहे. बावनथडी प्रकल्पालगत असलेल्या या गावाअतर्गंत वनमार्गातून मुख्य कॅनल तुंडूब वाहून जात आहे. परिणामी शेतकरी वर्ग ‘‘समुद्रात राहून घसा कोरडा ’’ असी धांद त्याना मारक ठरीत आहे. ऐरवी या दहा गावातील किमान ३ हजार २४० हे.आर. जमीन सिंचन सुविधेपासून वंचित राहणार काय? असा पेंच निर्माण झाला आहे.नुकताच महसूल वर्गातील कर्मचाऱ्यांनी भात पिकाची पाहणी करून गावनिहाय २० बाय २० चे रेनडन प्लॉट तयार केले. त्यामध्ये परिसरातील तलाठी वर्ग यांनी दिलेल्या अहवालानुसार ४० पैशापेक्षा कमी आनेवारी दर्शविण्यात येईल असे संकेत व्यक्त करण्यात येत आहे. शासनाअर्तंगत सुधारित हंगामी पैसेवारी दरवर्षी १५ नोव्हेंबर रोजी जाहीर केली जाते. शासन टंचाई परिस्थिती जाहिर करणार काय? याकडे १० गावातील जनतेचे लक्ष लागले आहे.