शहरं
Join us  
Trending Stories
1
ना होर्मुझ खुला करणार, ना ४५ दिवसांचा युद्धविराम होणार! इराणनं प्रस्ताव धुडकावला; आता अमेरिका काय करणार?
2
Latest Marathi News LIVE Updates: काँग्रेसने बारामतीत उमेदवार देणं चुकीचे नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका
3
कच्च्या तेलाबाबत सौदी अरेबियानं घेतला डोकेदुखी वाढवणारा निर्णय; पेट्रोल-डिझेलचे दर भडकणार?
4
...त्यामुळेच अमेरिका-इराण युद्ध संपत नाहीये; चीन-रशियाची पडद्यामागून मदत पडतेय भारी?
5
Travel : खिशात फक्त १० हजार? टेन्शन सोडा! भारतातल्या 'या' ७ सुंदर जागांना द्या स्वस्तात भेट
6
टाटा Punch चा धमाका Nexon ला मागे टाकत बनली देशातील नंबर-१ SUV; बघा टॉप १० कारची यादी
7
Delhi Assembly: दिल्ली विधानसभा परिसरात मोठी खळबळ, VIP गेट तोडून घुसली अज्ञात कार, तपास सुरू!
8
रन आऊटचा वाद अन् अंपायरचीच केली हत्या! क्रिकेट सामन्यातील भांडणाचा रक्तरंजित शेवट
9
फायद्याची गोष्ट! हेल्मेट घातल्याने खरंच केस गळतात का? जाणून घ्या, यामागचं 'ते' सत्य
10
IIT बाबाने गुपचूप लग्न उरकले! जोड्याने सरप्राईज द्यायला गावी गेले, संन्यास सोडून संसारातील 'अध्यात्म' सांगणार?
11
IPL दरम्यान ICC ची मोठी घोषणा! जसप्रीत बुमराह आणि संजू सॅमसन यांच्यात तगडी फाईट
12
Astro Tips: तुमच्या हाताची ५ बोटं आहेत ५ ग्रहांचे प्रतिनिधी; कोणत्या बोटात अंगठी घालणे अधिक लाभदायी?
13
चीनकडून काहीतरी वेगळेच सुरु आहे...! अमेरिका-इराण युद्धाच्या सावटात सोन्या-चांदीची प्रचंड खरेदी; डॉलरला शह देण्यासाठी नवी चाल?
14
पाकिस्तानचा शांतता प्रस्ताव इराणने फेटाळला; राष्ट्रीय हितांवर तडजोड नाही, इराणची स्पष्टोक्ती...
15
Delhi Assembly: दिल्ली विधानसभेत कार घुसल्यानंतर पुढील ५ मिनिटं काय घडलं? प्रत्यक्षदर्शीनं सांगितला संपूर्ण थरार!
16
सकाळी रडवले, दुपारी हसवले! शेअर बाजाराची 'रॉकेट' भरारी; 'या' ४ कारणांमुळे गुंतवणूकदारांची चांदी
17
जगातील भल्याभल्या देशांना 'या' बाबतीत तगडी टक्कर देतो इराण; अमेरिका तर त्यांच्या आसपासही नाही!
18
इराणचा 'डिजिटल' बॉम्ब! जगाचा इंटरनेट संपर्क तोडण्याची धमकी; समुद्राखालील केबल्स कापल्यास महाभयंकर संकट?
19
Video: शिंदेसेनेच्या ज्योती वाघमारेंना खासदारकीची शपथ घेताना मध्येच थांबवले; संसदेत काय घडलं?
20
Astro: सावधान! नशिबाला दोष देण्यापूर्वी एकदा 'हे' वाचा; तुमच्या कोणत्या साध्या चुकीमुळे कोणता ग्रह कोपतोय?
Daily Top 2Weekly Top 5

मंगळाची पत्रिका म्हणजे काय? त्याचे उपाय कोणते, जाणून घ्या!

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 25, 2021 17:27 IST

मंगळाची पत्रिका असल्यास पुढील उपाय न केल्यास कौटुंबिक सुखाची आशा धरू नये.

जन्म लग्न कुंडलीमध्ये पहिल्या, चवथ्या, सातव्या, आठव्या आणि बाराव्या स्थानात मंगळ असल्यास तो विवाहसुखासाठी अशुभ मानला जातो. पती पत्नी दोघांच्याही  कुंडलीत या स्थानात मंगळ असावा. कोणा एकाच्या  कुंडलीत असेल या स्थानांत तो असावा. कोणा एकाच्या  कुंडलीत तो असेल, तर त्रासदायक असतो. 

मंगळाच्या  कुंडलीत सातव्या स्थानात गुरु शुक्र असल्यास मंगळाचे अनिष्ट फळ मिळत नाही.मंगळाच्या  कुंडलीत पहिल्या (मेष), आठव्या (वृश्चिक), दहाव्या (मकर) राशीत असल्यास मंगळाचे अनिष्ट फळ मिळत नाही. मंगळाच्या  कुंडलीत वर दाखवलेल्या स्थानात व त्या राशीत मंगळ असेल. उदा. धनू राशीत बाराव्या स्थानातील असेल, तर मंगळाची  कुंडली मानू नये. 

मंगळाची  कुंडली असल्यास नियमित करायचे उपाय-

१. गुरुगीता, शिवकवच, पंचमुखीहनुमत्त्वकवच यांचा नित्यपाठ करावा.२. नित्य शिवाभिषेक करावा. एकादशी शिवाय अन्य दिवशी शिवलिंगावर अखंड तांदूळ वाहावे. अखंड नामस्मरण, गुरुभक्ती करावी. ३. एकादशी व सोमवारचा उपास करावा.४. मंगळवारी गायीला गूळ व चणाडाळीचा घास द्यावा. एकादशीच्या दिवशी देऊ नये. ५. पौर्णिमेला कुलदेवता, ब्राह्मण यांचे पूजन करावे. त्यांना भोजन, दान द्यावे. ६. मिळकतीपैकी ३० ते ५० टक्के धन पंचमहायज्ञात खर्च करावे.

हे उपाय न केल्यास कौटुंबिक सुखाची आशा धरू नये.